Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 23 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

iQOO 15 Ultra: तगडा प्रोसेसर आणि दमदार बॅटरी… प्रिमियम सेगमेंटमध्ये नव्या स्मार्टफोनची एंट्री, किंमत वाचून बसेल धक्का

iQOO Smartphone Launched: लेटेस्ट लाँच स्मार्टफोनमध्ये 7,400mAh बॅटरीसह 100W वायर्ड चार्जिंग सपोर्ट दिला आहे. हे हँडसेट 55W PPS प्रोटोकॉलला देखील सपोर्ट करते. iQOO 15 Ultra मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देखील आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Feb 06, 2026 | 11:55 AM
iQOO 15 Ultra: तगडा प्रोसेसर आणि दमदार बॅटरी... प्रिमियम सेगमेंटमध्ये नव्या स्मार्टफोनची एंट्री, किंमत वाचून बसेल धक्का

iQOO 15 Ultra: तगडा प्रोसेसर आणि दमदार बॅटरी... प्रिमियम सेगमेंटमध्ये नव्या स्मार्टफोनची एंट्री, किंमत वाचून बसेल धक्का

Follow Us
Follow Us:
  • लेटेस्ट लाँच स्मार्टफोनमध्ये 7,400mAh बॅटरीसह 100W वायर्ड चार्जिंग सपोर्ट
  • हँडसेट 55W PPS प्रोटोकॉलला सपोर्ट करते
  • स्मार्टफोनमध्ये iQOO चे आइस डोम कूलिंग सिस्टम आहे
iQOO चा नवा प्रिमियम सेगमेंट स्मार्टफोन चीनमध्ये लाँच करण्यात आला आहे. कंपनीचा हा नवीन स्मार्टफोन iQOO 15 Ultra या नावाने लाँच केला आहे. चीनी स्मार्टफोन मेकरने फ्लॅगशिप लाइनअपमधील दुसरे मॉडेल म्हणून आयक्यूओ 15 अल्ट्रा लाँच केले आहे. हे नवीन हँडसेट देशातील Vivo चाइना ऑनलाइन स्टोरद्वारे खरेदीसाठी उपलब्ध आहे. आयक्यूओ 15 अल्ट्रामध्ये क्वालकॉमचा फ्लॅगशिप ऑक्टा कोर Snapdragon 8 Elite Gen 5 चिपसेट दिला आहे, जो 3nm प्रोसेसवर तयार करण्यात आला आहे.

आता Translator ची गरज नाही! थेट तुमच्या भाषेत पाहू शकता YouTube वरील व्हिडिओ, यूजर्ससाठी फायद्याचं ठरतंय ‘ऑटो डबिंग फीचर’

आयक्यूओ 15 अल्ट्राची किंमत आणि उपलब्धता

आयक्यूओ 15 अल्ट्रा स्मार्टफोन 16GB रॅम आणि 256GB स्टोरेज, 16GB+512GB, 16GB+1TB, 24GB+1TB स्टोरेज या चार व्हेरिअंटमध्ये लाँच करण्यात आला आहे. डिव्हाईसच्या 16GB रॅम आणि 256GB स्टोरेजवाल्या बेस व्हेरिअंटची किंमत CNY 5,699 म्हणजेच सुमारे 74,000 रुपये, हायर-एंड 16GB+512GB व्हेरिअंटची किंमत CNY 5,999 म्हणजेच सुमारे 78,000 रुपये आणि 16GB+1TB व्हेरिअंटची किंमत CNY 6,999 म्हणजेच सुमारे 91,000 रुपये आहे. टॉप-ऑफ-द-लाइन मॉडेल 24GB रॅम आणि 1TB स्टोरेज व्हेरिअंटची किंमत CNY 7,699 म्हणजेच सुमारे 1,00,000 रुपये आहे. हा नवीन स्मार्टफोन 6 फेब्रुवारी विवो चाईना ऑनलाईन स्टोअरद्वारे विक्रीसाठी उपलब्ध असणार आहे. आयक्यूओ 15 अल्ट्रा 2077 (ब्लॅक) आणि 2049 (सिल्वर) कलर ऑप्शनमध्ये खरेदीसाठी उपलब्ध आहे. (फोटो सौजन्य – X)

आयक्यूओ 15 अल्ट्राचे स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स

आयक्यूओ 15 अल्ट्रा एक डुअल सिम स्मार्टफोन आहे, जो अँड्रॉईड 16-बेस्ड OriginOS 6 वर चालतो. कंपनीने लाँच केलेल्या या नवीन स्मार्टफोनमध्ये 6.85-इंच 2K (1,440×3,168 पिक्सेल) सॅमसंग M14 8T LTPO AMOLED डिस्प्ले आहे, ज्यामध्ये 144Hz पर्यंत रिफ्रेश रेट, HDR व्हिडीओ सपोर्ट, 8,000 निट्सपर्यंत पीक ब्राइटनेस, 508 ppi पिक्सेल डेंसिटी, 19.8:9 आस्पेक्ट रेशियो, 1.07 बिलियन कलर्स आणि 94.39 टक्के स्क्रीन-टू-बॉडी रेशिओ आहे. आयक्यूओ 15 अल्ट्रामध्ये ऑक्टा कोर 3nm Snapdragon 8 Elite Gen 5 चिपसेट आहे. लेटेस्ट लाँच स्मार्टफोनमधील प्रोसेसरमध्ये सहा एफिशिएंसी कोर आणि दोन परफॉर्मेंस कोर आहेत, जे 4.6GHz ची क्लॉक स्पीड देतात.

आयक्यूओ 15 अल्ट्रामध्ये अ‍ॅड्रेनो 840 जीपीयू, 24GB पर्यंत LPDDR5x अल्ट्रा प्रो रॅम आणि 1TB पर्यंत UFS 4.1 इंटरनल स्टोरेज देखील आहे. गेमिंग आणि रिसोर्स-इंटेंसिव टास्कदरम्यान टेम्परेचर निंयत्रित करण्यासाठी या स्मार्टफोनमध्ये आयक्यूओचे आइस डोम कूलिंग सिस्टम आहे, ज्यामध्ये 8,000 sq mm ची हीट डिसिपेशन प्लेट आणि एक अ‍ॅक्टिव कूलिंग फॅन आहे. यामध्ये लेफ्ट साइड एक हीट वेंट देखील आहे. गेमर्ससाठी या स्मार्टफोनमध्ये दो शोल्डर बटन आणि Q3 ई-स्पोर्ट्स चिप दिले आहे.

कॅमेऱ्याबद्दल बोलायचं झालं तर, आयक्यूओ 15 अल्ट्रामध्ये ट्रिपल रियर कॅमेरा यूनिट आहे, ज्यामध्ये ऑप्टिकल इमेज स्टेबिलाइजेशनसह 50-मेगापिक्सेल (f/1.88) प्रायमरी शूटर, 50-मेगापिक्सेल (f/2.65) पेरिस्कोप टेलीफोटो कॅमेरा आणि 50-मेगापिक्सेल (f/2.05) अल्ट्रावाइड कॅमेरा समाविष्ट आहे. या स्मार्टफोनमध्ये सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी 32-मेगापिक्सेल (f/2.2) चा फ्रंट-फेसिंग कॅमेरा देखील आहे. हे हँडसेट 8K पर्यंत व्हिडीओ रेकॉर्ड करू शकतो.

UPI Alert: एक चूक आणि भलत्याच अकाऊंटला ट्रांसफर झाले पैसे? घाबरू नका, रिफंड मिळवण्यासाठी लक्षात ठेवा ‘हे’ महत्त्वाचे नियम

आयक्यूओच्या नवीन स्मार्टफोनमध्ये 7,400mAh बॅटरी दिला आहे, जी 100W वायर्ड आणि 40W वायरलेस फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. कनेक्टिविटीसाठी या स्मार्टफोनमध्ये 5G, 4G LTE, ब्लूटूथ 5.4, Wi-Fi 7, एक यूएसबी टाइप-C पोर्ट, बेईडौ, जीपीएस, क्यूझेडएसएस, ग्लोनास आणि गॅलिलिओ आहे. यामध्ये एक एक्सेलेरोमीटर, एक एम्बिएंट लाइट सेंसर, एक प्रॉक्सिमिटी सेंसर, एक जायरोस्कोप, एक ई-कंपास, एक हॉल सेंसर आणि एक इन्फ्रारेड ब्लास्टर असे ऑनबोर्ड सेंसर समाविष्ट आहेत. सिक्योरिटीसाठी फोनमध्ये 3D अल्ट्रासोनिक इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट स्कॅनर आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: iQOO कोणत्या देशाची कंपनी आहे?

    Ans: iQOO हा Vivo चा sub-brand असून मूळ कंपनी चीनची आहे.

  • Que: iQOO फोन कशासाठी प्रसिद्ध आहेत?

    Ans: iQOO त्याच्या शक्तिशाली प्रोसेसर, गेमिंग परफॉर्मन्स, फास्ट चार्जिंग आणि किफायतशीर वैशिष्ट्यांसाठी ओळखले जाते.

  • Que: iQOO फोन gaming साठी चांगले असतात का?

    Ans: हो. उच्च रिफ्रेश रेट डिस्प्ले, मजबूत GPU आणि कूलिंग सिस्टम सहज गेमिंग अनुभव प्रदान करते.

Web Title: Iqoo 15 ultra launched with snapdragon 8 elite gen 5 chipset know about other features and specifications tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 06, 2026 | 11:55 AM

Topics:  

  • iqoo
  • smartphone
  • tech launch

संबंधित बातम्या

सॅमसंग-ॲपलला टक्कर देण्यासाठी Motorola सज्ज! 200MP कॅमेरासह येणार नवा फ्लॅगशिप स्मार्टफोन, लाँचपूर्वीच फीचर्स आले समोर
1

सॅमसंग-ॲपलला टक्कर देण्यासाठी Motorola सज्ज! 200MP कॅमेरासह येणार नवा फ्लॅगशिप स्मार्टफोन, लाँचपूर्वीच फीचर्स आले समोर

DSLR ला मिळणार टक्कर! जगातील पहिला 200MP चे तीन कॅमेरे असलेला स्मार्टफोन लाँच, फोटोग्राफीचा अनुभव होणार आणखी मजेदार
2

DSLR ला मिळणार टक्कर! जगातील पहिला 200MP चे तीन कॅमेरे असलेला स्मार्टफोन लाँच, फोटोग्राफीचा अनुभव होणार आणखी मजेदार

Oppo ग्राहकांना पुन्हा झटका! कंपनीने वाढवल्या स्मार्टफोन्सच्या किंमती, जाणून घ्या नवीन दर
3

Oppo ग्राहकांना पुन्हा झटका! कंपनीने वाढवल्या स्मार्टफोन्सच्या किंमती, जाणून घ्या नवीन दर

Itel A300C Launch: वारंवार चार्जिंगची कटकट संपणार? 12GB पर्यंत RAM, Android 16 Go अन्…; 6000mAh बॅटरीसह itel A300C बाजारात
4

Itel A300C Launch: वारंवार चार्जिंगची कटकट संपणार? 12GB पर्यंत RAM, Android 16 Go अन्…; 6000mAh बॅटरीसह itel A300C बाजारात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.