Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

WhatsApp युजर्सची मजा! आता स्टेटसला 1 मिनिटांहून अधिकचा व्हिडीओही करता येणार शेअर, लवकरच येणार नवीन अपडेट

WhatsApp Update: जर तुम्हीही WhatsApp स्टेटसवर व्हिडिओचे तुकडे करून अपलोड करून कंटाळला असाल तर आता तुम्हाला दिलासा मिळणार आहे. कारण कंपनी लवकरच एक नवीन घेऊन येणार आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Apr 18, 2025 | 07:45 PM
WhatsApp युजर्सची मजा! आता स्टेटसला 1 मिनिटांहून अधिकचा व्हिडीओही करता येणार शेअर, लवकरच येणार नवीन अपडेट

WhatsApp युजर्सची मजा! आता स्टेटसला 1 मिनिटांहून अधिकचा व्हिडीओही करता येणार शेअर, लवकरच येणार नवीन अपडेट

Follow Us
Close
Follow Us:

जगभरातील लोकप्रिय मेसेजिंग प्लॅटफॉर्म WhatsApp त्यांच्या युजर्ससाठी नेहमीच नवीन फीचर्स रिलीज करत असते. काही फीचर्स तर इतके मजेदार असतात की त्यामुळे युजर्सची कामं अगदी सहज पूर्ण होतात. आता देखील कंपनी त्यांच्या युजर्ससाठी एक नवीन फीचर रिलीज करण्याच्या तयारीत हे फीचर WhatsApp स्टेटस संबंधित आहे. कंपनी त्यांच्या युजर्ससाठी एक खास गिफ्ट घेऊन आली आहे. आतपर्यंत युजर्स त्यांच्या WhatsApp स्टेटसवर 60 सेकंदापर्यंत म्हणजेच 1 मिनिटांचा व्हिडीओ शेअर करू शकत होते. मात्र आता कंपनीने या फीचरमध्ये अपडेट केलं असून आता युजर्स त्यांच्या स्टेटसवर 1 मिनिटांहून मोठा व्हिडीओ देखील अपलोड करू शकणार आहेत.

Samsung One UI 7 च्या रिलीजबाबत समोर आली मोठी अपडेट! युजर्सची वाढली चिंता, X पोस्ट व्हायरल

WhatsApp स्टेटससाठी नवीन अपडेट येणार

टेक कंपनी मेटाने WhatsApp स्टेटसवर शेअर केल्या जाणाऱ्या व्हिडीओची मर्यादा 60 सेकंदांवरून 90 सेकंदांपर्यंत वाढवली आहे. WhatsApp ने एक मोठे अपडेट आणले आहे, आता तुम्ही फक्त 60 सेकंदांऐवजी 90 सेकंद लांबीचा व्हिडीओ तुमच्या स्टेटसवर शेअर करू शकणार आहात. कंपनी WhatsApp स्टेटससाठी एक नवीन अपडेट आणत आहे. हे अपडेट युजर्ससाठी अत्यंत फायदाचं ठरणार आहे. (फोटो सौजन्य – Pinterest) 

आता व्हिडिओ स्टेटस 1 मिनिटाचा नाही तर 90 सेकंदांचा असणार

WhatsApp लवकरच त्यांच्या स्टेटस फीचरची व्हिडिओ मर्यादा 90 सेकंदांपर्यंत वाढवणार आहे. पूर्वी तुम्ही एका वेळी फक्त 60 सेकंदापर्यंतचा व्हिडिओ अपलोड करू शकत होता, आता ही मर्यादा 30 सेकंदांनी वाढवण्यात आली आहे. ज्या युजर्सना नवीन त्यांच्या WhatsApp स्टेटसवर मोठे व्हिडीओ शेअर करायला आवडतात, त्यांच्यासाठी हे नवीन अपडेट फायद्याचं ठरणार आहे.

सध्या फक्त बीटा वापरकर्त्यांनाच हा फायदा मिळत आहे

सध्या हे फीचर फक्त WhatsApp च्या बीटा व्हर्जनमध्ये उपलब्ध आहे. त्यामुळे सध्या हे फीचर काही निवडक युजर्ससाठीच रिलीज करण्यात आलं आहे. लवकरच हे फीचर सर्व युजर्ससाठी जारी केलं जाणार आहे. जर तुम्ही बीटा युजर असाल, तर तुम्ही गुगल प्ले स्टोअरवरून हे व्हर्जन अपडेट करून नवीन फीचर वापरू शकता.

एकनाथ शिंदे – कुणाल कामराची भेट, मोदी विकतायत ऊसाचा रस…. मजेदार AI व्हिडीओ इंटरनेटवर घालतायत धुमाकूळ, तुम्ही पाहिलेत का?

अशा प्रकारे नवीन अपडेट तपासा

  • प्रथम, गुगल प्ले स्टोअर उघडा.
  • WhatsApp शोधा आणि अ‍ॅप अपडेट झाले आहे की नाही ते तपासा.
  • जर अपडेट उपलब्ध असेल तर अ‍ॅप अपडेट करा.
  • आता व्हॉट्सअ‍ॅप उघडा आणि स्टेटस टॅबवर जा आणि 90 सेकंदांचा व्हिडिओ अपलोड करण्याचा प्रयत्न करा.
  • जर व्हिडिओ कोणत्याही कटशिवाय अपलोड झाला तर समजून घ्या की हे वैशिष्ट्य तुमच्यासाठी सक्रिय झाले आहे.

हे अपडेट का आवश्यक आहे?

आजकाल, लोक लहान व्हिडिओ क्लिप्सऐवजी पूर्ण आणि सतत व्हिडिओ शेअर करणे पसंत करतात. अशा परिस्थितीत, 90 सेकंदांपर्यंतचा व्हिडिओ थेट स्टेटसवर पोस्ट करता येणार असल्याने वेळ तर वाचेलच, शिवाय स्टोरी अधिक प्रभावी आणि सहजतेने शेअर करता येईल.

Web Title: Whatsapp is planning to roll out new updates now you can share videos longer than 1 minute on status tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 18, 2025 | 07:45 PM

Topics:  

  • Tech News
  • WhatsApp
  • WhatsApp New Update

संबंधित बातम्या

HP चा ‘हा’ अफलातून गेमिंग लॅपटॉप लाँच, पहिल्यांदाच AI-आधारित परफॉर्मन्ससह गेमिंग अनुभवता येणार
1

HP चा ‘हा’ अफलातून गेमिंग लॅपटॉप लाँच, पहिल्यांदाच AI-आधारित परफॉर्मन्ससह गेमिंग अनुभवता येणार

बजेट फ्रेंडली किंमतीत मिळणार 1.5GB डेटा, अनलिमिटेड कॉलिंग आणि बरंच काही! आजच करा खरेदी Jio चे हे जबरदस्त रिचार्ज प्लॅन
2

बजेट फ्रेंडली किंमतीत मिळणार 1.5GB डेटा, अनलिमिटेड कॉलिंग आणि बरंच काही! आजच करा खरेदी Jio चे हे जबरदस्त रिचार्ज प्लॅन

Dream11, Pokerbaazi, Zupee आणि MPL बंद, आता युजर्सचे पैसे कोण परत करणार?
3

Dream11, Pokerbaazi, Zupee आणि MPL बंद, आता युजर्सचे पैसे कोण परत करणार?

HONOR Magic V Flip2: दमदार लूक आणि शानदार कॅमेरा! 5500mAh बॅटरीसह लाँच झाला Honor चा नवा फ्लिप फोन
4

HONOR Magic V Flip2: दमदार लूक आणि शानदार कॅमेरा! 5500mAh बॅटरीसह लाँच झाला Honor चा नवा फ्लिप फोन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.