Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Tech Tips: आता स्मार्टफोनमध्ये Removable बॅटरी का नाही देत? टेक्नोलॉजीची कमाल की कंपन्यांची चाल? जाणून घ्या सत्य

तुमच्या मनात असा प्रश्न आला आहे का की, कंपन्यांनी स्मार्टफोनच्या बॅटरीमध्ये एवढा मोठा बदल का केला? यामागील कारण तंत्रज्ञानाचा विकास आहे की कंपन्यांची रणनीती आहे? आज आपण या प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न करू.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Aug 01, 2025 | 02:20 PM
Tech Tips: आता स्मार्टफोनमध्ये Removable बॅटरी का नाही देत? टेक्नोलॉजीची कमाल की कंपन्यांची चाल? जाणून घ्या सत्य

Tech Tips: आता स्मार्टफोनमध्ये Removable बॅटरी का नाही देत? टेक्नोलॉजीची कमाल की कंपन्यांची चाल? जाणून घ्या सत्य

Follow Us
Close
Follow Us:
  • स्मार्टफोन्सच्या बॅटरीमधील आश्चर्यकारक बदल
  • लेटेस्ट स्मार्टफोनमध्ये पूर्वीपेक्षा पावरफुल बॅटरी
  • non-removable बॅटरी सध्याच्या काळाची गरज
टेक कंपन्या त्यांच्या स्मार्टफोन मॉडेलमध्ये सतत बदल करत असतात. कधी नवीन डिझाईन तर कधी नवीन फीचर्स. सध्या बाजारात उपलब्ध असलेल्या स्मार्टफोन्सचा विचार केला तर प्रत्येक कंपनीने अनोख्या डिझाईनसह त्यांचे स्मार्टफोन्स लाँच केले आहेत. काही युजर्सना स्मार्टफोनची डिझाईन आवडते तर काही युजर्सना स्मार्टफोनचे फीचर्स आवडतात. याशिवाय सध्याच्या स्मार्टफोनमधील कॅमेऱ्यामध्ये देखील बरेच बदल केले जात आहेत. विशेष म्हणजेच सध्या स्मार्टफोनच्या कॅमेऱ्यात एआय जोडला जात आहेत, ज्यामुळे फोटोग्राफी आणखी चांगली होते. एवढचं नाही तर सध्या लाँच केल्या जाणाऱ्या स्मार्टफोनची बॅटरी देखील पावरफुल असते, जी दिर्घकाळ चालण्याचा दावा केला जातो.

भारतात आला Samsung चा AI PC, 60 हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीत खरेदी करण्याची ही आहे सुवर्णसंधी! तब्बल 27 तासांची बॅटरी लाईफ

पण तुम्ही कधी जुने स्मार्टफोन्स पाहिले आहेत का? जुने स्मार्टफोन्स आणि आताच्या स्मार्टफोनमधील सर्वात मोठा फरक म्हणजेच त्यांची बॅटरी. जर तुम्ही २०१५ पूर्वी स्मार्टफोनचा वापर केला असेल, तर तुम्हाला माहिती असेल की जुन्या स्मार्टफोनमधील बॅटरी काढणं अगदी सहज शक्य होतं. मात्र सध्याच्या स्मार्टफोनमध्ये non-removable बॅटरी दिली जाते. ही बॅटरी काढणं जपळपास अशक्य आहे. पण अशी बॅटरी देण्यामागील कारणं कोणती आहेत? (फोटो सौजन्य – Pinterest)

या कारणांमुळे फोनमधील बॅटरी निघत नाही

स्लिम आणि कॉम्पॅक्ट डिझाईन

सध्या लांच केले जाणारे स्मार्टफोन्स प्रचंड हलके आणि स्लिम असतात. अशा परिस्थितीत जर या स्मार्टफोनमध्ये निघणारी बॅटरी दिली तर फोनचे डिझाईन जाड झाले असते, तर फिक्स बॅटरीमुळे कंपन्यां स्मार्टफोनन्सना आकर्षक आणि प्रीमियम लूक देऊ शकतात.

Waterproofing म्हणजेच वाटर रेसिस्टेंस

IP67 किंवा IP68 सारखी रेटिंग्स स्मार्टफोनमध्ये देणं तेव्हाच शक्य आहे, विशष करून जेव्हा फोन सील्ड असेल. जर फोनमध्ये निघणारी बॅटरी दिली तर पाणी आणि धूळ अगदी सहज फोनमध्ये प्रवेश करू शकतात. यामुळे कंपन्या आता फोनमध्ये sealed यूनिबॉडी डिझाईन देतात.

फास्ट चार्जिंग आणि सेफ्टी

नवीन तंत्रज्ञानाच्या बॅटरी जलद चार्ज होतात आणि जास्त गरम होण्यापासून रोखण्यासाठी अनेक सुरक्षा स्तरांसह येतात. फिक्स बॅटरीसह हे सुरक्षा उपाय अंमलात आणणे सोपे आहे.

यामागे कंपन्यांचा डाव आहे का?

  • काही तज्ज्ञांचं असं म्हणणं आहे की, स्मार्टफोनमधील बॅटरीच्या या मोठ्या बदलामागे कॉरपोरेट स्ट्रॅटेजी देखील असू शकते
  • जेव्हा स्मार्टफोनची बॅटरी खराब होते तेव्हा ती बदलली जाऊ शकत नाही. त्यामुळे युजर्सना नवीन स्मार्टफोन खरेदी करावा लागतो
  • दुरुस्तीमुळे कंपन्यांचे उत्पन्न वाढते, कारण ग्राहक सर्विस सेंटरवर अवलंबून राहतात.
  • युजर्सचे स्वातंत्र्य मर्यादित आहे, ज्यामुळे त्यांचे तंत्रज्ञान कंपन्यांवरील अवलंबित्व वाढत आहे.
Friendship Day 2025: तुमच्या मित्रांना द्या खास सरप्राईज, यंदा चॉकलेट नाही तर हे Gadgets करा गिफ्ट

गावांमध्ये किंवा लहान शहरांमध्ये, जिथे सेवा केंद्रे खूप दूर आहेत, बॅटरी बदलणे ही एक मोठी डोकेदुखी बनते. पूर्वी लोक बॅटरी विकत घ्यायचे आणि स्वतः बदलायचे, पण आता यासाठी तंत्रज्ञांची आवश्यकता आहे.

FAQs (संबंधित प्रश्न)

नवीन तंत्रज्ञानाच्या बॅटरी जलद चार्ज होतात का?
हो

स्लिम आणि कॉम्पॅक्ट डिझाइन युजर्सना आवडतात का?
बरेच युजर्स जुन्या मॉडेलपेक्षा स्लिम डिझाईनला प्राधान्य देतात

Web Title: Why companies not give removable battery in latest smartphone know the truth tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 01, 2025 | 02:20 PM

Topics:  

  • smartphone
  • Tech News
  • TECH TIPS

संबंधित बातम्या

फक्त एक ॲप आणि प्रवासाची चिंता मिटली! मेट्रो, रेल्वे आणि बसचे सर्व मार्ग आता एकाच जागी
1

फक्त एक ॲप आणि प्रवासाची चिंता मिटली! मेट्रो, रेल्वे आणि बसचे सर्व मार्ग आता एकाच जागी

फोल्डेबल iPhone ला टक्कर देण्यासाठी Samsung सज्ज! स्क्रीन, प्रोसेसरसह Galaxy Z Fold 8 चे इतर फीचर्स लीक, इतकी असेल किंमत
2

फोल्डेबल iPhone ला टक्कर देण्यासाठी Samsung सज्ज! स्क्रीन, प्रोसेसरसह Galaxy Z Fold 8 चे इतर फीचर्स लीक, इतकी असेल किंमत

मोबाईल युजर्सनो सावधान! सायबर क्राईम युनिटचा मोठा इशारा, तुमचं बँक खातं रिकामं होऊ शकतं
3

मोबाईल युजर्सनो सावधान! सायबर क्राईम युनिटचा मोठा इशारा, तुमचं बँक खातं रिकामं होऊ शकतं

New Year 2026: WhatsApp ने द्विगुणित केला नवीन वर्षाचा आनंद! स्टिकर, इफेक्ट्ससह घेऊन आले अनेक मजेदार फीचर्स, असा करा वापर
4

New Year 2026: WhatsApp ने द्विगुणित केला नवीन वर्षाचा आनंद! स्टिकर, इफेक्ट्ससह घेऊन आले अनेक मजेदार फीचर्स, असा करा वापर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.