Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

WWDC 2025: अ‍ॅपल ईव्हेंटमध्ये watchOS 26 लाँच, नवीन लूक आणि स्मार्ट फीटनेससह मिळणार हे धमाकेदार फीचर्स

Apple WWDC 2025 Updates: टेक कंपनीने ईव्हेंटमध्ये केवळ त्यांच्या आयफोन्ससाठीच नाही तर वॉचसाठी देखील अपडेट्स जारी केले आहेत. नवीन लूक आणि स्मार्ट फीटनेससह आता युजर्सना एक नवीन अनुभव मिळणार आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jun 11, 2025 | 12:05 PM
WWDC 2025: अ‍ॅपल ईव्हेंटमध्ये watchOS 26 लाँच, नवीन लूक आणि स्मार्ट फीटनेससह मिळणार हे धमाकेदार फीचर्स

WWDC 2025: अ‍ॅपल ईव्हेंटमध्ये watchOS 26 लाँच, नवीन लूक आणि स्मार्ट फीटनेससह मिळणार हे धमाकेदार फीचर्स

Follow Us
Close
Follow Us:

वर्ल्डवाइड डेवलपर्स कॉन्फ्रेंस (WWDC) 2025 मध्ये Apple ने त्यांच्या वॉच युजर्ससाठी देखील अनेक अपडेट्स लाँच केले आहेत. या ईव्हेंटवेळी कंपनीने watchOS 26 अधितकृतपणे लाँच केलं आहे. यावेळी लाँच करण्यात आलेल्या अपडेटमुळे युजर्सचा अनुभव पूर्णपणे बदलणार आहे. watchOS 26 दमदार फीचर्ससह लाँच करण्यात आलं आहे. यामध्ये कंपनीने Liquid Glass डिझाईन आणि एक नवीन Workout Buddy फीचर दिलं आहे, जे Apple Intelligence ने सुसज्ज आहे. अ‍ॅपल वॉच अधिक पर्सनल, यूजफुल आणि मोटिवेशनल व्हावी यासाठी watchOS 26 लाँच करण्यात आलं आहे.

WWDC 2025: iPhone ची Android सोबत पुन्हा स्पर्धा, गुगलने तीन वर्षांपूर्वीच सादर केलेलं फीचर Apple युजर्ससाठी केलं लाँच

Liquid Glass डिजाइनसह मिळणालर नवीन लूक

watchOS 26 मधील सर्वात मोठा बदल म्हणजे नवीन Liquid Glass डिझाइन लँग्वेज. आता Apple Watch चा इंटरफेस पूर्वीपेक्षा अधिक ट्रांसपरेंट, स्मूद आणि फ्यूचरिस्टिक होणार आहे. स्मार्ट स्टॅक, कंट्रोल सेंटर, फोटो वॉच फेस आणि अ‍ॅप्सचे नेविगेशन आता रियल-टाइम रेंडरिंग इफेक्ट्ससह येणार आहेत. एवढंच नाही तर वॉच फेसवर दिसणाऱ्या संख्यांना देखील नवीन लूक देण्यात आला आहे, ज्यामुळे डिस्प्ले स्पेसचा अधिक चांगला वापर होऊ शकतो.

Workout Buddy: AI मधून मिळाली प्रेरणा

watchOS 26 मध्ये एक नवीन स्मार्ट फिटनेस फीचर देखील आला आहे, ज्याचं नाव आहे वर्कआऊट बडी. हे फीचर तुमचे हार्ट रेट, स्पीड, आणि वर्कआउट हिस्ट्रीच्या आधारे लाईव्ह मोटिवेशन देतो. हे Apple Intelligence चा वापर करते आणि Fitness+ ट्रेनर्सच्या आवाजात डायनामिक स्पीच जेनरेट करते. जर तुम्ही धावत असाल तर हे फीचर बोलू शकते की, फक्त 18 मिनिटे बाकी आहेत आणि तुमचा व्यायामाचा टप्पा पूर्ण होणार आहे. किंवा – “गेल्या 28 दिवसांतील हा तुमचा सर्वात मोठा टप्पा होता.” हे यूजर्सना प्रॅक्टिकल आणि टाइम-सेन्सिटिव मोटिवेशन देते.  (फोटो सौजन्य – X)

आणखी नवं काय असणार?

  • Smart Stack तुम्हाला दिवसभर प्रॅक्टिकल माहिती देते. जसं की, हवामान अपडेट, कॅलेंडर रिमाइंडर इत्यादी.
  • नवीन one-handed gestures च्या मदतीने तुम्ही हात हलवून नोटिफिकेशन डिसमिस करू शकते.
  • Messages अ‍ॅपला नवीन आणि आणखी रिस्पॉनसिव्ह डिझाईन देण्यात आलं आहे.
  • Workout अ‍ॅप आता अधिक क्लीन आणि सोप्या लेआउटसह येणार आहे. याशिवाय, तुमच्या आवडीनुसार तुम्हाला म्युझिक रिकमेंडेशन देखील मिळतील

WWDC 2025 : Liquid Glass डिझाईन Apple ने सादर केला iOS 26! लूक आणि नावासह झाले हे बदल

कधी मिळणार नवीन अपडेट?

watchOS 26 चा डेव्हलपर बीटा आता उपलब्ध आहे. पब्लिक बीटा या उन्हाळ्यात येईल आणि अंतिम रिलीज सप्टेंबर किंवा ऑक्टोबरमध्ये होईल. हे अपडेट Apple Watch Series 6 आणि नंतरच्या मॉडेल्ससाठी उपलब्ध असेल. लक्षात ठेवा की अनेक AI वैशिष्ट्यांसाठी तुम्हाला Apple Silicon असलेल्या iPhone सोबत जोडलेले घड्याळ आवश्यक असेल.

Web Title: Wwdc 2025 update watchos 26 launched in apple event tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 11, 2025 | 12:05 PM

Topics:  

  • apple
  • smartwatch
  • tech event

संबंधित बातम्या

खरेदीची अशी संधी पुन्हा येणार नाही; Apple च्या सर्वात महागड्या iPhone वर मोठं डिस्काऊंट, तब्बल 20 हजारांहून कमी झाली किंमत
1

खरेदीची अशी संधी पुन्हा येणार नाही; Apple च्या सर्वात महागड्या iPhone वर मोठं डिस्काऊंट, तब्बल 20 हजारांहून कमी झाली किंमत

करोडपती होण्याची सुवर्णसंधी! iPhone हॅक करा आणि मिळणार करोडो रुपये! Apple घेऊन आलाय आतापर्यंतचं सर्वात मोठं बक्षीस
2

करोडपती होण्याची सुवर्णसंधी! iPhone हॅक करा आणि मिळणार करोडो रुपये! Apple घेऊन आलाय आतापर्यंतचं सर्वात मोठं बक्षीस

Made by Google 2025: अवघे काही दिवस शिल्लक! गुगल ईव्हेंटची तयारी सुरु, लाँच होणाऱ्या डिव्हाईसची यादी आली समोर!
3

Made by Google 2025: अवघे काही दिवस शिल्लक! गुगल ईव्हेंटची तयारी सुरु, लाँच होणाऱ्या डिव्हाईसची यादी आली समोर!

iPhone 17 Series Update: या आकर्षक कलर व्हेरिअंटमध्ये लाँच होणार आयफोनची नवी सिरीज, सोशल मीडियावर Video Viral
4

iPhone 17 Series Update: या आकर्षक कलर व्हेरिअंटमध्ये लाँच होणार आयफोनची नवी सिरीज, सोशल मीडियावर Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.