Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bihar Assembly Election Result |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

ईमेजवर क्लिक करताच रिकामं होणार बँक अकाऊंट! WhatsApp वर सुरु झालाय नवा Scam, अशी करा तुमची सुरक्षा

WhatsApp Image Scam: सध्या लोकप्रिय मेसेजिंग ॲप WhatsApp वर स्कॅमसारख्या समस्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. स्कॅमर्स युजर्सना त्यांच्या WhatsApp अकाउंटवर वेगवेगळे मेसेज पाठवून त्यांची फसवणूक करत आहेत.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Apr 13, 2025 | 08:05 AM
ईमेजवर क्लिक करताच रिकामं होणार बँक अकाऊंट! WhatsApp वर सुरु झालाय नवा Scam, अशी करा तुमची सुरक्षा

ईमेजवर क्लिक करताच रिकामं होणार बँक अकाऊंट! WhatsApp वर सुरु झालाय नवा Scam, अशी करा तुमची सुरक्षा

Follow Us
Close
Follow Us:

सध्याच्या या डिजिटल काळात तंत्रज्ञानाने प्रचंड प्रगती केली आहे. अनेक चांगल्या कामासाठी तंत्रज्ञानाचं वापर केला जात आहे. पण चांगल्या कामांसोबतच लोकांना फसवण्यासाठी आणि लोकांकडून पैसे उकळण्यासाठी देखील WhatsApp चा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. स्कॅमर्स तंत्रज्ञनाच्या मदतीने लोकांची फसवणूक करण्यासाठी नवीन मार्ग शोधत असतात. गेल्या काही महिन्यात इतर नवीन स्कॅम सुरू झाले आहेत, की अगदी सहज साध्या भोळ्या लोकांची फसवणूक करून त्यांच्याकडून पैसे उकळले जाते आहेत.

15 एप्रिल ठरणार खास! या कंपन्या भारतात लाँच करणार ढासू स्मार्टफोन, किंमतीपासून फीचर्सपर्यंत सर्वकाही जाणून घ्या

स्कॅमर्स लोकांची फसवणूक करण्यासाठी सहसा सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा वापर करतात. टेलिग्रामपासून WhatsApp पर्यंत, स्कॅमर अनेक सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर लोकांना खोटे कॉल आणि मेसेज पाठवून फसवले जात आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म WhatsApp चा वापर करून लोकांची फसवणूक करण्याचा नवीन मार्ग शोधला आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म WhatsApp वर सध्या इमेज स्कॅम मोठ्या प्रमाणात सुरू आहे. या स्कॅममध्ये स्कॅमर्स लोकांना एक इमेज पाठवतात आणि जेव्हा युजर्स या इमेजवर क्लिक करून ती डाउनलोड करतात, तेव्हा युजर्सची सर्व माहिती स्कॅमर्सकडे जाते आणि युजर्सच बँक अकाउंट रिकामं होतं. सध्या अशीच एक घटना समोर आली आहे. (फोटो सौजन्य – Pinterest) 

WhatsApp इमेज स्कॅमद्वारे युजर्सची फसवणूक केली जात आहे

स्कॅमच्या नावावरूनच कळते की, हा स्कॅम फोटोंशी संबंधित आहे. WhatsApp वर अनोळखी नंबरवरून आलेल्या फोटोवर क्लिक करून लोकांची लाखो रुपयांची फसवणूक होत आहे. स्कॅमर्स कोणत्याही ओटीपीशिवाय लोकांची बँक खाती रिकामी करत आहेत. त्यामुळे इतर स्कॅम आणि घोटाळ्यापेक्षा हा स्कॅम अधिक धोकादायक मानला जात आहे. कारण WhatsApp चा वापर मेसेजिंग आणि कॉलिंगसोबतच फोटो आणि व्हिडिओ शेअर करण्यासाठी देखील केला जातो. याचाच फायदा आता स्कॅमर्स घेत आहेत.

WhatsApp इमेज स्कॅम

मीडिया रिपोर्ट्सनुसार, मध्य प्रदेशातील जबलपूरमध्ये एक नवीन प्रकरण समोर आले आहे. येथे एका व्यक्तीने अनोळखी नंबरवरून WhatsApp वर पाठवलेला फोटो डाउनलोड केला आणि यानंतर काही क्षणातच त्याच्या बँक खात्यातून 2 लाख रुपये कापले गेले. या घोटाळ्यामध्ये WhatsApp किंवा तत्सम मेसेजिंग अ‍ॅप्सद्वारे लपलेल्या मालवेअरसह फोटो पाठवणे समाविष्ट आहे. स्कॅमर स्टेगॅनोग्राफी नावाच्या तंत्रज्ञानाचा वापर करून इमेज फाइल्समध्ये कोड लपवतात. जेव्हा युजर्स स्कॅमर्सनी पाठवलेली इमेज डाउनलोड करतो किंवा त्यावर क्लिक करतो आणि ती उघडतो तेव्हा मालवेअर त्यांच्या डिव्हाइसवर इंस्टॉल केला जातो आणि याबद्दल युजर्सना कळत देखील नाही.

प्रतिक्षा संपली! 13,499 रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीत iQOO चे नवे स्मार्टफोन लाँच, 7,300mAh बॅटरी आणि असे आहेत स्पेशल फीचर्स

मालवेअर फोनमधील बँक लॉगिन तपशील, ओटीपी आणि पासवर्ड यांसारख्या डेटामध्ये प्रवेश करतो. काही प्रकरणांमध्ये, यामुळे स्कॅमरना डिव्हाइस रिमोटली नियंत्रित करण्याची परवानगी मिळू शकते. काही स्कॅमर्स युजर्सने फोटो उघडला आहे याची खात्री करण्यासाठी फोन कॉल्सचा पाठपुरावा करतात.

या WhatsApp स्कॅमपासून कसे वाचायचे?

  • अशा ऑनलाइन घोटाळ्यांपासून बचाव करण्यासाठी युजर्सना काही गोष्टींची विशेष काळजी घ्यावी लागेल.
  • कोणत्याही अनोळखी नंबरवरून WhatsApp वर आलेला कोणताही फोटो डाउनलोड करू नका.
  • WhatsApp च्या सेटिंग्जमध्ये एक पर्याय आहे, ज्याद्वारे तुम्ही फोटो ऑटो डाउनलोड करू शकता.
  • तुम्ही हे फीचर बंद करू शकता.
  • संशयास्पद वाटणारे कॉल आणि मेसेज दुर्लक्षित करा आणि ब्लॉक करा.
  • अशा घोटाळ्यांबद्दल इतरांना सांगा जेणेकरून ते सावध राहतील.
  • कोणत्याही घटनेची तक्रार अधिकृत सायबर क्राइम पोर्टल https://cybercrime.gov.in वर करा.

Web Title: What is whatsapp image scam how scammers are targeting users know in details tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 13, 2025 | 08:05 AM

Topics:  

  • scam
  • Tech News
  • WhatsApp

संबंधित बातम्या

Free Fire Max: हे आहेत बॅटलरॉयल गेमचे टॉप 4 बेस्ट ईव्हेंट, स्वस्तात मिळणार FWS Will Of Fire आणि Evo Skins! जाणून घ्या
1

Free Fire Max: हे आहेत बॅटलरॉयल गेमचे टॉप 4 बेस्ट ईव्हेंट, स्वस्तात मिळणार FWS Will Of Fire आणि Evo Skins! जाणून घ्या

लपून – छपून ट्रॅक केलं जातंय तुमचं लोकेशन! धोक्यात आहे तुमची सिक्योरिटी, सुरक्षित राहण्यासाठी आत्ताच फॉलो करा या स्टेप्स
2

लपून – छपून ट्रॅक केलं जातंय तुमचं लोकेशन! धोक्यात आहे तुमची सिक्योरिटी, सुरक्षित राहण्यासाठी आत्ताच फॉलो करा या स्टेप्स

Samsung Galaxy S26 Ultra बाबत समोर आली अपडेट! तब्बल एवढी असू शकते किंमत; स्नॅपड्रॅगन प्रोसेसरसह मिळणार हे फीचर्स
3

Samsung Galaxy S26 Ultra बाबत समोर आली अपडेट! तब्बल एवढी असू शकते किंमत; स्नॅपड्रॅगन प्रोसेसरसह मिळणार हे फीचर्स

कसं चेक कराल Aadhaar-PAN लिंक स्टेटस? SMS आणि Online दोन्ही पद्धतीने तपासा अपडेट, जाणून घ्या सविस्तर
4

कसं चेक कराल Aadhaar-PAN लिंक स्टेटस? SMS आणि Online दोन्ही पद्धतीने तपासा अपडेट, जाणून घ्या सविस्तर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.