Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Vivo Watch 5 झाले लाँच, AMOLED डिस्प्ले, उत्तम बॅटरी; फीचर्स, किंमत, वैशिष्ट्ये काय? जाणून घेऊया….

Vivo Watch 5 चिनी बाजार मध्ये लाँच झाली आहे. या घड्याळीचे वैशिष्टये ऐकताच तुमहाला ही झटका लागेल. या घड्याळीत अनेक वैशिष्टये आणि किंमत काय आहे? जाणून घेण्यासाठी हा लेख पूर्ण वाचा.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Apr 24, 2025 | 12:19 PM
WATCH (फोटो सौजन्य- PINTEREST)

WATCH (फोटो सौजन्य- PINTEREST)

Follow Us
Close
Follow Us:

Vivo ने नवीन X200 सिरीज स्मार्टफोन आणि टॅबलेटच्या सोबत नवीन स्मार्टवॉच विवो Watch 5 चिनी बाजार मध्ये लाँच केली आहे. Watch 5 स्पोर्ट्स ट्रेकिंग सोबतच हेल्थ डाटा देखील प्रदान करते. Watch 5 मध्ये सर्क्युलर डायल वाली 1.43 इंच कर्व्ड AMOLED डिस्प्ले देखील देण्यात आले आहे. चला जाणून घेऊयात फीचर्स, किंमत आणि वैशिष्ट्ये काय आहे?

Google मॅसेजमध्ये आलं कमाल फीचर, आता ब्लर होणार अश्लील ईमेज! जाणून घ्या कसं करेल काम

Vivo Watch 5 चे वैशिष्ट्ये काय?

Vivo Watch 5 मध्ये सर्क्युलर डायल वाली 1.43 इंचाची कर्व्ड AMOLED डिस्प्ले देण्यात आली आहे. या डिस्प्लेचा 60Hz रिफ्रेश रेट आणि १५०० नीट्स पर्यंत ब्राईटनेस आहे. पट्ट्याशिवाय घड्याळीचा वजन फक्त ३२ ग्राम आहे. विवोची घड्याळ हेल्थ मॉनिटरिंग फीचर्स देते. ज्यात हृदय गती, रक्तातील ऑक्सिजन, ताण, झोप, रक्तदाब आणि हृदय आरोग्य अभ्यास यांचे २४ तास ट्रॅकिंग समाविष्ट आहे.

वापरकर्ते त्यांच्या पसंतीनुसार सिलिकॉन किंवा लेदर स्ट्रॅप निवडू शकतात. हे घड्याळ BlueOS 2.0 वर चालते आणि त्यात काही नवीन सॉफ्टवेअर ट्रिक्स देखील आहेत. यात एक नवीन एआय स्पोर्ट्स कोच आहे जो धावण्याच्या पोश्चर, कार्यक्षमता ट्रॅक करू शकतो आणि वापरकर्त्याच्या रिअल-टाइम हार्ट रेटवर आधारित फैट-बर्निंग वर्कआउटच्या योजना देखील सुचवू शकतो.

वापरकर्त्यांना एक फंक्शनल अॅप स्टोअर मिळेल, परंतु मर्यादित थर्ड पार्टी अॅपचा समर्थन आहे. या घड्याळात ब्लूटूथ कॉलिंग, म्युझिक कंट्रोल्स आणि नोटिफिकेशन्स सारखी वैशिष्ट्ये आहेत. यात पेमेंटसाठी NFC आणि आउटडोअर ट्रॅकिंगसाठी GPS आहे. पाण्याच्या संरक्षणासाठी याला ५ATM रेटिंग आहे. बॅटरी बॅकअपबद्दल बोलायचे झाले तर, वॉच ५ ची बॅटरी ब्लूटूथ मोडवर २२ दिवसांपर्यंत टिकू शकते. एक नवीन एआय स्मार्ट विंडो वैशिष्ट्य देखील आहे जे वापराच्या पद्धतींवर आधारित तुम्हाला सर्वात जास्त आवश्यक असलेल्या माहितीला प्राधान्य देते. वॉच ५ हे अँड्रॉइड आणि आयओएस दोन्ही उपकरणांशी सुसंगत आहे. चिनी वापरकर्त्यांसाठी, घड्याळावर थेट WeChat सपोर्ट उपलब्ध आहे.

Vivo Watch 5 ची किंमत काय?

Vivo Watch 5चे सिलिकॉन स्ट्रैप वेरिएंटची किंमत CNY 799 म्हणजे जवळपास 9,277 रुपये आहे. तर लेदर स्ट्रैप वेरिएंटची किंमत CNY 999 म्हणजे जवळपास 11,575 रुपये आहे. ही घड्याळ नाईट ब्लॅक आणि मुनलाइट व्हाईट मध्ये एल्युमिनियम एलॉय या स्टेनलेस स्टील केससह उपलब्ध आहे. स्मार्टवॉचच्या प्री-ऑर्डर साठी उपलब्ध आहे, अधिकृत विक्री २९ एप्रिलपासून सुरू होईल. सध्या जागतिक स्तरावर उपलब्धतेबद्दल कोणतीही माहिती नाही.

Realme ने लाँच केलं नवीन मॉडेल, 7,200mAh ची बॅटरी 50 मेगापिक्सेलचा ड्युअल रियर कॅमेरा युनिट; कूलिंग सिस्टमसुद्धा मिळेल

 

Web Title: Vivo watch 5 launched soon amoled display excellent battery features price features what let me know

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 24, 2025 | 12:13 PM

Topics:  

  • smartwatch
  • tech launch
  • vivo

संबंधित बातम्या

गर्लफ्रेंडसाठी परफेक्ट सरप्राईज! प्रीमियम स्मार्टवॉच पाहून ती नक्कीच होईल इम्प्रेस, इथे उपलब्ध आहेत जबरदस्त डिल
1

गर्लफ्रेंडसाठी परफेक्ट सरप्राईज! प्रीमियम स्मार्टवॉच पाहून ती नक्कीच होईल इम्प्रेस, इथे उपलब्ध आहेत जबरदस्त डिल

Smart TV सोडा! FIZIX ने लाँच केला स्वस्त AI फीचर्स वाला प्रोजेक्टर, आता घरातच मिळणार थिएटरसारखा अनुभव
2

Smart TV सोडा! FIZIX ने लाँच केला स्वस्त AI फीचर्स वाला प्रोजेक्टर, आता घरातच मिळणार थिएटरसारखा अनुभव

Urban Vibe Clip 2 OWS: क्लिप-ऑन डिझाईन आणि असे आहेत खास फीचर्स! 2 हजार रुपयांहून कमी किंमतीत लाँच झाले नवीन ईयरबड्स
3

Urban Vibe Clip 2 OWS: क्लिप-ऑन डिझाईन आणि असे आहेत खास फीचर्स! 2 हजार रुपयांहून कमी किंमतीत लाँच झाले नवीन ईयरबड्स

अहो iPhone नाही, हा तर itel! केवळ 7,299 रुपयांच्या किंमतीत दमदार स्मार्टफोन लाँच! स्पेसिफिकेशन्स आणि किंमत जाणून घ्या
4

अहो iPhone नाही, हा तर itel! केवळ 7,299 रुपयांच्या किंमतीत दमदार स्मार्टफोन लाँच! स्पेसिफिकेशन्स आणि किंमत जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.