Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Cyber Attack नक्की असतो तरी काय? कसा केला जातो आणि किती होतं नुकसान? जाणून घ्या सविस्तर

Cyber Attack: सायबर अटॅकच्या अनेक घटना आतापर्यंत तुम्ही ऐकल्या असतील. पण सायबर नक्की कशी पद्धतीने केला जातो आणि यासाठी कोणताी टेक्निक वापरली जाते, तुम्हाला माहिती आहे का?

  • By हर्षदा जाधव
Updated On: May 21, 2025 | 02:48 PM
Cyber Attack नक्की असतो तरी काय? कसा केला जातो आणि किती होतं नुकसान? जाणून घ्या सविस्तर

Cyber Attack नक्की असतो तरी काय? कसा केला जातो आणि किती होतं नुकसान? जाणून घ्या सविस्तर

Follow Us
Close
Follow Us:

सध्याच्या डिजीटल आणि इंटरनेटच्या जगात लोकांचं आयुष्य पूर्णपणे मोबाईलवर अवलंबून आहे. इंटरनेट आणि मोबाईलशिवाय तर आपल्या जीवनाची कल्पना करणं देखील अशक्य आहे. इंटरनेट आणि मोबाईलमुळे आपलं जीवन जरी सोपं झालं असलं तरी देखील यामध्ये अनेक मोठी संकट आपल्यासमोर असतात. यातीलच एक संकट म्हणजेच सायबर अटॅक. तुम्ही अनेकदा अशा बातम्या वाचल्या असतील की एखाद्या कंपनी किंवा देशावर सायबर अटॅक झाला आहे, पण हा सायबर अटॅक नक्की होतो कसा हे तुम्हाला माहिती आहे का?

गूगलच्या ‘Find My Device’ चं रंगरूप बदललं! आता नवीन नाव आणि फीचर्ससह करणार एंट्री; या नावाने ओळखली जाणार सर्विस

सायबर अटॅक नक्की होतो कसा?

साइबर अटॅक कोणत्याही कंप्यूटर सिस्टम, नेटवर्क किंवा डिजिटल डिव्हाइसवर केला जाऊ शकतो. या डिव्हासेसवर जेव्हा अनधिकृतपणे डेटा चोरण्यासाठी किंवा बदलण्यासाठी किंवा डिसेबल करण्यासाठी जाणूनबाजून डिजीटल पद्धतीने जो हल्ला केला जातो, त्याला सायबर अटॅक असं म्हणतात. हा स्कॅमर्सद्वारे व्यक्तिगत, आर्थिक किंवा राजकीय फायद्यासाठी केला जातो.  (फोटो सौजन्य – Pinterest)

सायबर अटॅकमध्ये मालवेयरचा वापर

सायबर अटॅक वेगवेगळ्या पद्धतीने केला जाऊ शकतो. यामध्ये मालवेयरचा वापर करणं ही सर्वात सामान्य गोष्ट आहे. मालवेयर एक असा सॉफ्टवेयर आहे, ज्यामध्ये वायरस, वर्म, ट्रोजन आणि रँसमवेयर यांचा समावेश असतो. हे सॉफ्टवेयर तुमच्या सिस्टममध्ये घुसून डेटाला नुकसान पोहोचवू शकतो आणि तुमचा डेटा लिक करू शकतो किंवा चोरू शकतो. सहसा हा मालवेअर ईमेल अटॅचमेंट किंवा चुकीच्या वेबसाइट्सद्वारे परसतो.

सायबर अटॅकमध्ये स्कॅमर्सचा फार मोठा रोल असतो. स्कॅमर्स त्यांच्या गोड बोलण्याने सामान्य नागरिकांना आपल्या जाळ्यात ओढतात आणि त्यांच्याकडून सर्व डेटा काढून घेतात, ज्यामध्ये पासवर्ड, क्रेडिट कार्ड नंबर इत्यादींचा समावेश असतो. एकदा का ही संवेदनशील माहिती स्कॅमर्सच्या हाती पडली की तुमचा सर्व डेटा आणि अ‍ॅक्सेस स्कॅमर्सकडे जातो. स्कॅमर्स लोकांना फोन आणि मॅसेज करून ते विश्वसनीय संस्था, बँक किंवा पोलीस अधिकारी बोलत असल्याच दावा करतात.

Apple WWDC 2025: तारीख ठरली! या दिवशी होणार ईव्हेंटचं आयोजन, iOS 19 पासून VisionOS पर्यंत कंपनी काय काय करणार सादर?

एवढंच नाही तर स्कॅमर्स लोकांच्या फोनवर एक खोटा मॅसेज देखील पाठवतात. ज्यामुळे लोकांचा त्यांच्या विश्वास बसतो. यामध्ये स्कॅमर्स एखादी खोटी वेबसाईट किंवा खोटी लिंक पाठवतात, ज्यावर क्लिक करताच लोकांचं नुकसान होतं. स्कॅमर वेबसाइट किंवा सर्व्हरवर इतक्या मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक पाठवतात की ते ओव्हरलोड होते आणि वॅलिड यूजर्ससाठी अनुपलब्ध होते. याचा अर्थ सिस्टम किंवा नेटवर्कमध्ये प्रवेश रोखण्यासाठी ओव्हरलोड करणे.

व्यक्तिगत आणि संघटनात्मक दोन्ही स्तरांवर नुकसान

साइबर हल्ल्यासारख्या घटनांमध्ये नुकसान व्यक्तिगत आणि संघटनात्मक दोन्ही स्तरांवर होते. सायबर हल्ल्यांमध्ये वित्तीय नुकसान अधिक होतं. बँक अकाउंटमधून पैशांची चोरी, क्रेडिट कार्ड फसवणूक आणि सिस्टम डाउन झाल्यामुळे व्यावसायिक नुकसान देखील होतं. व्यक्तिगत माहितीसाठी, कॉन्फिडेंशियल बिजनेस डेटा आणि ग्राहक डेटाची चोरी होऊ शकते. ज्याचा वापर खोटी ओळख तयार करण्यासाठी केला जातो.

Web Title: What is cyber attack how it done what are the loss of cyber attack tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 21, 2025 | 02:48 PM

Topics:  

  • Cyber Attack
  • Tech News
  • tech updates

संबंधित बातम्या

Lava Play Ultra 5G: दमदार 5G बजेट स्मार्टफोन लवकरच करणार एंट्री, 64MP कॅमेरासह डेडिकेटेड गेमबूस्ट मोडने सुसज्ज
1

Lava Play Ultra 5G: दमदार 5G बजेट स्मार्टफोन लवकरच करणार एंट्री, 64MP कॅमेरासह डेडिकेटेड गेमबूस्ट मोडने सुसज्ज

सर्वसामान्यांना चुना लावण्यासाठी स्कॅमर्स पुन्हा सज्ज, Screen Mirroring Fraud चुटकीसरशी रिकामं करेल तुमचं बँक अकाऊंट
2

सर्वसामान्यांना चुना लावण्यासाठी स्कॅमर्स पुन्हा सज्ज, Screen Mirroring Fraud चुटकीसरशी रिकामं करेल तुमचं बँक अकाऊंट

प्रेम आंधळं असतं! दिवसरात्र करत होता चॅटिंग, नंतर पडला प्रेमात! AI साठी व्यक्तीने चक्क बायकोकडेच मागितला घटस्फोट…
3

प्रेम आंधळं असतं! दिवसरात्र करत होता चॅटिंग, नंतर पडला प्रेमात! AI साठी व्यक्तीने चक्क बायकोकडेच मागितला घटस्फोट…

सावधान! तुम्हीही AI प्लॅटफॉर्मवरून कंटेट कॉपी-पेस्ट करताय? हा इशारा उडवेल तुमची झोप, वैज्ञानिकांनी केली भविष्यवाणी
4

सावधान! तुम्हीही AI प्लॅटफॉर्मवरून कंटेट कॉपी-पेस्ट करताय? हा इशारा उडवेल तुमची झोप, वैज्ञानिकांनी केली भविष्यवाणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.