Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 29 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Vivo यूजर्सना झटका! कॉम्पॅक्ट फ्लॅगशिप 5G फोन महागला, खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या नवी किंमत

Vivo एक्स 300 एफई खरेदी करण्याचा विचार करणाऱ्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. कंपनीने या कॉम्पॅक्ट फ्लॅगशिप 5G स्मार्टफोनच्या दोन्ही व्हेरिएंटच्या किमतीत पुन्हा वाढ केली असून, आता ग्राहकांना फोनसाठी अधिक पैसे मोजावे लागणार आहेत.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Aug 11, 2026 | 02:05 PM
Vivo यूजर्सना झटका! कॉम्पॅक्ट फ्लॅगशिप 5G फोन महागला, खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या नवी किंमत

Vivo यूजर्सना झटका! कॉम्पॅक्ट फ्लॅगशिप 5G फोन महागला, खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या नवी किंमत

Follow Us
Follow Us:
  • विवो एक्स 300 एफई च्या 12GB + 256GB व्हेरिएंटची किंमत पुन्हा 3 हजार रुपयांनी वाढून 89,999 रुपये झाली आहे.
  • 12GB + 512GB मॉडेलची किंमतही वाढून आता 99,999 रुपये झाली असून, दोन्ही व्हेरिएंट लाँच किमतीपेक्षा 10 हजारांहून अधिक महाग झाले आहेत.
  • विवो लवकरच एक्स 300 एफई चे 8GB + 256GB स्वस्त व्हेरिएंट आणण्याची शक्यता असून, फोनमध्ये स्नॅपड्रॅगन 8 जेन 5 आणि 6,500mAh बॅटरी मिळते.
तुम्ही देखील एखादा नवीन विवो फ्लॅगशिप स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत आहात का? जर हा, तर आता तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे. कंपनीने त्यांच्या कॉम्पॅक्ट फ्लॅगशिप Vivo X300 FE ची किंमत पुन्हा एकदा वाढवली आहे. कंपनीने घेतलेल्या या निर्णयामुळे आता ग्राहकांना झटका बसला आहे. कारण आता हा स्मार्टफोन खरेदी करण्यासाठी ग्राहकांना आधीच्या तुलनेत जास्तीचे पैसे खर्च करावे लागणार आहेत.

Jio Recharge Plan: 3 नव्या रिचार्ज प्लॅन्ससह जिओचा धमाका! वर्षभराच्या व्हॅलिडीटीसह मिळणार जबरदस्त फायदे, जाणून घ्या किंमत

विवो एक्स 300 एफई ची नवीन किंमत

विवोने मे महिन्यात हा स्मार्टफोन लाँच केला होता. कंपनीने या स्मार्टफोनचे 12GB + 256GB व्हेरिअंट 79,999 रुपयांच्या किंमतीत लाँच केले होते. यापूर्वी कंपनीने डिव्हाईसच्या किंमतीत वाढ केली तेव्हा या व्हेरिअंटची किंमत 86,999 रुपये झाली होती. मात्र आता पुन्हा एकदा स्मार्टफोनच्या किंमतीत 3 हजार रुपयांची वाढ करण्यात आली आहे. सध्या फ्लिपकार्ट आणि विवो वेबसाईटवर या व्हेरिअंटची किंमत 89,999 रुपये दिसत आहे.  (फोटो सौजन्य: Vivo) 

तसेच, स्मार्टफोनचे 12GB + 512GB हे दुसरे व्हेरिअंट 89,999 रुपयांच्या किंमतीत लाँच करण्यात आले होते. अलीकडेच या व्हेरिअंटची किंमत 96,999 रुपयांपर्यंत वाढवण्यात आली होती. मात्र आता फ्लिपकार्ट आणि विवो वेबसाईटवर या व्हेरिअंटची किंमत 99,999 रुपये दिसत आहे. फ्लिपकार्ट आणि विवो वेबसाईटवर बेस मॉडेल लाँच किंमतींच्या तुलनेत 10 हजार रुपयांहून अधिक किंमतीत खरेदी करण्याची संधी मिळणार आहे.

लवकरच येणार नवे व्हेरिअंट

समोर आलेल्या काही रिपोर्ट्समध्ये असं देखील सांगण्यात आलं आहे की, कंपनी लवकरच या स्मार्टफोनचे 8GB + 256GB हे नवीन व्हेरिअंट लाँच करणार आहे. हे कंपनीचे सर्वात स्वस्त मॉडेल्स असू शकतो.

स्कॅमर्सपासून सर्वसामान्यांना मिळणार दिलासा! TRAI ने सुरु केली नवीन नंबर सीरीज, कसा होणार फायदा? जाणून घ्या

विवो एक्स 300 एफई चे स्पेसिफिकेशन्स

स्मार्टफोनच्या फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्सबद्दल बोलायचं झालं तर, या डिव्हाईसमध्ये 6.31-इंच एलटीपीओ अमोलेड डिस्प्ले मिळणार आहे. या स्मार्टफोनमध्ये 120Hz रिफ्रेश रेट, 5,000 निट्सपर्यंत पीक ब्राइटनेस देखील मिळणार आहे. फोनमध्ये स्नॅपड्रॅगन 8 जेन 5 चिपसेटसह एलपीडीडीआर5एक्स रॅम आणि यूएफएस 4.1 स्टोरेज मिळणार आहे. या डिव्हाईसमध्ये 90W वायर्ड आणि 40W वायरलेस चार्जिंग सपोर्टसह 6,500mAh बॅटरी दिली आहे.

Web Title: Vivo x300 fe price increase again know about new price before buying tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 11, 2026 | 02:05 PM

Topics:  

  • smartphone
  • Tech News
  • vivo

संबंधित बातम्या

अँड्रॉईड यूजर्ससाठी बदलणार WhatsApp वापरण्याचा अनुभव! डिझाईनमध्ये होणार मोठा बदल, पाहून तुम्हीही व्हाल चकित
1

अँड्रॉईड यूजर्ससाठी बदलणार WhatsApp वापरण्याचा अनुभव! डिझाईनमध्ये होणार मोठा बदल, पाहून तुम्हीही व्हाल चकित

Nothing Phone (4a) आणि Phone (4b) च्या नव्या व्हेरिअंट्सची भारतात एंट्री! 6GB रॅम अन् असे आहेत फीचर्स… जाणून घ्या सविस्तर
2

Nothing Phone (4a) आणि Phone (4b) च्या नव्या व्हेरिअंट्सची भारतात एंट्री! 6GB रॅम अन् असे आहेत फीचर्स… जाणून घ्या सविस्तर

Honor ने चीनमध्ये लाँच केला नवे Magic 9 Super Edition! राक्षसी बॅटरीसह मिळणार तगडे फीचर्स, जाणून घ्या किंमत
3

Honor ने चीनमध्ये लाँच केला नवे Magic 9 Super Edition! राक्षसी बॅटरीसह मिळणार तगडे फीचर्स, जाणून घ्या किंमत

प्रतिक्षा संपली! तगड्या फीचर्ससह नव्या Oppo Reno स्मार्टफोनची चीनमध्ये धमाकेदार एंट्री, इतकी आहे किंमत
4

प्रतिक्षा संपली! तगड्या फीचर्ससह नव्या Oppo Reno स्मार्टफोनची चीनमध्ये धमाकेदार एंट्री, इतकी आहे किंमत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.