Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 25 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

कानात हेडफोन असो किंवा आजूबाजूला गोंधळ… आवाज ऐकताच iPhone देणार अलर्ट! असं काम करणार नेम रिकॉग्निशन फीचर

iPhone Name Recognition Feature: आयफोनमध्ये एक नेम रिकॉग्निशन नावाचे एक एक्सेसिबिलिटी फीचर आहे. हे फीचर नक्की कसे काम करते आणि यूजर्सना नोटिफिकेशन अलर्ट कसे पाठवले जाते, याबाबत आता सविस्तर जाणून घेऊया.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Sep 25, 2026 | 10:12 AM
कानात हेडफोन असो किंवा आजूबाजूला गोंधळ... आवाज ऐकताच iPhone देणार अलर्ट! असं काम करणार नेम रिकॉग्निशन फीचर

कानात हेडफोन असो किंवा आजूबाजूला गोंधळ... आवाज ऐकताच iPhone देणार अलर्ट! असं काम करणार नेम रिकॉग्निशन फीचर

Follow Us
Follow Us:
  • आयओएस 26 आणि त्यानंतरच्या अपडेट्ससाठी मिळणार नेम रिकॉग्निशन फीचर
  • फीचरच्या मदतीने फोन आजूबाजूचे काही खास आवाज ओळखू शकतो
  • गोंधळच्या ठिकाणी फायद्याचे ठरणार नेम रिकॉग्निशन फीचर
iPhone Feature: अनेकदा आपल्यासोबत असं घडतं की, आपण हेडफोन लावून गाणी ऐकत असतो किंवा एखाद्या कामात पूर्णपणे व्यस्त असतो आणि अशावेळी जर कोणी आवाज दिला तर आपल्याला समजत देखील नाही. तुमच्यासोबत देखील असं कधी घडलं आहे का? जर हो, तर आता तुमच्यासाठी अ‍ॅपल एक उत्तम फीचर घेऊन आले आहे.

तारीख ठरली! या दिवशी सुरु होणार Amazon सेल… आयफोनपासून सॅमसंगपर्यंत, या स्मार्टफोन्सवर मिळणार धमाकेदार डिस्काऊंट

आयओएस 26 आणि त्यानंतरच्या अपडेट्ससाठी अ‍ॅपलने एक नवं फीचर आणलं आहे. नेम रिकॉग्निशन नावाचे हे एक नवे एक्सेसिबिलिटी फीचर यूजर्ससाठी अतिशय फायद्याचे ठरणार आहे. हे फीचर तुमच्या आयफोनला सतत तुमचे नाव ऐकण्यासाठी सक्षम बनवते. जसे कोणी तुम्हाला आवाज देते, फोन तात्काळ तुम्हाला एक नोटिफिकेशन पाठवून अलर्ट देते. विशेष म्हणजेच यासाठी तुम्हाला सतत फोनची स्क्रीन देखील पाहावी लागत नाही. मग, हे फीचर नक्की कसे काम करते? चला जाणून घेऊया. (फोटो सौजन्य – Pinterest) 

नेम रिकॉग्निशन फीचर नक्की आहे तरी काय?

मिळालेल्या माहितीनुसार, आयफोनमध्ये नेम रिकॉग्निशन नावाचे हे एक नवे एक्सेसिबिलिटी फीचर आहे. या फीचरच्या मदतीने फोन आजूबाजूचे काही खास आवाज ओळखू शकतो. यामध्ये डोरबेल, सायरन, अलार्म यासांरख्या आवाजांव्यतिरिक्त काही विशेष प्रसंगांमध्ये व्यक्तीचे नाव ओळखण्याचा देखील पर्याय आहे.

जेव्हा तुम्ही अशा एखाद्या ठिकाणी असाल जिथे खूप आवाज किंवा गोंधळ असेल किंवा तुमच्या कानात हेडफोन असतील अशाप्रसंगी हे फीचर तुमच्यासाठी फायद्याचे ठरू शकते. समजा, तुमच्या आजूबाजूला फार गोंधळ आहे आणि कोणी तुम्हाला आवाज देत असेल तर अशावेळी आयफोन हा आवाज ओळखून तुम्हाला सूचना देऊ शकते.

आयफोनमध्ये असे ऑन करा नेम रिकॉग्निशन फीचर

  • सर्वात आधी आयफोनमध्ये सेटिंग ओपन करा.
  • यानंतर एक्सेसिबिलिटी सेक्शनमध्ये जा.
  • इथे तुम्हाला ऑडिओ अँड व्हिज्युअल किंवा साऊंड रिक्गनायझेशन संबंधित पर्याय दिसेल.
  • तुमच्या आयफोनमधील आयओएस वर्जनच्या हिशोबाने या पर्यायाचे स्थान वेगवेगळे असू शकते.
  • आता साऊंड रिक्गनायझेशन ऑन करा आणि उपलब्ध साउंड कॅटेगरीमध्ये तुमच्या गरजेच्या हिशोबाने पर्याय निवडा.
  • जर तुमच्या आयफोनवर विशिष्ट आवाज किंवा व्यक्तींशी संबंधित नवीन ओळखण्याचे पर्याय उपलब्ध असतील, तर ते देखील येथून सेट करता येतात.
ग्लोबल मार्केटमध्ये Oppo चा धमाका! तब्बल 10,000mAh बॅटरीसह नव्या स्मार्टफोनची एंट्री, जाणून घ्या फीचर्स आणि किंमत

आयफोनच्या या फीचरचा सर्वात मोठा फायदा अशा लोकांना होणार आहे, जे सतत हेडफोन्सचा वापर करतात. गाणी ऐकताना आजूबाजूचा आवाज कमी ऐकू येतो, अशावेळी आयफोनचे हे फीचर तुमच्यासाठी फायद्याचे ठरणार आहे. लक्षात ठेवा की, हे फीचर 100% अचूकतेची हमी देत ​​नाही. मोठ्या आवाजामुळे, अनेक व्यक्ती एकाच वेळी बोलत असल्यास किंवा आवाज खूप दूर असल्यास ओळखण्याच्या प्रक्रियेवर परिणाम होऊ शकतो.

Web Title: What is iphone name recognition feature how it works know everything in details

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 25, 2026 | 10:12 AM

Topics:  

  • iphone
  • Tech News
  • tech updates

संबंधित बातम्या

Tech Tips: वारंवार WhatsApp Call होतोय डिस्क्नेक्ट? आवाजात येत आहेत अडथळे? आत्ताच ट्राय करा या ट्रिक्स
1

Tech Tips: वारंवार WhatsApp Call होतोय डिस्क्नेक्ट? आवाजात येत आहेत अडथळे? आत्ताच ट्राय करा या ट्रिक्स

Tech News: PAN Card वरील फोटो किंवा सही अपडेट करायची आहे? ‘या’ पद्धतीने फोनवरून घरबसल्या करता येईल ऑनलाइन अपडेट
2

Tech News: PAN Card वरील फोटो किंवा सही अपडेट करायची आहे? ‘या’ पद्धतीने फोनवरून घरबसल्या करता येईल ऑनलाइन अपडेट

Lalbaugcha Raja Live Darshan : प्रत्यक्ष जाता येत नाही? घरबसल्या Airtel Xstream Playवर घ्या लालबागच्या राजाचे लाइव्ह दर्शन
3

Lalbaugcha Raja Live Darshan : प्रत्यक्ष जाता येत नाही? घरबसल्या Airtel Xstream Playवर घ्या लालबागच्या राजाचे लाइव्ह दर्शन

Tech News: आता इंटरनेटची गरज नाही! Jio, Airtel, Vodafone आणणार खास रिचार्ज प्लान
4

Tech News: आता इंटरनेटची गरज नाही! Jio, Airtel, Vodafone आणणार खास रिचार्ज प्लान

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.