Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 27 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

अखेर तो दिवस उजाडलाच! 6,500mAh बॅटरीसह Vivo X300 FE ची भारतात एंट्री, कॅमेरा फीचर्स पाहून तुम्हीही व्हाल थक्क

Vivo X300 FE Launched: दमदार फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्ससह अखेर विवोने त्यांचा नवीन स्मार्टफोन भारतात लाँच केला आहे. स्मार्टफोन फोटोग्राफीचा अनुभव बदलण्यासाठी हा स्मार्टफोन गेमचेंजर ठरणार आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: May 08, 2026 | 10:08 AM
Vivo X300 FE smartphone launched in india with big battery and amazing camera features tech news marathi

Vivo X300 FE smartphone launched in india with big battery and amazing camera features tech news marathi

Follow Us
Follow Us:
  • Vivo X300 FE मध्ये Snapdragon 8 Gen 5 प्रोसेसर आणि 120Hz AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे.
  • Zeiss-ट्यून्ड 50MP ट्रिपल रियर कॅमेरा सेटअपमुळे हा स्मार्टफोन फोटोग्राफीसाठी खास बनतो.
  • 6500mAh बॅटरीसह 90W फास्ट चार्जिंग आणि 40W वायरलेस चार्जिंगचा सपोर्ट देखील मिळतो.
Vivo Smartphone Launched: भारतातील स्मार्टफोन मार्केटमध्ये अलीकडेच एक मोठा धमाका करण्यात आला आहे. टेक कंपनी विवोने भारतात Vivo X300 FE आणि Vivo X300 Ultra हे दोन बहुप्रतिक्षित स्मार्टफोन्स लाँच केले आहेत. या स्मार्टफोनसह आता कंपनीच्या X300 लाइनअपमध्ये नव्या स्मार्टफोनचा समावेश झाला आहे. ज्या यूजर्सना स्मार्टफोन फोटोग्राफी करायला आवडते, अशा यूजर्सचा विचार करून कंपनीने हे दोन्ही स्मार्टफोन्स लाँच केले आहेत. विवो एक्स 300 एफई दोन स्टोरेज व्हेरिअंटमध्ये लाँच करण्यात आला आहे. या स्मार्टफोनची किंमत प्रिमियम रेंजमध्ये आहे.

काय सांगता! हे iPhone मॉडेल ठरले जगातील सर्वाधिक विकला जाणारा स्मार्टफोन! ही आहेत कारणं, वाचून तुम्हीही व्हाल थक्क

विवो एक्स 300 एफई ची किंंमत आणि उपलब्धता

भारतीय बाजारात विवो एक्स 300 एफई 256GB आणि 512GB या दोन स्टोरेज व्हेरिअंटमध्ये लाँच करण्यात आला आहे. या स्मार्टफोनच्या 12GB रॅम आणि 256GB स्टोरेज असलेल्या बेस मॉडेलची किंमत 79,999 रुपये आहे आणि 12GB रॅम आणि 512GB स्टोरेज असलेल्या व्हेरिअंटची किंमत 89,999 रुपये ठेवण्यात आली आहे. कंपनी एसबीआय, आयडीएफसी फर्स्ट बँक आणि ॲक्सिस बँक कार्डांवर 10 टक्क्यांपर्यंत इन्स्टंट कॅशबॅक देत आहे. विवो झाईस टेलीफोटो एक्सटेंडर जेन 2 लेन्सची किंमत 15,999 रुपये आहे आणि टेलीफोटो एक्सटेंडर ॲक्सेसरीज किटची किंमत 3,999 रुपये आहे. भारतात 14 मे पासून फ्लिपकार्ट, अ‍ॅमेझॉन आणि विवो इंडियावर हा स्मार्टफोन खरेदीसाठी उपलब्ध असणार आहे. विवो एक्स 300 एफई भारतात लिलाक पर्पल, नोयर ब्लॅक आणि अर्बन ऑलिव कलर ऑप्शनमध्ये लाँच करण्यात आला आहे. (फोटो सौजन्य – Vivo) 

विवो एक्स 300 एफई चे स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स

डिस्प्ले

विवो एक्स 300 एफई एक डुअल सिम स्मार्टफोन आहे, जो अँड्रॉईड 16 वर बेस्ड ओरिजिनओएस 6 वर चालतो. कंपनीने या डिव्हाईससाठी 5 वर्षांचे ओएस अपग्रेड आणि 7 वर्षांसाठी सुरक्षा अपडेट देण्याचे वचन दिले आहे. लाँच करण्यात आलेल्या नव्या विवो स्मार्टफोनमध्ये 6.31-इंच (1,216 x 2,640 पिक्सेल) अमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे, जो 120Hz पर्यंत रिफ्रेश रेट, 300Hz टच सँपलिंग रेट, HDR10+ सपोर्ट, 460 पीपीआय पिक्सेल डेंसिटी, 94.38 टक्के स्क्रीन-टू-बॉडी रेशियो, SGS लो ब्लू लाइट सर्टिफिकेशन आणि 5,000 निट्सपर्यंत पीक ब्राइटनेस ऑफर करतो. टेक कंपनीने दावा केला आहे की, डिव्हाईसला धूळ आणि पाण्यापासबन सुरक्षा देण्यासाठी IP68 + IP69 रेटिंग दिले आहे.

प्रोसेसर

नव्या विवो एक्स 300 एफईमध्ये क्वालकॉमचा 3nm ऑक्टा-कोर स्नॅपड्रॅगन 8 जेन 5 चिपसेट देण्यात आला आहे, ज्यामध्ये 3.32GHz क्लॉक स्पीड असलेले सहा एफिशियन्सी कोअर आणि दोन परफॉर्मन्स कोअर समाविष्ट आहेत, जे 3.8GHz पीक क्लॉक स्पीड देतात. या नव्या हँडसेटमध्ये अ‍ॅड्रेनो 829 जीपीयू, 12 जीबी एलपीडीडीआर5एक्स अल्ट्रा रॅम आणि 512GB पर्यंत यूएफएस 4.1 ऑनबोर्ड स्टोरेज देखील दिले आहे. थर्मल मॅनेजमेंटसाठी, डिव्हाईस वेपर चेंबर लिक्विड कूलिंग सॉल्यूशनने सुसज्ज आहे, ज्यामध्ये 4,005 चौरस मिमी हीट डिसिपेशन एरिया आहे.

कॅमेरा आणि फोटोग्राफी

कॅमेरा आणि फोटोग्राफीबद्दल बोलायचं झालं तर, नुकत्याच लाँच करण्यात आलेल्या विवो स्मार्टफोनमध्ये Zeiss-ट्यून्ड ट्रिपल रियर कॅमेरा यूनिट आहे. यामध्ये 1/1.56-इंच सोनी आईएमएक्स 921 सेंसर, ऑटोफोकस आणि ऑप्टिकल इमेज स्टेबिलाइजेशन (OIS) सह 50-मेगापिक्सेल (f/1.57) चा मुख्य शूटर आहे. या डिव्हाईसमध्ये 1/1.95-इंच सोनी आईएमएक्स 882 सेंसर, OIS आणि 100x पर्यंत डिजिटल झूमसह 50-मेगापिक्सेल (f/2.65) चा टेलीफोटो कॅमेरा देण्यात आला आहे. यामध्ये 1/4-इंच ओवी08एफ10 सेंसर आणि 115-डिग्री फील्ड ऑफ व्यूससह 8-मेगापिक्सेल (f/2.2) चा अल्ट्रावाइड कॅमेरा देखील आहे.

AnTuTu रँकिंगमध्ये हा स्मार्टफोन ठरला नंबर 1; जगातील सर्वात ताकदवान Android डिव्हाईसचा स्कोअर पाहून डोळे फिरतील!

सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी या डिव्हाईसमध्ये 1/2.76-इंच सॅमसंग JN1 सेंसर आणि ऑटोफोकससह 50-मेगापिक्सेल (f/2.0) चा फ्रंट-फेसिंग कॅमेरा देण्यात आला आहे. नवीन स्मार्टफोन 4k/60 fps पर्यंत व्हिडीओ रेकॉर्ड करू शकतो. फोनमधील ऑनबोर्ड सेंसर्सच्या यादीमध्ये एक्सेलेरोमीटर, एम्बिएंट लाइट सेंसर, प्रॉक्सिमिटी सेंसर, ई-कंपास, हॉल सेंसर, IR ब्लास्टर, फ्लिकर सेंसर समाविष्ट आहेत आणि सिक्योरिटीसाठी फिंगरप्रिंट सेंसर दिला आहे.

बॅटरी आणि कनेक्टिविटी पर्याय

विवो एक्स 300 एफईमध्ये 6,500mAh बॅटरी दिली आहे, जी 90W वायर्ड आणि 40W वायरलेस फ्लॅश चार्जिंगला सपोर्ट करते. कनेक्टिविटीसाठी या डिव्हाईसमध्ये 5G, 4G एलटीई, डुअल-बँड वायफाय, ब्लूटूथ 6.0, एक यूएसबी टाइप-सीपोर्ट, जीपीएस, एनएफसी, बेईडू, ग्लोनास, गैलीलियो, क्यूजेडएसएस, नेविक आणि जीएनएसएस सपोर्ट दिला आहे.

Web Title: Vivo x300 fe smartphone launched in india with big battery and amazing camera features tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 08, 2026 | 10:08 AM

Topics:  

  • smartphone
  • tech launch
  • vivo

संबंधित बातम्या

यमराजांचा मेव्हणा जणू…! जीव धोक्यात घालून चिमुकला स्मार्टफोनमध्ये गुंग, पाहून यूजर्स झाले हैराण; Video Viral
1

यमराजांचा मेव्हणा जणू…! जीव धोक्यात घालून चिमुकला स्मार्टफोनमध्ये गुंग, पाहून यूजर्स झाले हैराण; Video Viral

नव्या Samsung स्मार्टफोनने भारतात घातलाय धुमाकूळ! मोठी बॅटरी आणि तगड्या प्रोसेसरने सुसज्ज… ‘या’ दिवशी सुरू होणार विक्री
2

नव्या Samsung स्मार्टफोनने भारतात घातलाय धुमाकूळ! मोठी बॅटरी आणि तगड्या प्रोसेसरने सुसज्ज… ‘या’ दिवशी सुरू होणार विक्री

Earthquake Alert : भूकंपापूर्वीच मोबाईल करेल सावध! या खास फिचरमुळे काही सेकंद आधी मिळतो अलर्ट
3

Earthquake Alert : भूकंपापूर्वीच मोबाईल करेल सावध! या खास फिचरमुळे काही सेकंद आधी मिळतो अलर्ट

Tech News: यूबोनेची पॉवर बँक सिरीज लाँच! आता प्रवासात चार्जिंगची चिंता होणार दूर, जाणून घ्या वैशिष्ट्य
4

Tech News: यूबोनेची पॉवर बँक सिरीज लाँच! आता प्रवासात चार्जिंगची चिंता होणार दूर, जाणून घ्या वैशिष्ट्य

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.