Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Google Smartphone Discount: महागडा Pixel 10 झाला स्वस्त! ऑफर पाहून खरेदीचा मोह आवरणार नाही, वाचा फीचर्स

Google Pixel Smartphone Price Dropped: तुम्हाला बजेट किंमतीत महागडा स्मार्टफोन खरेदी करायचा आहे का? तर फ्लिपकार्टवर उपलब्ध असलेली ही ऑफर तुमच्यासाठी नक्कीच फायद्याची ठरणार आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Feb 07, 2026 | 04:38 PM
Google Smartphone Discount: महागडा Pixel 10 झाला स्वस्त! ऑफर पाहून खरेदीचा मोह आवरणार नाही, वाचा फीचर्स Google Smartphone Discount: महागडा Pixel 10 झाला स्वस्त! ऑफर पाहून खरेदीचा मोह आवरणार नाही, वाचा फीचर्स

Google Smartphone Discount: महागडा Pixel 10 झाला स्वस्त! ऑफर पाहून खरेदीचा मोह आवरणार नाही, वाचा फीचर्स Google Smartphone Discount: महागडा Pixel 10 झाला स्वस्त! ऑफर पाहून खरेदीचा मोह आवरणार नाही, वाचा फीचर्स

Follow Us
Close
Follow Us:
  • Google Pixel 10 स्मार्टफोन मोठ्या डिस्काऊंटसह खरेदी करण्याची संधी
  • स्मार्टफोनच्या खरेदीवर आता 11,000 रुपयांपर्यंत डिस्काऊंट
  • Google Pixel 10 स्मार्टफोन Tensor G5 चिपसेटवर आधारित
तुम्ही गुगलचा लेटेस्ट फ्लॅगशिप स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करताय का? पण किंमत जास्त असल्यामुळे तुम्ही देखील हा स्मार्टफोन खरेदी करण्यासाठी संकोच करत आहात? तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. तुम्ही अत्यंत कमी किंमतीत Google Pixel 10 स्मार्टफोन खरेदी करू शकता. तुम्हाला या डिव्हाईसच्या खरेदीवर मोठ्या ऑफर्स आणि डिस्काऊंट मिळणार आहे. भारतात 79,999 रुपयांच्या किंमतीत लाँच झालेला Google Pixel 10 स्मार्टफोन तुम्हाला मोठ्या डिस्काऊंटसह खरेदी करण्याची संधी मिळणार आहे.

Brave Ark 2-in-1: 14,550mAh बॅटरी आणि 144Hz डिस्प्ले… भारतात नव्या टॅब्लेटची एंट्री, वाचा किंमत आणि फीचर्स

Google Pixel 10 स्मार्टफोनच्या खरेदीवर आता 11,000 रुपयांपर्यंत डिस्काऊंट मिळणार आहे. त्यामुळे तुम्ही लाँच किंमतीपेक्षा अत्यंत कमी किंमतीत हा स्मार्टफोन खरेदी करू शकता. क्लीन अँड्रॉयड इंटरफेस, दमदार कॅमेरा कॅपेबिलिटीज आणि AI-पावर्ड फीचर्ससाठी Google Pixel 10 ओळखला जातो. हा स्मार्टफोन फ्लॅगशिप सेगमेंटमध्ये एक दमदार डिव्हाईस मानले जाते. Google Pixel 10 जर तुम्हाला कमी किंमतीत खरेदी करायचा असेल तर तुम्हाला घाई करावी लागणार आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)

Google Pixel 10 वर उपलब्ध आहे डिल

Google Pixel 10 भारतात 79,999 रुपयांच्या किंमतीत लाँच करण्यात आला होता. मात्र आता ई कॉमर्स प्लॅटफॉर्मवर या डिव्हाईसच्या 12GB + 256GB व्हेरिअंटवर 11,000 रुपयांपर्यंत डिस्काऊंट मिळणार आहे. या स्मार्टफोनवर 6 हजार रुपयांचे फ्लॅट डिस्काऊंट ऑफर केलं जात आहे. ग्राहक बँक ऑफर्सचा देखील फायदा घेऊ शकतात. आणखी बचत करण्यासाठी, तुम्ही तुमचा जुना स्मार्टफोन एक्सचेंज करू शकता. तुमचा जुना फोन एक्सचेंज करून तुम्ही 67,550 रुपयांपर्यंत सूट मिळवू शकता. तथापि, ही किंमत फोनच्या ब्रँड आणि स्थितीवर अवलंबून असेल.

Google Pixel 10 चे स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स

Google Pixel 10 स्मार्टफोन Tensor G5 चिपसेटवर आधारित आहे. या डिव्हाईसमध्ये 12GB पर्यंत रॅम आणि 256GB पर्यंत इंटरनल स्टोरेज देण्यात आले आहे. याशिवाय फोनमध्ये 4,970mAh बॅटरी आहे, जी 30W फास्ट वायर्ड चार्जिंग आणि 15W पर्यंत वायरलेस चार्जिंगला सपोर्ट करते. गुगलच्या या स्मार्टफोनमध्ये 6.3-इंच OLED स्क्रीन आहे, ज्यामध्ये 120Hz रिफ्रेश रेट आणि 3,000 निट्सची पीक ब्राइटनेस आहे. यासोबतच स्क्रीन कॉर्निंग गोरिल्ला ग्लास विक्टस 2 ने प्रोटेक्टेड आहे.

दिर्घकाळ चालणारी बॅटरी आणि दमदार परफॉर्मंस… हे आहेत बेस्ट Gaming Smartphones, किंमत 20 हजार रुपयांहून कमी

फोटोग्राफीबद्दल बोलायचं झालं तर, Google Pixel 10 मध्ये मॅक्रो फोकससह 48MP चा प्रायमरी कॅमेरा, 13MP चा अल्ट्रावाइड लेंस आणि 5× ऑप्टिकल झूमसह 10.8MP चा टेलीफोटो कॅमेरा आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी स्मार्टफोनमध्ये 10.5MP चा फ्रंट-फेसिंग कॅमेरा देण्यात आला आहे.

Web Title: Google pixel 10 smartphone price dropped know about the offers and discount tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 07, 2026 | 04:38 PM

Topics:  

  • flipkart
  • google pixel
  • smartphone

संबंधित बातम्या

Sony च्या नव्या स्मार्टफोनने हादरलं मार्केट! 16GB रॅम अन् 48MP कॅमेऱ्याने सुसज्ज… किंमत तब्बल इतकी
1

Sony च्या नव्या स्मार्टफोनने हादरलं मार्केट! 16GB रॅम अन् 48MP कॅमेऱ्याने सुसज्ज… किंमत तब्बल इतकी

8,000mAh बॅटरी अन् 6.8-इंच डिस्प्ले… नवा Realme स्मार्टफोन मार्केटमध्ये धुमाकूळ घालण्यासाठी सज्ज, यूजर्सची उत्सुकता शिगेला
2

8,000mAh बॅटरी अन् 6.8-इंच डिस्प्ले… नवा Realme स्मार्टफोन मार्केटमध्ये धुमाकूळ घालण्यासाठी सज्ज, यूजर्सची उत्सुकता शिगेला

काऊंटडाऊन सुरु! या दिवशी भारतात येणार Motorola चा पहिला बुक-स्टाईल फोल्डेबल फोन, Samsung ला देणार टक्कर
3

काऊंटडाऊन सुरु! या दिवशी भारतात येणार Motorola चा पहिला बुक-स्टाईल फोल्डेबल फोन, Samsung ला देणार टक्कर

Zeno 200 Smartphone : फक्त 9999 रुपयांत ZENO 200 स्मार्टफोन लॉन्च; स्टायलिश डिझाइनसोबत AI फीचर्सची धमाल
4

Zeno 200 Smartphone : फक्त 9999 रुपयांत ZENO 200 स्मार्टफोन लॉन्च; स्टायलिश डिझाइनसोबत AI फीचर्सची धमाल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.