Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

चार्जिंगची चिंता संपली! 7,000mAh बॅटरीसह OPPO चा दमदार 5G स्मार्टफोन लाँच, 25 हजारांहून कमी किंमत आणि असे आहेत फीचर्स

Oppo A6 Pro 5G: दमदार बॅटरी आणि पावरफुल फीचर्ससह Oppo चा नवीन स्मार्टफोन लाँच करण्यात आला आहे. हा स्मार्टफोन बजेट किंमतीत लाँच करण्यात आला आहे. तसेच Oppo च्या या डिव्हाईसमध्ये 6.75-इंच डिस्प्ले आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jan 06, 2026 | 02:18 PM
चार्जिंगची चिंता संपली! 7,000mAh बॅटरीसह OPPO चा दमदार 5G स्मार्टफोन लाँच, 25 हजारांहून कमी किंमत आणि असे आहेत फीचर्स

चार्जिंगची चिंता संपली! 7,000mAh बॅटरीसह OPPO चा दमदार 5G स्मार्टफोन लाँच, 25 हजारांहून कमी किंमत आणि असे आहेत फीचर्स

Follow Us
Close
Follow Us:
  • 7,000mAh बॅटरीसह दमदार 5G स्मार्टफोन लाँच!
  • 80W फास्ट चार्जिंगमुळे यूजर्स थक्क
  • OPPO च्या नव्या 5G फोनची एंट्री
चीन स्मार्टफोन कंपनी Oppo ने एक नवीन आणि पावरफुल स्मार्टफोन लाँच केला आहे. कंपनीने लाँच केलेल्या या लेटेस्ट स्मार्टफोनमध्ये अनेक दमदार फीचर्स देण्यात आले आहेत. कंपनीने हा स्मार्टफोन Oppo A6 Pro 5G या नावाने लाँच केला आहे. कंपनीने लाँच केलेला हा स्मार्टफोन या लाईनअपमधील लेटेस्ट एडिशन आहे. फोनमध्ये पावरफुल 7,000mAh बॅटरी देण्यात आली आहे. ज्यामुळे यूजर्सना सतत स्मार्टफोन चार्ज करावा लागणार नाही. कंपनीने दावा केला आहे की, Oppo A6 Pro 5G स्मार्टफोन 40 दिवसांपर्यंत स्टँडबाय टाईम ऑफर करतो. याशिवाय या लेटेस्ट लाँच स्मार्टफोनमध्ये 80W वायर्ड फास्ट चार्जिंग सपोर्ट देखील देण्यात आला आहे. नुकताच लाँच करण्यात आलेला हा स्मार्टफोन Oppo फोन कंपनीची वेबसाईटवर खरेदीसाठी उपलब्ध आहे. चला तर मग या स्मार्टफोनच्या फीचर्स, स्पेसिफेकशन्स आणि किंमतीवर नजर टाकूया.

Deepinder Goyal: फॅशन की हाय-टेक गॅझेट? Zomato को-फाउंडर वापरतात हे अनोखं डिव्हाईस, कारण वाचून व्हाल हैराण

Oppo A6 Pro 5G ची किंमत आणि उपलब्धता

लेटेस्ट लाँच करण्यात आलेल्या Oppo A6 Pro 5G स्मार्टफोनची किंमत जाणून घेऊया. या स्मार्टफोनच्या 8GB रॅम + 128GB स्टोरेजवाल्या बेस व्हेरिअंटची किंमत 21,999 रुपयांपासून सुरु होते. तर या स्मार्टफोनच्या टॉप व्हेरिअंट 8GB रॅम आणि 256GB स्टोरेजची किंमत 23,999 रुपये आहे. कंपनी या डिव्हाईसच्या खरेदीवर काही खास बँक ऑफर्स देखील देत आहे. एयू स्मॉल फायनान्स बँक, अ‍ॅक्सिस बँक आणि एचडीएफसी बँक क्रेडिट कार्ड 2 हजार रुपयांचे इंस्टेंट डिस्काउंट देखील मिळणार आहे. (फोटो सौजन्य – Pinterest) 

#OPPOA6Pro5G is the ultimate package. Comes with features like 80W SUPERVOOC™️ Flash Charge & 7000mAh battery, IP69 rating, SuperCool VC System, Reverse Wired Charging and many more to keep you powered. Buy now – https://t.co/YKoAGOq8hO#BuiltForQuality #DurableAndLongLasting pic.twitter.com/zkeKis18OW — OPPO India (@OPPOIndia) January 6, 2026

Oppo A6 Pro 5G चे स्पेसिफिकेशन्स

स्पेसिफिकेशन्सबद्दल बोलायचं झालं तर, Oppo A6 Pro 5G मध्ये 6.75-इंचाचा HD+ (720×1,570 पिक्सेल) LCD स्क्रीन आहे. यासोबतच फोनमध्ये 120Hz पर्यंत रिफ्रेश रेट, 240Hz टच सैंपलिंग रेट आणि 1,125 निट्स पर्यंत पीक ब्राइटनेस देण्याता आली आहे. फोनमध्ये डुअल सिम सपोर्ट आणि Android 15-बेस्ड ColorOS 15 देखील आहे. फोनला पावर देण्यासाठी यामध्ये ऑक्टा कोर मीडियाटेक डेमेन्सिटी 6300 चिपसेट आहे, जो एआरएम माली-जी57 एमसी2 जीपीयू, 8 जीबी एलपीडीडीआर4एक्स रॅम आणि 256GB पर्यंत UFS 2.2 बिल्ट-इन स्टोरेजने सुसज्ज आहे.

CES 2026: Google TV होणार आणखी स्मार्ट! डिव्हाईसला मिळणार जेमिनीचे नवीन फीचर्स, कंपनीची मोठी घोषणा

Oppo A6 Pro 5G चे कॅमेरा स्पेसिफिकेशन्स

फोटोग्राफीसाठी Oppo च्या या फोनमध्ये डुअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे, जिथे ऑटोफोकस सपोर्ट आणि 76-डिग्री फील्ड ऑफ व्यूसह 50-मेगापिक्सेलचा प्राइमरी कॅमेरा देण्यात आला आहे. यासोबतच फोनमध्ये 89-डिग्री फील्ड ऑफ व्यू वाला 2-मेगापिक्सेलचा मोनोक्रोम कॅमेरा देखील देण्यात आला आहे. स्मार्टफोनच्या समोरील बाजूला 16-मेगापिक्सेलचा सेल्फी कॅमेरा आहे. याशिवाय या डिव्हाईसमध्ये 7,000mAh बॅटरी आणि 80W SuperVOOC वायर्ड फास्ट चार्जिंग सपोर्ट दिला आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: OPPO कोणत्या देशाची कंपनी आहे?

    Ans: OPPO ही चीनची कंपनी आहे.

  • Que: OPPO भारतात कधी आला?

    Ans: OPPO ने भारतात 2014 पासून कामकाज सुरू केलं.

  • Que: OPPO फोन कोणत्या Android वर चालतात?

    Ans: OPPO फोन Android आधारित ColorOS वर चालतात.

Web Title: Oppo a6 pro 5g launched in china know about the features and specifications tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 06, 2026 | 01:41 PM

Topics:  

  • OPPO smartphone
  • smartphone
  • tech launch
  • Tech News

संबंधित बातम्या

Deepinder Goyal: फॅशन की हाय-टेक गॅझेट? Zomato को-फाउंडर वापरतात हे अनोखं डिव्हाईस, कारण वाचून व्हाल हैराण
1

Deepinder Goyal: फॅशन की हाय-टेक गॅझेट? Zomato को-फाउंडर वापरतात हे अनोखं डिव्हाईस, कारण वाचून व्हाल हैराण

Samsung चा धडाकेबाज अपडेट! सिक्युरिटी आणि परफॉर्मन्समध्ये झाली सुधारणा, लिस्टमध्ये तुमचा फोन आहे का? आत्ताच तपासा
2

Samsung चा धडाकेबाज अपडेट! सिक्युरिटी आणि परफॉर्मन्समध्ये झाली सुधारणा, लिस्टमध्ये तुमचा फोन आहे का? आत्ताच तपासा

CES 2026: Google TV होणार आणखी स्मार्ट! डिव्हाईसला मिळणार जेमिनीचे नवीन फीचर्स, कंपनीची मोठी घोषणा
3

CES 2026: Google TV होणार आणखी स्मार्ट! डिव्हाईसला मिळणार जेमिनीचे नवीन फीचर्स, कंपनीची मोठी घोषणा

iPhone सारखा प्रिमियम लूक आणि 10800mAh बॅटरीची ताकद… Honor च्या नव्या फोनने सर्वांनाच फोडला घाम, किंमत तुम्हाला परवडणारी
4

iPhone सारखा प्रिमियम लूक आणि 10800mAh बॅटरीची ताकद… Honor च्या नव्या फोनने सर्वांनाच फोडला घाम, किंमत तुम्हाला परवडणारी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.