Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Vivo X Fold6ची दमदार एन्ट्री! फोल्डेबल फोनमध्ये Jovi AI Agentसह मिळणार ‘हे’ खास फीचर्स

Vivo X Fold6: Vivo ने नवीन X Fold6 फोल्डेबल फोन सादर केला असून, लेखानुसार हा फोन प्रवास आणि कामासाठी उपयुक्त ठरणाऱ्या अनेक फीचर्ससह येतो. फोनमध्ये 8.02 इंचाचा आतील आणि 6.51 इंचाचा बाहेरील डिस्प्ले आहे. यात MediaTek Dimensity 9500 Super Edition प्रोसेसर, OriginOS 7 Fold आणि Jovi AI Agent देण्यात आला आहे.

  • By Riddhi Vanne
Updated On: Oct 01, 2026 | 01:56 PM
Vivo X Fold6ची दमदार एन्ट्री! (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Vivo X Fold6ची दमदार एन्ट्री! (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Follow Us
Follow Us:
  • Vivo X Fold6 मध्ये 6900mAh बॅटरी
  • फोनमध्ये 8.02-इंच आतील डिस्प्ले
  • OriginOS 7 Foldची फीचर्स देण्यात आले
Vivo Smartphone: Vivo ने आपला नवीन फोल्ड फोन X Fold 6 लाँच केला असून कंपनीने सर्वांना चकीत केले आहे. हा फोन फक्त फोल्ड होणार नसून यामध्ये असे काही फिचर्स देण्यात आले आहे की, कोणतीही कंपनीने आजपर्यंत दिले नाहीत. या फोन अशा लोकांसाठी आहे,जे सतत प्रवासात तसेच सतत कामात बिझी राहतात. याच अर्थ हा फोन बिझनेस लोकांसाठी एकदम परफेक्ट आहे. Vivo X Fold6

दिसायला कसा आहे? किती पातळ आहे?

Prism Blac आणि Horizon Blue हा फोन दोन रंगात उपलब्ध आहे, ब्लॅकवाला फोन उघडला जातो त्यावेळेस त्यांची जाडी 4.4mm होते तसेच वजन फक्त 228 ग्रॅम आहे. ब्लू रंगाचा फोन ब्लॅकवाल्यापेक्षा 4.8mm थोडा जाड आणि वजन 235 ग्रॅम असून फोल्ड फोनमध्ये एवझा पातळ फोन मिळणे म्हणजे मोठी गोष्ट आहे.

बॅटरी तर पॉवर बँकच

या फोनमध्ये 6900mAh ची मोठी बॅटरी दिली आहे. एवढी मोठी बॅटरी देणारा Vivo फोल्ड फोन पहिल्या ठरला. कंपनीने सिलिकॉन तंत्रज्ञान वापरल्याने पातळ बॉडीमध्ये पण मोठी बॅटरी बसली आहे. ही बॅटरी 20 डिग्रीच्या थंडीमध्ये सुद्धा चालते. 80W चं वायर्ड चार्जिंग आणि 40W चं वायरलेस चार्जिंग दिले. वायरलेस चार्जिंगमुळे एका फोन ने दुसरा फोन चॉर्जिंग करु शकता.

डिस्प्ले आणि प्रोसेसर

फोन उघडल्यावर आत 8.02 इंचाचा मोठा डिस्प्ले मिळतो आणि बाहेर 6.51 इंचाचा डिस्प्ले आहे. दोन्ही डिस्प्ले 1Hz ते 120Hz पर्यंत ऑटो बदलतात आणि 5000 निट्स पर्यंत ब्राइटनेस जातो. उन्हात पण एकदम क्लिअर दिसेल.

यात MediaTek चा Dimensity 9500 Super Edition प्रोसेसर आहे. Vivo ने MediaTek सोबत मिळून हा खास X Fold 6 साठी बनवला आहे. त्यामुळे फोन एकदम फास्ट चालणार.

सॉफ्टवेअरमध्ये AI चा धमाका

कंपनीने या फोनमध्ये OriginOS 7 Fold नावाचं नवीन सॉफ्टवेअर दिले. त्यामुळे एकाच वेळी 4 विंडो उघडून काम करू शकता. एका App मधून दुसऱ्या App मध्ये फोटो किंवा माहिती ड्रॅग करून टाकू शकता. यात AI मीटिंग असिस्टंट आहे. मीटिंग चालू असेल तर कोण काय बोललं ते लिहून काढतो आणि शेवटी सारांश पण बनवून देतो. व्हिडिओ कॉलला लाईव्ह सबटायटल येतात. फाईल्सना नाव देणं, त्यांचा सारांश बनवणं हे AI करतो. PDF ला पण तो ई-बुक सारखं वाचायला सोपं बनवतो.

या फोनला मॉनिटर लावला की, एखाद्या डेस्कटॉप सारखा काम करेल. यामध्ये  Jovi नावाचा AI एजंट आहे, जो व्यक्तीच्या बोलण्यावरुन काम करतो.  कॅमेरा 200MP असून मेन कॅमेरा 200 मेगापिक्सलचा आहे, तसेच 3x पेरिस्कोप झूम आहे जो 100x पर्यंत झूम करतो. मॅक्रो फोटो पण यातूनच काढता येतात. यात Vivo ची V3+ चिप आहे जी फोटो प्रोसेस करते.यात मोशन पोर्ट्रेट 2.0 आहे ज्याने पळणारी मुलं किंवा कुत्रा मांजर यांचे फोटो क्लिअर येतात. कॉन्सर्टसाठी स्टेज मोड आहे. 4K व्हिडिओ 60fps वर Dolby Vision मध्ये रेकॉर्ड होतो.

एक भारी फिचर म्हणजे मागच्या कॅमेऱ्याने व्हिडिओ काढताना समोरच्या छोट्या स्क्रीनवर टेलिप्रॉम्प्टर दाखवता येतो. लहान मुलांसाठी स्क्रीनवर कार्टून दाखवता येतं म्हणजे ते कॅमेऱ्याकडे बघतील.पाणी आणि धूळ पासून सुरक्षितया फोनला IPX8, IPX9 आणि IP5X रेटिंग आहे. पाणी आणि धूळ काही होणार नाही. गोठलं तरी फोन खराब होत नाही असं कंपनी सांगते. सिग्नलसाठी 1+4 चिपसेट आहे. 129 देशांमध्ये सिम न बदलता लोकल डेटा प्लॅन घेता येतो.एकूणच Vivo X Fold 6 हा फक्त फोन नाही तर लॅपटॉप, कॅमेरा आणि पॉवरबँक सगळं एकत्र आहे.

Web Title: Vivo x fold6 6900mah 200mp camera jovi ai dimensity 9500 rv

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 01, 2026 | 01:56 PM

Topics:  

  • 5G Smartphones
  • Tech News
  • vivo

संबंधित बातम्या

ऑक्टोबरच्या ‘या’ तारखेरला Appleचे खास सरप्राइज! Smart Home Hubसह ‘ही’ नवी उत्पादने होणार लाँच
1

ऑक्टोबरच्या ‘या’ तारखेरला Appleचे खास सरप्राइज! Smart Home Hubसह ‘ही’ नवी उत्पादने होणार लाँच

Social Media Update: 18 वर्षांखालील यूजर्सच्या सोशल मीडिया वापरावर लागणार लगाम? सरकार आणू शकते नवी नियमावली
2

Social Media Update: 18 वर्षांखालील यूजर्सच्या सोशल मीडिया वापरावर लागणार लगाम? सरकार आणू शकते नवी नियमावली

Maharashtra Live breaking News in Marathi:  प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात कुटुंबीय आक्रमक
3

Maharashtra Live breaking News in Marathi: प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात कुटुंबीय आक्रमक

अँड्रॉईड यूजर्ससाठी बदलणार WhatsApp वापरण्याचा अनुभव! डिझाईनमध्ये होणार मोठा बदल, पाहून तुम्हीही व्हाल चकित
4

अँड्रॉईड यूजर्ससाठी बदलणार WhatsApp वापरण्याचा अनुभव! डिझाईनमध्ये होणार मोठा बदल, पाहून तुम्हीही व्हाल चकित

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.