Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Wobble One: लक्झरीचा नवीन ट्रेंड सुरु! पहिल्या Wobble स्मार्टफोनची भारतात एंट्री, तुमच्या खिशाला परवडणारी किंमत

Wobble One स्मार्टफोन भारतात लाँच होणार आहे, अशी चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरु होती. आता अखेर हा स्मार्टफोन भारतात लाँच झाला आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजेच त्याची किंमत बजेट रेंजमध्ये उपलब्ध आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Nov 21, 2025 | 11:41 AM
Wobble One: लक्झरीचा नवीन ट्रेंड सुरु! पहिल्या Wobble स्मार्टफोनची भारतात एंट्री, तुमच्या खिशाला परवडणारी किंमत

Wobble One: लक्झरीचा नवीन ट्रेंड सुरु! पहिल्या Wobble स्मार्टफोनची भारतात एंट्री, तुमच्या खिशाला परवडणारी किंमत

Follow Us
Close
Follow Us:
  • Wobble चा पहिला स्मार्टफोन भारतात लाँच
  • स्मार्टफोन AI-पावर्ड ट्रिपल रियर कॅमेरा सेटअपने सुसज्ज
  • नवीन स्मार्टफोन MediaTek Dimensity चिपने सुसज्ज
टेक कंपनी Wobble चा पहिला स्मार्टफोन भारतात अखेर लाँच करण्यात आला आहे. कंपनीने काही दिवसांपूर्वी घोषणा केली होती, की कंपनी लवकरच त्यांचा पहिला स्मार्टफोन लाँच करणार आहे. अखेर आता तो दिवस आला आहे. कंपनीने त्यांचा पहिला स्मार्टफोन Wobble One या नावाने लाँच केला आहे. Indkal Technologies च्या मालकीच्या Wobble ब्रँडचा हा पहिला स्मार्टफोन आहे. कंपनीचा हा Wobble One स्मार्टफोन 12 डिसेंबरपासून अ‍ॅमेझॉनवर खरेदीसाठी उपलब्ध असणार आहे.

BSNL Recharge Plan: सरकारी टेलिकॉम कंपनीची अनोखी खेळी! घेतला असा निर्णय… सोशल मीडियावर भडकले यूजर्स

Wobble One हा स्मार्टफोन AI-पावर्ड ट्रिपल रियर कॅमेरा सेटअपसह लाँच करण्यात आला आहे. या स्मार्टफोनमध्ये फ्रंटला होल-पंच डिस्प्ले कटआउट देण्यात आला आहे, ज्यामध्ये सेल्फी कॅमेरा दिला आहे. Wobble One मध्ये USB Type-C पोर्ट आणि 3.5mm हेडफोन जॅक मिळणार आहे. या फोनमध्ये Dolby Atmos आणि Dolby Vision सपोर्ट देखील देण्यात आल आहे. कंपनीने लाँच केलेला हा नवीन स्मार्टफोन MediaTek Dimensity चिपने सुसज्ज आहे. या स्मार्टफोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिला आहे.(फोटो सौजन्य – X) 

Wobble One ची किंमत आणि उपलब्धता

Wobble One ची किंमत भारतात 8GB रॅम+ 128GB स्टोरेज व्हेरिअंटसाठी 22,000 रुपये ठेवण्यात आली आहे. फोनच्या 8GB+256GB आणि 12GB+256GB कॉन्फिगरेशन्सची किंमत अद्याप जाहीर करण्यात आली नाही. हा फोन 12 डिसेंबरपासून अमेझॉनवर देशात उपलब्ध होईल. वॉबल वन मिथिक व्हाइट, एक्लिप्स ब्लॅक आणि ओडिसी ब्लू रंगांमध्ये उपलब्ध असेल.

Wobble One makes its debut — the brand’s first Made-in-India smartphone. Specs:
120Hz Flat AMOLED Display
Dimensity 7400 SoC
50MP LYT-600 (OIS)+8MP UW+2MP Macro
50MP Selfie Camera
Glass Back + Aluminium Frame
3.5mm Jack
Can it challenge Realme, Xiaomi, Lava, and iQOO? pic.twitter.com/sifv4sNxSe — Akkiviet (@akkiviet) November 20, 2025

Wobble One चे स्पेसिफिकेशन्स

Wobble One Android 15 वर आधारित असणार आहे आणि यामध्ये काही अनस्पेसिफाइड Google AI एन्हांसमेंट्स देण्यात आले आहे. यामध्ये 120Hz रिफ्रेश रेट आणि Dolby Vision सपोर्ट के साथ 6.67-इंच फुल-HD+ AMOLED डिस्प्ले दिला आहे. Wobble One स्मार्टफोनमध्ये MediaTek Dimensity 7400 चिपसेट देण्यात आला आहे, जो 4nm प्रोसेसने तयार तयार करण्यात आला आहे आणि 2.6GHz पर्यंत पीक क्लॉक स्पीड देतो. यामध्ये 12GB पर्यंत रॅम आणि 256GB पर्यंत इंटरनल स्टोरेज देण्यात आले आहे. फोनमध्ये कंपनीची Epic HyperEngine Gaming टेक्नोलॉजी देखील दिली आहे.

Realme GT 8 Pro: लेटेस्ट स्नॅपड्रॅगन प्रोसेसर आणि 7000mAh बॅटरी… नवा स्मार्टफोन मार्केटमध्ये घालणार धुमाकूळ

फोटो आणि व्हिडीओसाठी या स्मार्टफोनमध्ये Wobble One मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा यूनिट दिला आहे. फोनमध्ये मेन सेंसर OIS सह 50-मेगापिक्सेल Sony LYT-600 आहे. यासोबतच फोनमध्ये 8-मेगापिक्सेल अल्ट्रावाइड + Bokeh कॅमेरा आणि 2-मेगापिक्सेल मॅक्रो कॅमेरा देखील दिला आहे. यासोबतच फोनमध्ये Wobble Mode सपोर्ट मिळणार आहे. फ्रंटला 50-मेगापिक्सेल सेल्फी कॅमेरा आहे, जो होल-पंच कटआउट मध्ये दिला आहे.

Wobble One मध्ये ग्लास रियर पॅनल आणि 7.8mm जाडी असलेली एल्युमिनियम अलॉय फ्रेम आहे. कंपनीने अचूक बॅटरी क्षमता जाहीर केलेली नाही, परंतु दावा केला आहे की हा फोन 47 तास कॉलिंग, 24 तास व्हिडिओ प्लेबॅक आणि 22 दिवसांचा स्टँडबाय टाइम देऊ शकतो.

💡

Frequently Asked Questions

  • Que: Wobble One म्हणजे काय?

    Ans: Wobble One हे इंडकल टेक्नॉलॉजीजच्या Wobble ब्रँडचं प्रथम स्मार्टफोन आहे.

  • Que: Wobble One ची किंमत किती आहे?

    Ans: Wobble One च्या बेस व्हेरिअंटची किंमत ₹22,000 आहे.

  • Que: Wobble One मध्ये एकूण गुंतवणूक किती केली आहे?

    Ans: Indkal Technologies ने या स्मार्टफोन ब्रँडमध्ये सुमारे ₹225 कोटी गुंतवले आहेत.

Web Title: Wobble one is the first smartphone of the company and now it launched in india tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 21, 2025 | 11:41 AM

Topics:  

  • smartphone
  • tech launch
  • Tech News

संबंधित बातम्या

BSNL Recharge Plan: सरकारी टेलिकॉम कंपनीची अनोखी खेळी! घेतला असा निर्णय… सोशल मीडियावर भडकले यूजर्स
1

BSNL Recharge Plan: सरकारी टेलिकॉम कंपनीची अनोखी खेळी! घेतला असा निर्णय… सोशल मीडियावर भडकले यूजर्स

Realme GT 8 Pro: लेटेस्ट स्नॅपड्रॅगन प्रोसेसर आणि 7000mAh बॅटरी… नवा स्मार्टफोन मार्केटमध्ये घालणार धुमाकूळ
2

Realme GT 8 Pro: लेटेस्ट स्नॅपड्रॅगन प्रोसेसर आणि 7000mAh बॅटरी… नवा स्मार्टफोन मार्केटमध्ये घालणार धुमाकूळ

YouTube ची ‘गुड न्यूज’! Instagram आणि TikTok ला टक्कर देण्यासाठी ‘हे’ बंद केलेले फीचर पुन्हा आणणार
3

YouTube ची ‘गुड न्यूज’! Instagram आणि TikTok ला टक्कर देण्यासाठी ‘हे’ बंद केलेले फीचर पुन्हा आणणार

Lava चा धमाका! ५० मेगापिक्सेल सेल्फी कॅमेरा असलेला एक जबरदस्त स्मार्टफोन लाँच, किंमत फक्त…
4

Lava चा धमाका! ५० मेगापिक्सेल सेल्फी कॅमेरा असलेला एक जबरदस्त स्मार्टफोन लाँच, किंमत फक्त…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.