Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 20 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

WhatsApp ग्रुप चॅट्समध्ये आले 3 मोठे फिचर्स, रोजच्या आयुष्यात कसा करणार वापर? जाणून घ्या सविस्तर

व्हॉट्सॲपने ग्रुप चॅट्स अधिक सोपे, सुरक्षित आणि प्रभावी करण्यासाठी अनेक नवीन फीचर्स सादर केली आहेत. या अपडेट्समुळे ग्रुपमधील संवाद आणि समन्वय अधिक सहज होणार आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: Aug 06, 2026 | 10:09 AM
WhatsApp ग्रुप चॅट्समध्ये आले 3 मोठे फिचर्स, रोजच्या आयुष्यात कसा करणार वापर? जाणून घ्या सविस्तर

WhatsApp ग्रुप चॅट्समध्ये आले 3 मोठे फिचर्स, रोजच्या आयुष्यात कसा करणार वापर? जाणून घ्या सविस्तर

Follow Us
Follow Us:
  • ग्रुप पोल्स अधिक स्मार्ट करण्यासाठी मतदानाशी संबंधित नवीन पर्याय उपलब्ध.
  • ग्रुपमधील सर्व सदस्यांपर्यंत महत्त्वाचे संदेश जलद पोहोचवण्यासाठी नवीन टॅगिंग सुविधा.
  • विद्यमान ग्रुपमधील निवडक सदस्यांसह स्वतंत्र नवीन ग्रुप तयार करण्याची सोय.
व्हाट्सॲप आपल्या यूजर्ससाठी काही विशेष फिचर्स घेऊन आला आहे. या फिचर्सच्या मदतीने चॅट्समध्ये कोऑर्डिनेशन करण्यास यूजर्सना चांगली मदत होऊ शकते. या नवीन बदलांमध्ये सुधारित पोल्सचा समावेश आहे, जे यूजर्सना वोटिंगची डेडलाईन सेट करण्यासाठी आणि एनॉनिमस रिस्पॉन्स पाठवण्याची सुविधा प्रदान करतात. यूजर्स नवीन टॅगिंग फिचरचा वापर करुन ग्रुपमधील सर्व मेंबर्सना कोणता अर्जंट मेसेज पाठवायचा असल्यास एकत्रितपणे टॅग करुन अलर्ट पाठवू शकतो. दुसरीकडे, आधीच्या ग्रुपमधील काही लोकांनी सिलेक्ट करुन एक नवा व्हाट्सॲप ग्रुप चॅट देखील झटपट यूजर्स बनवू शकतात.

boAt आणि Spotify Premium ची मोठी घोषणा! ऑडिओ जगतात ऐतिहासिक भागीदारी; ४ महिने मोफत ऐका आवडती गाणी!

ग्रुप चॅट्ससाठी नवीन व्हाट्सॲप ग्रुप फीचर

एका ब्लाॅग पोस्टमध्ये, व्हाट्सॲपने सांगितले की, ग्रुप चॅट्समधील निर्णय सोपे करण्यासाठी कंपनीने पोलिंग फिचरला अपग्रेड केले आहे. यूजर्स आता पोल्ससाठी एंड टाइम सेट करु शकतात ज्यामुळे वोटिंग आपोआप काही काळाने बंद होईल. व्हाट्सॲपने वोटर्सचे नाव हाईड करण्याचा ऑप्शनदेखील यात सादर केला आहे. याच्या मदतीने मेंबर्स आपली आवड एस्ट्रा प्रायव्हसीसोबत शेअर करु शकतात.

याशिवाय पोल क्रिएट करताना यूजर्सकडून टायपिंग मिस्टेक होऊ नये किंवा टायपिंगमधील चुका सुधारण्यासाठी आणखी एक ऑप्शन ॲड करण्यात आले आहे. यानुसार पोल पाठवण्याच्या १५ मिनिटांनंतर तुम्ही टेक्स्टमध्ये हवे ते नवे बदल करु शकता. सेंड केलेले टेस्ट मेसेज काही एडिट करण्याचा ऑप्शन कंपनीने यूजर्सना आधीचा दिला आहे त्यातच आता पोल मेसेजेसमध्येही हे फिचर ॲड करण्यात आले आहे. याच्या मदतीने किरकोळ चुकांमुळे पूर्ण पोल डिलिट करण्याची गरज भासत नाही तर फक्त एडिट ऑप्शनचा आपल्याला वापर करायचा आहे.

व्हाट्सॲप यूजर्ससाठी @all मेंशन्स फीचर देखील घेऊन आले आहे ज्याच्या मदतीने एकाच वेळी ग्रुपमधील सर्व लोकांना या एका टॅगमधून मेंशन करता येत. पूर्वी प्रत्येकाच नाव मेंशन करुन मेसेज पाठवायला लागत होता. पण आता त्याची गरज नाही @all टॅग वापरताच ग्रुपमधली सर्व मेंबर्सना यात आपोआप ॲड केले जाते. व्हाट्सॲपच्या मते, हे फीचर ऑफिस किंवा शाळा बंद असणे, इव्हेंटची आठवण करून देणे किंवा वेळापत्रकात वेळेवर होणारे बदल यांसारखे अपडेट्स देण्यासाठी तयार करण्यात आले आहे.

तथापि, 32 मेंबर्सहून अधिकचे लोक ग्रुपमध्ये ॲड असल्यास त्या ग्रुपमधील फक्त एडमिन @all टॅगचा वापर करु शकतो. या प्रकारचे मेंशन्स ग्रुप म्यूट असतानाही त्याचे अलर्ट यूजर्सना पाठवू शकते. जर यूजर्सना हे मेंशन्स नको हवे असतील तर ते सेटिंगमध्ये जाऊन @all नोटिफिकेशन्स हा ऑप्शन म्यूट करु शकतात.

TRAI चे MyCall ॲप दिसणार आता नव्या अवतारात! कॉल ड्रॉप आणि नेटवर्क समस्येची करू शकता थेट तक्रार

शेवटचे नवीन फिचर म्हणजे आधाच्या ग्रुपमधूनच काही मेंबर्सना वेगळं करुन डायरेक्ट एक नवीन ग्रुप तयार करणे. याच्या मदतीने मेंबर्सना मॅन्युअली पुन्हा ॲड करण्याची गरज भासत नाही. कंपनीच्या म्हणण्यानुसार, हे फिचर साईड कन्वर्सेशन सुरु करण्यासाठी, इव्हेंटची तयारी सांभाळण्यासाठी, सरप्राईड पार्टी प्लॅन करण्यासाठी किंवा मूळ ग्रुपमध्ये व्यत्यय न आणता एखाद्या विशिष्ट विषयावर स्वतंत्रपणे चर्चा करण्यासाठी उपयुक्त ठरु शकते.

 

Web Title: Whatsapp new group chat features polls all tag mentions new group update

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 06, 2026 | 10:09 AM

Topics:  

  • Tech News
  • TECH TIPS
  • WhatsApp New Update

संबंधित बातम्या

SEMICON 2026 : भारतात सेमीकंडक्टर क्षेत्रात 10 अब्ज डॉलर्सची बंपर गुंतवणूक; ‘या’ राज्यात उभारणार महाकाय हब
1

SEMICON 2026 : भारतात सेमीकंडक्टर क्षेत्रात 10 अब्ज डॉलर्सची बंपर गुंतवणूक; ‘या’ राज्यात उभारणार महाकाय हब

Hidden Apps : मुलांनी किंवा पार्टनरने फोनमध्ये ॲप लपवले आहेत का? हिडन ॲप्स शोधण्याचा सर्वात सोपा मार्ग; मिनिटांत लावा छडा
2

Hidden Apps : मुलांनी किंवा पार्टनरने फोनमध्ये ॲप लपवले आहेत का? हिडन ॲप्स शोधण्याचा सर्वात सोपा मार्ग; मिनिटांत लावा छडा

iPhone 18 Pro Sale in India: iPhone 18 Pro घ्यायचा आहे? रांगेत उभं राहण्याची गरज नाही, घरबसल्या मिळणार नवा iPhone
3

iPhone 18 Pro Sale in India: iPhone 18 Pro घ्यायचा आहे? रांगेत उभं राहण्याची गरज नाही, घरबसल्या मिळणार नवा iPhone

Tech News: स्पॅम कॉल्सवर TRAI ची मोठी कारवाई, AI मुळे पकडले जाणार बनावट नंबर, SIM ब्लॉक करण्याची तयारी
4

Tech News: स्पॅम कॉल्सवर TRAI ची मोठी कारवाई, AI मुळे पकडले जाणार बनावट नंबर, SIM ब्लॉक करण्याची तयारी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.