Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

CES 2026: Motorola ची मोठी झेप! पहिल्यांदाच सादर केला फोल्डेबल 5G फोन, स्मार्ट AI फीचर्स आणि तगड्या स्पेसिफिकेशन्सने सुसज्ज…

Motorola Razr Fold: फोल्डेबल स्मार्टफोन मार्केटमध्ये आता Motorola ने एंट्री केली आहे. Motorola लवकरच त्यांचा पहिला फोल्डेबल स्मार्टफोन लाँच करणार आहे. हा स्मार्टफोन नुकताच CES 2026 ईव्हेंटमध्ये सादर करण्यात आला आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jan 07, 2026 | 02:08 PM
CES 2026: Motorola ची मोठी झेप! पहिल्यांदाच सादर केला फोल्डेबल 5G फोन, स्मार्ट AI फीचर्स आणि तगड्या स्पेसिफिकेशन्सने सुसज्ज...

CES 2026: Motorola ची मोठी झेप! पहिल्यांदाच सादर केला फोल्डेबल 5G फोन, स्मार्ट AI फीचर्स आणि तगड्या स्पेसिफिकेशन्सने सुसज्ज...

Follow Us
Close
Follow Us:
  • Motorola ची मोठी झेप!
  • Motorola चा पहिला Foldable 5G फोन AI पॉवरसह सादर
  • Samsung-Apple ला टक्कर देण्यासाठी मोटोराला सज्ज
स्मार्टफोन कंपनी मोटोरोला त्यांचा पहिला फोल्ड फोन लाँच करण्यासाठी सज्ज झाली आहे. अमेरिकेत आयोजित करण्यात आलेल्या कंज्यूमर इलेक्ट्रॉनिक्स शो म्हणजेच CES 2026 ईव्हेंटमध्ये कंपनीने त्यांच्या पहिल्या फोल्डेबल 5G फोनची झलक सादर केली आहे. कंपनीने बुधवारी या ईव्हेंटमध्ये त्यांच्या पहिल्या फोल्डेबल फोनची पहिली झलक जगासमोर सादर केली. हा आगामी फोल्ड फोन Motorola Razr Fold या नावाने लाँच केला जाणार आहे. Razr Flip नंतर कंपनी आता त्यांचा फोल्डेबल फोन लाँच करण्यासाठी सज्ज झाली आहे. फ्लेक्सिबल लेआउट आणि इंटरफेससह यूजर्सच्या गरजेनुसार डिझाईन करण्यात आले आहे.

CES 2026: स्टाईल आणि टेक्नॉलॉजीचा परफेक्ट कॉम्बो! TCL ने केली कमाल, ईव्हेंटमध्ये सादर केला डिस्प्ले मोड बदलणारा स्मार्टफोन

कंपनीने सादर केलेल्या या डिव्हाईसमध्ये 8.1-इंचाची इनर स्क्रीन आणि 6.6-इंचाची कव्हर स्क्रीन देण्यात आली आहे. यासोबतच या डिव्हाईसमध्ये Moto Pen Ultra स्टाइलस चा सपोर्ट देखील मिळणार आहे. याशिवाय कंपनीच्या या आगामी डिव्हाईसमध्ये ऑन-डिवाइस AI फीचर्स देखील आहेत. या आगामी फोनमध्ये कोणते खास फीचर्स दिले याबाबत आता सविस्तर जाणून घेऊया. (फोटो सौजन्य – X) 

Motorola Razr Fold चे स्पेसिफिकेशन्स

Motorola च्या पहिल्या फोल्ड फोनच्या स्पेसिफिकेशन्सबद्दल बोलायचं झालं तर मोटोरोलाच्या Razr Fold मध्ये दोन कलर ऑप्शन मिळणार आहेत. ज्यामध्ये पँटोन ब्लैकेन्ड ब्लू आणि पँटोन लिली व्हाइट कलर यांचा समावेश असणार आहे. डिझाईनबद्दल बोलायचं झालं तर फोल्ड फोनमध्ये राउंड कॉर्नर, हिंज आणि एक रियर कॅमेरा मॉड्यूल आहे. ज्यामुळे हा स्मार्टफोन मोटोरोलाच्या सध्या उपलब्ध असलेल्या स्मार्टफोनच्या डिझाईनसारखाच दिसत आहे.

8.1-इंचचा LTPO इनर डिस्प्ले

फ्रंट कॅमेरासाठी बाहेरील स्क्रीनवर मधोमध एक होल-पंच कटआउट देण्यात आला आहे. तर सेल्फी कॅमेरा अंतर्गत डिस्प्लेच्या एका कोपऱ्यात बसवला आहे. मोटोरोला स्मार्टफोनच्या या डिव्हाईसमधझ्ये 2K रिजॉल्यूशन वाला 8.1-इंच LTPO इनर डिस्प्ले आणि 6.6-इंचाची एक्सटर्नल स्क्रीन आहे. कॅमेऱ्याबद्दल बोलायचं झालं तर Motorola Razr Fold मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा आहे.

CES 2026: Google TV होणार आणखी स्मार्ट! डिव्हाईसला मिळणार जेमिनीचे नवीन फीचर्स, कंपनीची मोठी घोषणा

Motorola Razr Fold चे कॅमेरा स्पेसिफिकेशन्स

Motorola Razr Fold मध्ये 50-मेगापिक्सेलचा Sony LYTIA प्राइमरी सेंसर, 3x ऑप्टिकल झूमवाला 50-मेगापिक्सलचा पेरिस्कोप टेलीफोटो लेंस आणि 50-मेगापिक्सलचा अल्ट्रा-वाइड-अँगल कॅमेरा देण्यात आाल आहे. डिव्हाईसच्या कव्हर स्क्रीनवर 32-मेगापिक्सेलचा सेल्फी कॅमेरा आणि प्रायमरी डिस्प्लेवर 20-मेगापिक्सेलचा कॅमेरा देण्यात आला आहे. फोल्डेबल डिव्हाईसमध्ये Dolby Vision व्हिडीओ रिकॉर्डिंगचा सपोर्ट देखील देण्यात आला आहे.

Web Title: Motorola introduced first foldable 5g smartphone at ces 2026 features are classy tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 07, 2026 | 02:08 PM

Topics:  

  • motorola
  • smartphone
  • tech event

संबंधित बातम्या

CES 2026: स्टाईल आणि टेक्नॉलॉजीचा परफेक्ट कॉम्बो! TCL ने केली कमाल, ईव्हेंटमध्ये सादर केला डिस्प्ले मोड बदलणारा स्मार्टफोन
1

CES 2026: स्टाईल आणि टेक्नॉलॉजीचा परफेक्ट कॉम्बो! TCL ने केली कमाल, ईव्हेंटमध्ये सादर केला डिस्प्ले मोड बदलणारा स्मार्टफोन

अखेर तो क्षण आलाच! Vivo चे दोन स्मार्टफोन्स लाँच, 6000mAh बॅटरी आणि दमदार 5G परफॉर्मंस… सुरुवातीची किंमत केवळ 19,300 रुपये
2

अखेर तो क्षण आलाच! Vivo चे दोन स्मार्टफोन्स लाँच, 6000mAh बॅटरी आणि दमदार 5G परफॉर्मंस… सुरुवातीची किंमत केवळ 19,300 रुपये

डिजाईन पाहताच प्रेमात पडाल… Realme 16 Pro सिरीजची भारतात ग्रँड एंट्री, फीचर्स वाचून तुम्हीही व्हाल खूश
3

डिजाईन पाहताच प्रेमात पडाल… Realme 16 Pro सिरीजची भारतात ग्रँड एंट्री, फीचर्स वाचून तुम्हीही व्हाल खूश

व्हिडिओ कॉलचा मोह आज्जीलाही आवरेना… हात थरथरत असतानाही नातीकडून घेतले प्रक्षिक्षण, पाहून युजर्सही झाले खुश; Video Viral
4

व्हिडिओ कॉलचा मोह आज्जीलाही आवरेना… हात थरथरत असतानाही नातीकडून घेतले प्रक्षिक्षण, पाहून युजर्सही झाले खुश; Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.