Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

आला रे आला! WhatsApp चा नवीन सब्सक्रिप्शन प्लॅन आला… iPhone यूजर्सना मिळणार एक्स्ट्रा फीचर्स, अनुभव होणार दमदार

iPhone WhatsApp Plus: व्हॉट्सअ‍ॅपने आयफोन यूजर्ससाठी नवीन पेड प्लान रोलआउट करण्यास सुरुवात केली आहे. या प्लानमध्ये यूजर्सना काही एक्स्ट्रा आणि प्रीमियम फीचर्सचा फायदा मिळणार असल्याची चर्चा आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: May 12, 2026 | 12:05 PM
आला रे आला! WhatsApp चा नवीन सब्सक्रिप्शन प्लॅन आला... iPhone यूजर्सना मिळणार एक्स्ट्रा फीचर्स, अनुभव होणार दमदार

आला रे आला! WhatsApp चा नवीन सब्सक्रिप्शन प्लॅन आला... iPhone यूजर्सना मिळणार एक्स्ट्रा फीचर्स, अनुभव होणार दमदार

Follow Us
Follow Us:
  • WhatsApp चा नवीन पेड प्लान iPhone यूजर्ससाठी उपलब्ध होऊ लागला आहे.
  • पेड सब्सक्रिप्शनमध्ये एक्स्ट्रा प्रायव्हसी आणि कस्टम फीचर्स मिळू शकतात.
  • Meta हळूहळू WhatsApp वर प्रीमियम सर्व्हिसेस वाढवत आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून ज्या क्षणाची प्रतिक्षा होती, तो क्षण आता अखेर आला आहे. WhatsApp ने त्यांचे पेड सब्सक्रिप्शन रिलीज केले आहे. बऱ्याच काळापासून या अपडेटबाबत चर्चा सुरु होती, तसेच याबाबत अनेक दावे देखील केले जात होते. मात्र आता अखेर कंपनीने आयफोन यूजर्ससाठी पेड सब्सक्रिप्शन रोल आउट केले आहे. या नव्या अपडेटमध्ये यूजर्सना नवीन थीम्स, अ‍ॅप आयकॉन, रिंगटोन आणि स्टिकर सारखे अनेक कस्टमाइजेश टूल्स मिळणार आहेत.

करोडो iPhone यूजर्ससाठी खुशखबर! iOS च्या नव्या अपडेटने बदलणार अनुभव, RCS Chats सह मिळणार हे खास फीचर्स

कंपनीने पेड सब्सक्रिप्शन मर्यादित यूजर्ससाठी जारी केले आहे. मात्र आता असं सागंतिलं जात आहे की, लवकरच इतर आयफोन आणि अँड्रॉईड यूजर्ससाठी देखील हे फीचर जारी केलं जाणार आहे. पेड सब्सक्रिप्शननंतर यूजर्सना व्हॉट्सअ‍ॅप प्लसचा अ‍ॅक्सेस मिळणार आहे. याची किंमत किती आहे आणि यामध्ये यूजर्सना कोणते नवीन फीचर्स मिळणार आहेत, याबाबत आता जाणून घेऊया.  (फोटो सौजन्य – Pinterest)

व्हॉट्सअ‍ॅप प्लसमध्ये कोणते फीचर्स मिळणार?

व्हॉट्सअ‍ॅपचे पेड सब्सक्रिप्शन अशा यूजर्ससाठी जारी करण्यात आला आहे, ज्यांना अ‍ॅपसाठी नवीन लूक आणि नवीन अनुभव पाहिजे. यामध्ये व्हॉट्सअ‍ॅपचा डिफॉल्ट ग्रीन कलर बदलण्यासाठी 18 कस्टम थीम्स, होम स्क्रीनसाठी व्हॉट्सअ‍ॅपचे 14 प्रकारचे अ‍ॅप आयकॉन, स्पेशल एनिमेटेड इफेक्ट्ससह प्रीमियम स्टिकर पॅक, व्हॉट्सअ‍ॅप कॉलसाठी 10 एक्सक्लूसिव रिंगटोन, 20 चॅट्स पिन करण्याची सुविधा, अ‍ॅडवांस्ड चॅट लिस्ट कंट्रोल आणि अनेक नवीन नोटिफिकेशन सेटिंग्स मिळणार आहे. एकूणच या प्लॅनमध्ये नवीन फीचर देण्याऐवजी अ‍ॅपचा लूक बदलण्याचा पर्याय दिला आहे. रिपोर्ट्सनुसार, आता या प्लॅनमध्ये लिमिटेड फीचर देण्यात आले आहेत. मात्र यामध्ये लवकरच नवीन फीचर्सचा समावेश केला जाणार आहे.

व्हॉट्सअ‍ॅप प्लससाठी यूजर्सना किती पैसे खर्च करावे लागणार?

आता यूरोपमध्ये व्हॉट्सअ‍ॅप प्लसची मंथली फीस 2.49 यूरो म्हणजेच सुमारे 280 भारतीय रुपये ठेवण्यात आली आहे. ही किंमत प्रत्येक देशानुसार वेगवेगळी असू शकते. आता केवळ लिमिटेड यूजर्ससाठी हे फीचर उपलब्ध आहे. प्रत्येक देशातील प्लॅनची माहिती अद्याप समोर आली नाही. कंपनीने अद्याप भारतात हे फीचर रोलआउट केले नाही.

काऊंटडाऊन सुरु! या दिवशी भारतात येणार Motorola चा पहिला बुक-स्टाईल फोल्डेबल फोन, Samsung ला देणार टक्कर

व्हॉट्सअ‍ॅप वापरण्यासाठी पैसे खर्च करावे लागणार का?

अनेक लोकांच्या मनात हा प्रश्न येऊ शकतो की, पेड प्लॅन जारी करण्यात आल्यानंतर व्हॉट्सअ‍ॅप वापरण्यासाठी पैसे खर्च करावे लागणार का? खरं तर असं काहीच नाही. व्हॉट्सअ‍ॅप प्लस पूर्णपणे ऑप्शनल सब्सक्रिप्शन आहे. म्हणजेच हा प्लॅन खरेदी करायचा की नाही हे पूर्णपणे यूजर्सच्या इच्छेवर अवलंबून आहे. या प्लॅनमध्येही, कॉलिंग, मेसेजिंग आणि फाईल शेअरिंग यांसारखी व्हॉट्सॲपची मुख्य वैशिष्ट्ये कोणत्याही अतिरिक्त शुल्काशिवाय मोफत राहतील.

💡

Frequently Asked Questions

  • Que: WhatsApp चा पेड प्लान कोणासाठी उपलब्ध आहे?

    Ans: सध्या हा पेड प्लान iPhone यूजर्ससाठी रोलआउट करण्यात येत असल्याची माहिती समोर आली आहे.

  • Que: WhatsApp पेड प्लानमध्ये कोणते फीचर्स मिळू शकतात?

    Ans: या प्लानमध्ये प्रीमियम प्रायव्हसी फीचर्स, कस्टमायझेशन आणि अतिरिक्त सुविधा मिळू शकतात.

  • Que: WhatsApp वापरण्यासाठी आता पैसे द्यावे लागतील का?

    Ans: नाही, WhatsApp चे बेसिक फीचर्स मोफतच राहणार असून पेड प्लान हा अतिरिक्त सुविधांसाठी असेल.

Web Title: Whatsapp paid plan rolls out for iphone users with premium features tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 12, 2026 | 12:05 PM

Topics:  

  • Tech News
  • WhatsApp
  • whatsapp update

संबंधित बातम्या

Meta ने बदलले नियम! आता WhatsApp वर व्यवसाय करणे महागणार, ऑर्डर आणि डिलिव्हरी अपडेट्ससाठी मोजावे लागणार पैसे
1

Meta ने बदलले नियम! आता WhatsApp वर व्यवसाय करणे महागणार, ऑर्डर आणि डिलिव्हरी अपडेट्ससाठी मोजावे लागणार पैसे

Social Media Update: 18 वर्षांखालील यूजर्सच्या सोशल मीडिया वापरावर लागणार लगाम? सरकार आणू शकते नवी नियमावली
2

Social Media Update: 18 वर्षांखालील यूजर्सच्या सोशल मीडिया वापरावर लागणार लगाम? सरकार आणू शकते नवी नियमावली

Maharashtra Live breaking News in Marathi:  प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात कुटुंबीय आक्रमक
3

Maharashtra Live breaking News in Marathi: प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात कुटुंबीय आक्रमक

अँड्रॉईड यूजर्ससाठी बदलणार WhatsApp वापरण्याचा अनुभव! डिझाईनमध्ये होणार मोठा बदल, पाहून तुम्हीही व्हाल चकित
4

अँड्रॉईड यूजर्ससाठी बदलणार WhatsApp वापरण्याचा अनुभव! डिझाईनमध्ये होणार मोठा बदल, पाहून तुम्हीही व्हाल चकित

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.