Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Political News |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Vivo X300 Series: स्मार्टफोनची जगभर चर्चा! 200MP Zeiss कॅमेऱ्याने दिली DSLR ला टक्कर, फीचर्स इतके जबरदस्त की विश्वास बसणार नाही!

Vivo Smartphone Launched: Vivo X300 Pro आणि Vivo X300 मध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा यूनिट दिले आहे. स्मार्टफोनच्या फ्रंटला दोन्ही फोनमध्ये 50-मेगापिक्सेल सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. जो होल-पंच डिस्प्ले कटआउटमध्ये आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Nov 01, 2025 | 10:02 AM
Vivo X300 Series: स्मार्टफोनची जगभर चर्चा! 200MP Zeiss कॅमेऱ्याने दिली DSLR ला टक्कर, फीचर्स इतके जबरदस्त की विश्वास बसणार नाही!

Vivo X300 Series: स्मार्टफोनची जगभर चर्चा! 200MP Zeiss कॅमेऱ्याने दिली DSLR ला टक्कर, फीचर्स इतके जबरदस्त की विश्वास बसणार नाही!

Follow Us
Close
Follow Us:
  • Vivo X300 Series ला मिळाली जगभरात जबरदस्त प्रतिक्रिया
  • दीर्घकाळ टिकणारी बॅटरी आणि सुपर फास्ट चार्जिंग सपोर्ट
  • Zeiss लेन्स रिंग आणि ग्लास फिनिशमुळे दिसतो अतिशय भारी

Vivo X300 Pro आणि Vivo X300 हे दोन्ही स्मार्टफोन ग्लोबल मार्केटमध्ये लाँच करण्यात आला आहे. हे लाँचिंग Vivo X300 सीरीज चीनमध्ये डेब्यू केल्यानंतर दोन आठवड्यांनी करण्यात आले आहे. हे दोन्ही फोन फ्लॅगशिप 3nm ऑक्टा कोर MediaTek Dimensity 9500 चिपसेटवर आधारित आहे. अलिकडच्या अहवालांनुसार, Vivo X300 सीरीज डिसेंबरच्या सुरुवातीला भारतात लाँच होऊ शकते.

Apple ने पहिल्यांदाच गाठला हा टप्पा, नव्या iPhone च्या जबरदस्त मागणीमुळे कंपनीला मिळालं मोठं यश

Vivo X300 सीरीजची किंमत आणि उपलब्धता

Vivo X300 Pro स्मार्टफोनच्या 16GB रॅम+ 512GB स्टोरेजवाल्या व्हेरिअंटची किंमत EUR 1,399 म्हणजेच सुमारे 1,43,000 रुपये आहे. Vivo X300 स्मार्टफोनच्या 12GB रॅम+ 256GB स्टोरेज व्हेरिअंटची किंमत EUR 1,049 म्हणजेच सुमारे 1,08,000 रुपये आहे. तर 16GB रॅम+ 512GB स्टोरेज व्हेरिअंटची किंमत EUR 1,099 म्हणजेच सुमारे 1,13,000 रुपये आहे. Vivo X300 सीरीजमधील दोन्ही फोन युरोपमध्ये कंपनीच्या ऑनलाइन स्टोअरद्वारे 3 नोव्हेंबरपासून विक्रीसाठी उपलब्ध होतील. Vivo X300 Pro ड्यून ब्राउन आणि फॅंटम ब्लॅक रंग पर्यायांमध्ये उपलब्ध असेल, तर Vivo X300 हॅलो पिंक आणि फँटम ब्लॅक रंग पर्यायांमध्ये उपलब्ध असेल. (फोटो सौजन्य – X) 

Vivo X300 Pro चे स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स

Vivo X300 Pro डुअल-सिम फोन आहे, जो Android 16-बेस्ड OriginOS 6 सह येतो. यामध्ये 6.78-इंच 1,260×2,800 पिक्सेल फ्लॅट Q10+ LTPO AMOLED डिस्प्ले आहे, ज्यामध्ये 120Hz रिफ्रेश रेट पर्यंत, 300Hz टच सँम्पलिंग रेट, 1.07 बिलियन कलर्स आणि 452ppi पिक्सेल डेनसिटी आहे. स्क्रीन P3 कलर गॅमट आणि HDR सपोर्ट करतो आणि स्क्रीन-टू-बॉडी रेश्यो 94.85% आहे.

फ्लॅगशिप Vivo X300 Pro ला ऑक्टा कोर 3nm MediaTek Dimensity 9500 चिपने सुसज्ज केले आहे, ज्याची पीक क्लॉक स्पीड 4.21GHz आहे. हा प्रोसेसर Mali G1-Ultra GPU, 16GB पर्यंत LPDDR5X Ultra रॅम आणि 512GB पर्यंत UFS 4.1 स्टोरेजसह येतो. यामध्ये V3+ इमेजिंग चिप देखील देण्यात आली आहे.

फोटोग्राफीसाठी Vivo X300 Pro मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आहे, ज्यामध्ये 50-मेगापिक्सेल (f/1.57) प्रायमरी कॅमेरा, 50-मेगापिक्सेल (f/2.0) अल्ट्रावाइड कॅमेरा आणि 200-मेगापिक्सेल (f/2.67) पेरिस्कोप कॅमेरा आहे, ज्यामध्ये 100x पर्यंत डिजिटल झूम सपोर्ट देण्यात आला आहे. फ्रंटला 50-मेगापिक्सेल (f/2.0) सेल्फी कॅमेरा होल-पंच कटआउटमध्ये दिला आहे. रियर कॅमेरा सेटअप 8K व्हिडीओ रेकॉर्ड करू शकतो.

ऑनबोर्ड सेंसर्समध्ये 3D अल्ट्रासॉनिक इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर, लेजर ऑटोफोकस सेंसर, हॉल इफेक्ट सेंसर, IR ब्लास्टर, फ्लिकर सेंसर आणि मल्टीस्पेक्ट्रल सेंसर यांचा समावेश आहे. Vivo X300 Pro मध्ये वाय-फाय 7, ब्लूटूथ 5.4, एनएफसी, जीपीएस आणि यूएसबी 3.2 जनरेशन 1 टाइप-सी पोर्टचा समावेश आहे. फोनमध्ये 5,440mAh बॅटरी दिली आहे. ज्यामध्ये 90W वायर्ड आणि 40W वायरलेस चार्जिंग सपोर्ट आहे. फोनमध्ये डुअल-स्पीकर सेटअप, एक्स-ऐक्सिस लीनियर मोटर, एक्शन बटन आणि सिग्नल एम्प्लिफायर चिप दिली आहे. हा फोन IP68 रेटेड आहे. याचा आकार 161.98×75.48×7.99mm आणि वजन सुमारे 226 ग्रॅम आहे.

WhatsApp Update: मेसेजिंग प्लॅटफॉर्मवर लवकरच येणार Facebook वालं नवं फीचर! प्राफाईलवर कव्हर फोटो लावणं होणार सहज शक्य

Vivo X300 चे स्पेसिफिकेशन आणि फीचर्स

वॅनिला मॉडल Vivo X300 मध्ये देखील तीच चिप, ओएस, कनेक्टिविटी आणि सिक्योरिटी फीचर्स आहेत, जे प्रो व्हेरिअंटमध्ये आहेत. या फोनमध्ये 6.31-इंच 1,216×2,640 पिक्सेल फ्लॅट Q10+ LTPO AMOLED स्क्रीन आहे, तर इतर डिस्प्ले फीचर्स समान आहेत. यामध्ये 5,360mAh बॅटरी आहे , जी Vivo X300 Pro च्या 5,440mAh बॅटरीपेक्षा थोडी छोटी आहे.

या फोनमध्ये देखील ट्रिपल रियर कॅमेरा मॉड्यूल आहे, मात्र Vivo X300 मध्ये 200-मेगापिक्सेल OIS प्रायमरी कॅमेरा, 50-मेगापिक्सेल अल्ट्रावाइड कॅमेरा आणि 50-मेगापिक्सल पेरिस्कोप कॅमेरा आहे. दोन्ही मॉडेल्समध्ये एकसारखाच 50-मेगापिक्सेल सेल्फी कॅमेरा आहे. लहान असल्याने, फोनचा आकार 150.57×71.92×7.95mm आणि वजन सुमारे 190 ग्रॅम आहे.

FAQs (संबंधित प्रश्न)

Vivo कंपनी कोणत्या देशाची आहे?
Vivo ही चीनमधील स्मार्टफोन कंपनी आहे, जी BBK Electronics समूहाचा भाग आहे.

Vivo चा सर्वात बेस्ट कॅमेरा फोन कोणता आहे?
सध्या Vivo X Series (जसे X100, X300) हे DSLR-लेव्हल कॅमेरा परफॉर्मन्ससाठी प्रसिद्ध आहेत.

Vivo फोनमध्ये किती वर्षांपर्यंत सॉफ्टवेअर अपडेट्स मिळतात?
बहुतांश Vivo फ्लॅगशिप फोनना 3 वर्षांपर्यंत Android आणि 4 वर्षांपर्यंत सिक्युरिटी अपडेट्स मिळतात.

Web Title: Vivo x300 series smartphones launched device camera is as good as dslr know about the price and other features of smartphones tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 01, 2025 | 10:02 AM

Topics:  

  • smartphone
  • tech launch
  • vivo

संबंधित बातम्या

Ahilyanagar News: ‘या’ गावात भोंगा वाजला की 2 तास मोबाइल बंद! विद्यार्थ्यांच्या अभ्यासासाठी आदर्श उपक्रम
1

Ahilyanagar News: ‘या’ गावात भोंगा वाजला की 2 तास मोबाइल बंद! विद्यार्थ्यांच्या अभ्यासासाठी आदर्श उपक्रम

iQOO Neo 11: 7500mAh ची मोठी बॅटरी आणि पावरफुल प्रोसेसर… iQOO ने चीनमध्ये लाँच केला नवा स्मार्टफोन, जाणून घ्या किंमत
2

iQOO Neo 11: 7500mAh ची मोठी बॅटरी आणि पावरफुल प्रोसेसर… iQOO ने चीनमध्ये लाँच केला नवा स्मार्टफोन, जाणून घ्या किंमत

Nothing Phone 3a Lite: अखेर प्रतिक्षा संपली! नथिंगच्या स्मार्टफोनची झाली एंट्री, Glyph लाईट आणि आकर्षक डिझाईनने जिंकलं युजर्सचं मन
3

Nothing Phone 3a Lite: अखेर प्रतिक्षा संपली! नथिंगच्या स्मार्टफोनची झाली एंट्री, Glyph लाईट आणि आकर्षक डिझाईनने जिंकलं युजर्सचं मन

Oppo Find X9 Series: आता राडा तर होणारच ना! 200MP कॅमेरा आणि 7,500mAh बॅटरीने सुसज्ज, लखोंच्या घरात आहे किंमत
4

Oppo Find X9 Series: आता राडा तर होणारच ना! 200MP कॅमेरा आणि 7,500mAh बॅटरीने सुसज्ज, लखोंच्या घरात आहे किंमत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.