Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

आता WhatsApp वरून घेता येणार ब्रेक, डेटाही राहणार सुरक्षित… लवकरच येतंय अनोखं फीचर

WhatsApp New Features: आता लवकरच व्हॉट्सअ‍ॅपवर देखील इंस्टाग्रामप्रमाणे लॉगआऊट फीचर येणार आहे. म्हणजेच आता युजर्स व्हॉट्सअ‍ॅपपासून काही काळासाठी ब्रेक घेऊ शकणार आहेत.

  • By हर्षदा जाधव
Updated On: May 31, 2025 | 11:54 AM
आता WhatsApp वरून घेता येणार ब्रेक, डेटाही राहणार सुरक्षित... लवकरच येतंय अनोखं फीचर

आता WhatsApp वरून घेता येणार ब्रेक, डेटाही राहणार सुरक्षित... लवकरच येतंय अनोखं फीचर

Follow Us
Close
Follow Us:

व्हॉट्सअ‍ॅप जगभरातील करोडो लोकं वापरतात. व्हॉट्सअ‍ॅपच्या मदतीने कॉलिंग मेसेजिंग सर्व काही केलं जाऊ शकतं. व्हॉट्सअ‍ॅपवर युजर्ससाठी अनेक वेगवेगळे फीचर्स उपलब्ध आहेत. आपण दिवसभर वेगवेगळ्या कारणांसाठी व्हॉट्सअ‍ॅपचा वापर करत असतो. पण काहीवेळा आपल्याला व्हॉट्सअ‍ॅपचा कंटाळा येतो आणि व्हॉट्सअ‍ॅपपासून ब्रेक घेण्याची इच्छा होते. पण व्हॉट्सअ‍ॅप डिलीट केला किंवा बंद केला तर आपला सर्व डेटा हटवला जाण्याची शक्यता असते. त्यामुळे अनेक लोकं घाबरून व्हॉट्सअ‍ॅप डिलीट करत नाही. अशा लोकांसाठी आता आनंदाची बातमी आहे.

AI आता जेवणंही बनवणार! या कंपनीने बनवला जगातील पहिला AI Chef, ही काम करण्यात आहे पटाईत

युजर्ससाठी लवकरच येणार लॉगआउट फीचर

ज्या युजर्सना व्हॉट्सअ‍ॅपपासून ब्रेक पाहिजे आहे, अशा लोकांसाठी कंपनी एक नवीन फीचर घेऊन येत आहे. व्हॉट्सअ‍ॅप लवकरच लॉगआउट फीचर रिलीज करणार आहे. युजर्स गेल्या अनेक महिन्यांपासून या फीचरची मागणी करत होते, आता अखेर हे फीचर युजर्ससाठी उपलब्ध करून दिलं जाणार आहे. आतापर्यंत व्हॉट्सअ‍ॅपपासून ब्रेक पाहिजे असेल तर अ‍ॅप डिलीट करावा लागत होता. मात्र आता असं होणार नाही. आता लवकरच युजर्ससाठी लॉगआउट फीचर रिलीज केलं जाणार आहे.  (फोटो सौजन्य – Pinterest)

या युजर्ससाठी ठरणार फायद्याचं

ज्या युजर्सना व्हॉट्सअ‍ॅपपासून ब्रेक पाहिजे आहे, ते या फीचरचा वापर करू शकतात. या फीचरमुळे डेटा डिलीट होण्याची भिती देखील राहणार नाही. हे नवीन फीचर युजर्ससाठी फायद्याचं ठरणार आहे. आता युजर्स कोणत्याही अडचणीशिवाय व्हॉट्सअ‍ॅपपासून ब्रेक घेऊ शकणार आहेत. लवकरच हे नवीन फीचर सर्व युजर्ससाठी रोलआऊट केलं जाणार आहे.

कसं काम करणार हे नवीन फीचर?

रिपोर्ट्सनुसार, व्हॉट्सअ‍ॅपचं लॉगआउट फीचर फेसबुक किंवा जीमेल प्रमाणेच काम करणार आहे. लॉगआऊट केल्यानंतर तुमचा मेसेज, ग्रुप आणि मीडिया सर्वकाही सुरक्षित राहणार आहे. जेव्हा तुम्ही पुन्हा लॉगिन कराल तेव्हा तुम्हाला तुमचा सर्व डेटा सुरक्षित पाहायला मिळणार आहे. सुट्ट्यांच्यावेळी हे फीचर बरंच फायदेशीर ठरणार आहे. लॉगआउट पर्यायासह, तुम्ही कधीही व्हॉट्सअ‍ॅप बंद करू शकता आणि जेव्हा गरज असेल तेव्हा पुन्हा लॉगिन करू शकता.

अखेर भारतात सुरू झालं ऑफिशियल Google Store, ऑफर्स आणि डिस्काउंटसह आता खरेदी करा Pixel डिव्हाईस

एकाच व्हॉट्सअ‍ॅपमध्ये वापरा दोन अकाऊंट

नवीन फीचर अशा लोकांसाठी देखील फायदेशीर ठरणार आहेत, ज्यांच्याकडे दोन व्हॉट्सअ‍ॅप अकाऊंट आहेत. तुम्ही एका खात्यातून लॉग आउट करताच, तुम्ही दुसरे अकाऊंट सहजपणे सक्रिय करू शकाल, तेही कोणत्याही अडचणीशिवाय.

लॉगआउट करताना युजर्सना मिळणार दोन ऑप्शन

डेटा सुरक्षित ठेवणं- जेणेकरून तुमचे सर्व चॅट, मीडिया आणि ग्रुप मेंबरशिप सर्व काही तसंच राहिल.

डेटा डिलीट करणं – जर तुम्हाला नवीन सुरुवात करायची असेल तर सर्व डेटा डिलीट करा.

Web Title: Whatsapp is going to launch logout feature very soon now anyone can take break from whatsapp tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 31, 2025 | 11:54 AM

Topics:  

  • Tech News
  • WhatsApp
  • WhatsApp New Update

संबंधित बातम्या

HP चा ‘हा’ अफलातून गेमिंग लॅपटॉप लाँच, पहिल्यांदाच AI-आधारित परफॉर्मन्ससह गेमिंग अनुभवता येणार
1

HP चा ‘हा’ अफलातून गेमिंग लॅपटॉप लाँच, पहिल्यांदाच AI-आधारित परफॉर्मन्ससह गेमिंग अनुभवता येणार

बजेट फ्रेंडली किंमतीत मिळणार 1.5GB डेटा, अनलिमिटेड कॉलिंग आणि बरंच काही! आजच करा खरेदी Jio चे हे जबरदस्त रिचार्ज प्लॅन
2

बजेट फ्रेंडली किंमतीत मिळणार 1.5GB डेटा, अनलिमिटेड कॉलिंग आणि बरंच काही! आजच करा खरेदी Jio चे हे जबरदस्त रिचार्ज प्लॅन

Dream11, Pokerbaazi, Zupee आणि MPL बंद, आता युजर्सचे पैसे कोण परत करणार?
3

Dream11, Pokerbaazi, Zupee आणि MPL बंद, आता युजर्सचे पैसे कोण परत करणार?

HONOR Magic V Flip2: दमदार लूक आणि शानदार कॅमेरा! 5500mAh बॅटरीसह लाँच झाला Honor चा नवा फ्लिप फोन
4

HONOR Magic V Flip2: दमदार लूक आणि शानदार कॅमेरा! 5500mAh बॅटरीसह लाँच झाला Honor चा नवा फ्लिप फोन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.