Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Thackeray Brothers Alliance |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

हा आहे Apple iPhone मधील सर्वात महागडा पार्ट, तब्बल इतकी असते किंमत! वाचून तुमचेही उडतील होश

iPhone म्हणजे प्रिमियम स्मार्टफोन. बजेट स्मार्टफोनसोबत तुलना केली तर आयफोनची किंमत तीन ते चार पटीने जास्त असू शकते. आयफोन त्याची किंंमत आणि फीचर्समुळे नेहमीच चर्चेत असतो. पण आता चर्चा वेगळीच आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Sep 21, 2025 | 03:31 AM
हा आहे Apple iPhone मधील सर्वात महागडा पार्ट, तब्बल इतकी असते किंमत! वाचून तुमचेही उडतील होश

हा आहे Apple iPhone मधील सर्वात महागडा पार्ट, तब्बल इतकी असते किंमत! वाचून तुमचेही उडतील होश

Follow Us
Close
Follow Us:

iPhone त्याच्या किंमतीमुळे नेहमीच चर्चेत असतो. आयफोन सिरीजमधील प्रो मॉडेल्सच्या किंमती नेहमीच लाखोंच्या घरात असतात. जेव्हा नवीन आयफोन सिरीज लाँच होते, तेव्हा जुन्या आयफोनच्या किंमती कमी होतात. अँड्रॉईड स्मार्टफोनच्या तुलनेत आयफोन खूप महाग आहेत. आयफोनच्या किंमती ऐकल्या की आपल्या मनात एकच प्रश्न येतो. हा प्रश्न म्हणजे आयफोनच्या किंमती इतक्या जास्त का? आयफोनमध्ये असं काय खास आहे, ज्यामुळे त्याची किंमत इतकी जास्त आहे, असा प्रश्न प्रत्येकाच्या मनात येतो. याचं उत्तर आहे, आयफोनमध्ये वापरले जाणारे पार्ट्स. आयफोनमधील महागडे पार्ट्स आणि त्यांची प्रिमियम क्वालिटी याच कारणामुळे आयफोनची किंमत इतकी जास्त असते. मात्र आयफोनमधील सर्वात महागडा पार्ट कोणता, तुम्हाला माहिती आहे का?

iPhone 17 Series: iPhone Air च्या कॅमेऱ्यामध्ये गडबड, क्लिक केलेले फोटो पाहून भडकले युजर्स! कंपनीने मान्य केली चूक

हा आहे iPhone मधील सर्वात महागडा पार्ट

आयफोनमधील सर्वात महत्त्वाचा आणि महागडा पार्ट म्हणजे त्याचा डिस्प्ले. Apple त्यांच्या iPhone मध्ये OLED किंवा Super Retina XDR डिस्प्लेचा वापर करते. हा डिस्प्ले Samsung आणि LG सारख्या मोठ्या कंपन्या तयार करतात. हा डिस्प्ले अत्यंत हाई-टेक असतो आणि यामध्ये HDR सपोर्ट, हाय ब्राइटनेस, चांगली कलर एक्यूरेसी आणि स्मूथ टच रिस्पॉन्स सारखे फीचर्स दिलेले असतात. अहवालानुसार, iPhone च्या केवळ डिस्प्लेची किंमत 150 ते 200 डॉलर म्हणजेच सुमारे 12 से 16 हजार रुपयांपर्यंत असते. बाकी स्मार्टफोनच्या तुलनेत ही किंमत खूप जास्त आहे. जर आयफोनचा डिस्प्ले तुटला किंवा त्याला कोणत्याही प्रकारचे नुकसान झाले तर त्याच्या दुरुस्तीचा खर्च देखील प्रचंड असतो.  (फोटो सौजन्य – Pinterest)

इतर पार्ट्सचीही किंमत जास्त असते

आयफोनमधील डिस्प्लेची किंमत सर्वात जास्त असते, हे खरं असलं तरी आयफोनमध्ये इतर अनेक पार्ट्स असतात, ज्यांचा वापर केल्यामुळे आयफोनची किंमत वाढते. Apple ने स्वत: डिझाईन केलेले A-सीरीज बायोनिक चिप प्रचंड पावरफुल आणि एनर्जी-एफिशिएंट असते. हे चिप तयार करणं आणि डेव्हलप करण्यासाठी बराच खर्च करावा लागतो. याशिवाय iPhone चा मल्टी-कॅमेरा सेटअप अ‍ॅडवांस सेंसर, OIS, आणि AI-बेस्ड प्रोसेसिंगसह येतो. याची निर्मिती आणि इंटीग्रेशन करण्यसाठी देखील मोठ्या प्रमाणात खर्च करावा लागतो.

iPhone मध्ये वापरले जाणारे हाई-स्पीड NAND फ्लॅश स्टोरेज देखील खूप महाग असतात. iPhone मध्ये वापरली जाणारी बॅटरी आणि प्रीमियम बॉडी मटेरियल (जसे की सर्जिकल-ग्रेड स्टेनलेस स्टील आणि सिरेमिक शील्ड) देखील त्याची किंमत वाढवतात. एकूणच आयफोन तयार करण्याचा खर्च खूप आहे.

Amazon Great Indian Festival 2025: हीच आहे बेस्ट Deal! आतापर्यंतच्या सर्वात कमी किंमतीत खरेदी करा Apple चा Mac Mini 2024

फक्त हार्डवेअरच नाही तर सॉफ्टवेअर देखील महत्त्वाचे

आयफोनची किंमत केवळ हार्डवेअरवर नाही तर सॉफ्टवेअरवर देखील आधारित असते. Apple चे iOS ऑपरेटिंग सिस्टम, सिक्योरिटी फीचर्स, दिर्घकाळ मिळणारे अपडेट्स आणि अ‍ॅप्सचे ऑप्टिमाइजेशन यामुळे हे डिव्हाईस प्रिमियम रेंजमध्ये लाँच केले जाते. आयफोनचा सर्वात महागडा भाग म्हणजे त्याचा डिस्प्ले, परंतु प्रोसेसर, कॅमेरा आणि स्टोरेजसारखे इतर भाग देखील त्याच्या किमतीत लक्षणीय भर घालतात.

Web Title: Which is the most expensive part in apple iphone what is the price you will be surprised tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 21, 2025 | 03:31 AM

Topics:  

  • apple
  • iphone
  • Tech News

संबंधित बातम्या

11 इंच मोठी स्क्रीन आणि 7000mAh बॅटरी… itel ने भारतात लाँच केला नवा टॅब्लेट! जाणून घ्या फीचर्स आणि किंमत
1

11 इंच मोठी स्क्रीन आणि 7000mAh बॅटरी… itel ने भारतात लाँच केला नवा टॅब्लेट! जाणून घ्या फीचर्स आणि किंमत

तुम्ही खरेदी केलेला Samsung Galaxy फोन नकली तर नाही ना? पोलिसांनी केला मोठा खुलासा, 500 हून अधिक डिव्हाईस जप्त
2

तुम्ही खरेदी केलेला Samsung Galaxy फोन नकली तर नाही ना? पोलिसांनी केला मोठा खुलासा, 500 हून अधिक डिव्हाईस जप्त

Christmas 2025: ख्रिसमसपूर्वी स्वस्त झाला Samsung Galaxy S25 Ultra स्मार्टफोन, हजारो रुपयांच्या डिस्काऊंटसह खरेदी करण्याची संधी
3

Christmas 2025: ख्रिसमसपूर्वी स्वस्त झाला Samsung Galaxy S25 Ultra स्मार्टफोन, हजारो रुपयांच्या डिस्काऊंटसह खरेदी करण्याची संधी

भारतातील GEN-Z चा युट्यूबवर वेगळाच स्वॅग! दुसऱ्या भाषेतील व्हिडीओंना देतात प्राधान्य, रिपोर्टमध्ये झाला खुलासा
4

भारतातील GEN-Z चा युट्यूबवर वेगळाच स्वॅग! दुसऱ्या भाषेतील व्हिडीओंना देतात प्राधान्य, रिपोर्टमध्ये झाला खुलासा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.