Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 9 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Amazon Smartphone Deal: Vivo चा हा प्रिमियम स्मार्टफोन स्वस्तात खरेदी करण्याची संधी, तब्बल 30,000 रुपयांनी कमी झाली किंमत

Vivo X100 Pro Price Dropped: प्रिमियम स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करताय? अ‍ॅमेझॉनची ही डिल तुमच्यासाठी फायद्याची ठरणार आहे. कारण अ‍ॅमेझॉनवर स्मार्टफोनच्या खरेदीवर 30,000 रुपयांचे डिस्काऊंट दिलं जात आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jan 04, 2026 | 01:29 PM
Amazon Smartphone Deal: Vivo चा हा प्रिमियम स्मार्टफोन स्वस्तात खरेदी करण्याची संधी, तब्बल 30,000 रुपयांनी कमी झाली किंमत

Amazon Smartphone Deal: Vivo चा हा प्रिमियम स्मार्टफोन स्वस्तात खरेदी करण्याची संधी, तब्बल 30,000 रुपयांनी कमी झाली किंमत

Follow Us
Follow Us:
  • Vivo X100 Pro वर जबरदस्त डिस्काऊंट उपलब्ध
  • स्मार्टफोनच्या खरेदीवर 30 हजार रुपयांचे डिस्काऊंट
  • Vivo X100 Pro मध्ये Dimensity 9300 चिपसेट
तुम्हाला तुमच्या बजेट किंमतीत एक प्रिमियम फ्लॅगशिप स्मार्टफोन खरेदी करायचा आहे का? प्रिमियम फ्लॅगशिप स्मार्टफोन म्हटलं तर जास्त किंमत आणि अफाट खर्च. पण आता तुम्ही तुमच्या बजेटमध्ये प्रिमियम फ्लॅगशिप स्मार्टफोन खरेदी करू शकणार आहेत. ही तुम्हाला ई कॉमर्स प्लॅटफॉर्म अ‍ॅमेझॉनवर मिळणार आहे. अ‍ॅमेझॉनवर तुम्ही मोठ्या डिस्काऊंट आणि आकर्षक ऑफर्ससह विवोचा प्रिमियम स्मार्टफोन खरेदी करू शकणार आहात. 89,999 रुपयांच्या किंमतीत लाँच करण्यात आलेला Vivo X100 Pro आता तुम्हाला अत्यंत कमी किंमतीत खरेदी करण्याची संधी मिळणार आहे.

BlackBerry सारखी डिझाईन आणि कमाल आहेत फीचर्स! Clicks Technology चा नवा स्मार्टफोन गाजवतोय मार्केट, जाणून घ्या किंमत

Vivo X100 Pro मध्ये Dimensity 9300 चिपसेट देण्यात आला आहे. हा स्मार्टफोन परफॉर्मंसमध्ये देखील दमदार आहे. ज्यांना स्मार्टफोन फोटोग्राफी करण्याची आवड आहे, अशा लोकांसाठी हा स्मार्टफोन एक चांगला पर्याय ठरणार आहे. यामध्ये 50MP प्रायमरी सेंसर, 50MP वाइड-अँगल कॅमेरा आणि 50MP टेलीफोटो लेंस देण्यात आली आहे. खरं तर हा स्मार्टफोन 89,999 रुपयांच्या किंमतीत लाँच करण्यात आला होता. मात्र आता हा स्मार्टफोन तुम्हाला अत्यंत कमी किंमतीत खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)

अ‍ॅमेझॉनवर Vivo X100 Pro स्वस्तात खरेदी करण्याची संधी

अ‍ॅमेझॉनवर Vivo X100 Pro 5G (Asteroid Black, 16GB रॅम+ 512GB स्टोरेज) हा स्मार्टफोन आता केवळ 59,999 रुपयांत खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. ही किंमत स्मार्टफोनच्या लाँचिंग किंमतीपेक्षा 30,000 रुपयांनी कमी आहे. हा स्मार्टफोन 89,999 रुपयांच्या किंमतीत लाँच करण्यात आला होता. फ्लॅट डिस्काऊंट व्यतिरिक्त ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म यूजर्सना स्कॅपिया फेडरल बँक क्रेडिट कार्ड वापरून खरेदी करण्यावर अतिरिक्त सवलती देखील देत आहे. यामुळे स्मार्टफोनची किंमत आणखी कमी होणार आहे आणि तुम्हाला बचत करण्याची संधी मिळणार आहे. याशिवाय ग्राहक 2,109 रुपये प्रति महीना ईएमआय पर्याय वापरून देखील हा स्मार्टफोन खरेदी करू शकणार आहेत. तसेच जर तुम्ही तुमचा जुना स्मार्टफोन एक्सचेंज केला तर Vivo X100 Pro 5G (Asteroid Black, 16GB रॅम+ 512GB स्टोरेज)ची किंमत 44,300 रुपयांपर्यंत कमी होणार आहे. तुमच्या जुन्या डिव्हाइसचे एक्सचेंज मूल्य तुमच्या डिव्हाइसच्या ब्रँड, मॉडेल आणि स्थितीवर अवलंबून असेल.

Meta ची नवी प्रायव्हसी पॉलिसी ठरणार डोकेदुखी! AI मुळे Facebook-Instagram यूजर्सवर होणार थेट परिणाम

Vivo X100 Pro चे स्पेसिफिकेशन्स

Vivo X100 Pro 5G मध्ये 120Hz पर्यंत रिफ्रेश रेटसह एक 6.78-इंच LTPO कर्व्ड AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. या डिव्हाईसमध्ये Dimensity 9300 चिपसेट आहे, जो 16GB पर्यंत रॅम आणि 512GB स्टोरेजसह येतो. फोटोग्राफीसाठी या स्मार्टफोनमध्ये ऑप्टिकल इमेज स्टेबिलाइजेशन (OIS) सह ZEISS-ट्यून्ड 50MP Sony IMX989 सेंसर, एक 50MP वाइड-अँगल कॅमेरा आणि OIS सह 50MP टेलीफोटो लेंस देण्यात आला आहे. हा स्मार्टफोन Android 14-बेस्ड Funtouch OS 14 वर आधारित आहे. याशिवाय, Vivo X100 Pro मध्ये 100W फ्लॅशचार्ज सपोर्टसह 5,400mAh बॅटरी देण्यात आली आहे.

Web Title: Vivo x100 pro price dropped by 30 thousand at amazon know about the deal and smartphone features tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 04, 2026 | 01:29 PM

Topics:  

  • amazon
  • Tech News
  • vivo

संबंधित बातम्या

Flipkart Sale: स्मार्टफोन घ्यायचा मुहूर्त आलाय! बिग बिलियन डेज सेलमध्ये आकर्षक ऑफर्सचा पाऊस… डील्स पाहताच व्हाल खूश
1

Flipkart Sale: स्मार्टफोन घ्यायचा मुहूर्त आलाय! बिग बिलियन डेज सेलमध्ये आकर्षक ऑफर्सचा पाऊस… डील्स पाहताच व्हाल खूश

परदेशात प्रवास करताना रोमिंगची चिंता मिटणार! Airtel ने केली मोठी घोषणा, यूजर्सना असा होणार फायदा
2

परदेशात प्रवास करताना रोमिंगची चिंता मिटणार! Airtel ने केली मोठी घोषणा, यूजर्सना असा होणार फायदा

JioHotstar चा जागतिक विस्तार! आता मध्य पूर्वेतही मिळणार भारतीय मनोरंजनाचा खजिना, कंपनीने केली घोषणा
3

JioHotstar चा जागतिक विस्तार! आता मध्य पूर्वेतही मिळणार भारतीय मनोरंजनाचा खजिना, कंपनीने केली घोषणा

Tech Tips: ‘या’ कारणांमुळे सतत गरम होतो तुमचा Smartphone! आत्ताच बदला सेटिंग… ओव्हरहिटींगची समस्या होईल दूर
4

Tech Tips: ‘या’ कारणांमुळे सतत गरम होतो तुमचा Smartphone! आत्ताच बदला सेटिंग… ओव्हरहिटींगची समस्या होईल दूर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.