Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

तुम्ही कुठे आहात, काय करताय… काहीही लपणार नाही! Wi-Fi सांगणार सर्वकाही, WhoFi टेक्नोलॉजी नक्की आहे तरी काय?

WhoFi Technology: कल्पना करा की जर एखाद्याला कॅमेरा, मायक्रोफोन किंवा स्मार्टफोनच्या मदतीशिवाय, फक्त वाय-फाय सिग्नलद्वारे तुम्ही खोलीत कुठे आहात, तुम्ही कसे उभे आहात किंवा चालत आहात हे कळू शकले तर....

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jul 27, 2025 | 12:35 PM
तुम्ही कुठे आहात, काय करताय... काहीही लपणार नाही! Wi-Fi सांगणार सर्वकाही, WhoFi टेक्नोलॉजी नक्की आहे तरी काय?

तुम्ही कुठे आहात, काय करताय... काहीही लपणार नाही! Wi-Fi सांगणार सर्वकाही, WhoFi टेक्नोलॉजी नक्की आहे तरी काय?

Follow Us
Close
Follow Us:

तुमचा Wi-Fi तुम्हाला ट्रॅक करू शकतो, असं जर कोणी तुम्हाला सांगितलं तर तुमचा विश्वास बसणार आहे का? तुम्ही काय करताय, कुठे उभे आहात, कुठे बसला आहात, ही सर्व माहिती Wi-Fi ट्र्रॅक करू शकतो. होय, हे खरं आहे. हे सर्व ऐकूण तुम्हाला एखाद्या चित्रपटाचा प्रसंग आठवला असेल. मात्र आता हा प्रसंग सत्यात उतरणार आहे. आता Wi-Fi तुम्हाला ट्रॅक करू शकणार आहे. रोमच्या La Sapienza यूनिवर्सिटीच्या रिसर्चर्सने असा दावा केला आहे की, Wi-Fi मधून येणारे सिग्नलच्या मदतीने खोलीतील व्यक्तिच्या हालचाली ट्रॅक केल्या जाऊ शकतात. यासाठी WhoFi टेक्नोलॉजीचा वापर केला जातो.

iPhone युजर्ससाठी आनंदाची बातमी! रोलआउट झाले Apple चे iOS 26 पब्लिक बीटा अपडेट, इंस्टॉल करण्यासाठी फॉलो करा या स्टेप्स

WhoFi टेक्नोलॉजी कोणत्याही कॅमेरे, माइक्रोफोन आणि इतर डिव्हाईसशिवाय काम करते. ही टेक्नोलॉजी खोलीतील उपस्थित असलेल्या व्यक्तिच्या हालचाली ट्रॅक करते, असा दावा करण्यात आला आहे. व्यक्तिंच्या हालचालीने ही टेक्नोलॉजी वायरलेस सिग्नलमध्ये होणारे बदल अगदी सहज ओळखते. WhoFi टेक्नोलॉजी कशी काम करते, याबाबत जाणून घेऊया. (फोटो सौजन्य – Pinterest) 

कशी काम करते ही टेक्नोलॉजी?

Wi-Fi सिग्नल जेव्हा कोणत्याही खोलीत पसरतात, तेव्हा भिंती, फर्नीचर आणि माणसं यांसारख्या ऑब्जेक्ट्सवर आदळते आणि त्यामध्ये समाविष्ट होतात. यानंतर प्रत्येक व्यक्तीचे शरीर, त्याचा आकार, उंची, चाल या सिग्नलवर वेगवेगळ्या प्रकारे परिणाम करते. WhoFi हे बदल ओळखते. ते सिग्नलचे “एम्प्लीट्यूड” आणि “फेज” सारखे तांत्रिक पैलू रेकॉर्ड करते आणि नंतर न्यूरल नेटवर्कद्वारे व्यक्तीचे नमुने ओळखते.

या डेटासेटला रिसर्चर्स NTU-Fi असं म्हटलं जात, जे वाय-फाय सेंसिंग टेक्नोलॉजीमध्ये स्टँडर्ड टेस्टिंगमध्ये वापरले जाते. एका खोलीतून दुसऱ्या खोलीत किंवा वेगळ्या ठिकाणी गेल्यानंतरही खोलीतील व्यक्ती ओळखण्यासाठी त्यांनी या सिस्टमला प्रशिक्षित केले आहे. एखाद्या व्यक्तीची पुन्हा ओळख पटवण्यात या तंत्रज्ञानाची अचूकता 95.5 टक्क्यांपर्यंत पोहोचली आहे. ही टेक्नोलॉजी फायदेशीर असली तरी देखील आता युजर्सच्या प्रायव्हसीबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

या टेक्नोलॉजीची खासियत म्हणजेच, हे ना फोटो क्लिक करते आणि ना आवाज रेकॉर्ड करते. त्यामुळे ही टेक्नोलॉजी जास्त प्रायव्हसी-फ्रेंडली मानली जात आहे. परंतु धोका पूर्णपणे टळलेला नाही. कारण ही टेक्नोलॉजी कोणाच्याही उपस्थिती किंवा हालचाली त्यांच्या नकळत ट्रॅक करू शकते, त्यामुळे गोपनीयता आणि संमतीबद्दल अनेक नैतिक प्रश्न उपस्थित होतात. याच्या मदतीने अगदी सहजपणे लोकांवर नजर ठेवली जाऊ शकते.

बजेट स्मार्टफोन शोधताय? Infinix घेऊन आलाय बेस्ट डिव्हाईस, किंमत 7 हजारांहून कमी! UltraLink फीचर आणि AI सपोर्टने सुसज्ज

रिसर्चर्सने असा दावा केला आहे की, WhoFi टेक्नोलॉजी कोणत्याही व्यक्तीची बायोमेट्रिक किंवा वैयक्तिक माहिती थेट गोळा करत नाही. परंतु या टेक्नोलॉजीच्या मदतीने लोकांचे घर, कार्यालये किंवा सार्वजनिक ठिकाणी ट्रेस केले जाऊ शकतात. सध्या ही टेक्नोलॉजी केवळ रिसर्च लॅबपुरती मर्यादित ठेवण्यात आली आहे. ही टेक्नोलॉजी कोणत्याही सरकारी किंवा व्यावसायिक पातळीवर लागू केलेले नाही. परंतु प्रत्येक घरात आणि शहरात वाय-फाय सामान्य होत असल्याने, अशा सिस्टम स्मार्ट सिक्योरिटी, हेल्थ मॉनिटरिंग आणि होम ऑटोमेशनमध्ये वापरल्या जाऊ शकतात.

Web Title: Wi fi will tell everything about you what is whofi technology know in details tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 27, 2025 | 12:35 PM

Topics:  

  • internet
  • Tech News
  • tech updates

संबंधित बातम्या

नुसता पैसाच पैसाsss! AI च्या मदतीने व्हिडिओ बनवून ‘या’ भारतीय YouTube Channel ने छापले 38 कोटी रुपये
1

नुसता पैसाच पैसाsss! AI च्या मदतीने व्हिडिओ बनवून ‘या’ भारतीय YouTube Channel ने छापले 38 कोटी रुपये

Oppo Reno 15 Price : 200MP कॅमेरा, 6500mAh च्या महाबॅटरीसह क्लासी फोनची किती आहे किंमत, फिचर्स तर कमाल
2

Oppo Reno 15 Price : 200MP कॅमेरा, 6500mAh च्या महाबॅटरीसह क्लासी फोनची किती आहे किंमत, फिचर्स तर कमाल

सावधान! UPI पेमेंट करत आहात का? ‘या’ एका चुकीमुळे बँक खाते होऊ शकते रिकामे
3

सावधान! UPI पेमेंट करत आहात का? ‘या’ एका चुकीमुळे बँक खाते होऊ शकते रिकामे

Airtel VS Jio : 499 रुपयांमध्ये 4 जीबी डेटा, जियो हॉटस्टार आणि अनलिमिटेड…; एअरटेल की जिओ? रिचार्ज करण्यापूर्वी जाणून घ्या फायदे
4

Airtel VS Jio : 499 रुपयांमध्ये 4 जीबी डेटा, जियो हॉटस्टार आणि अनलिमिटेड…; एअरटेल की जिओ? रिचार्ज करण्यापूर्वी जाणून घ्या फायदे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.