Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

WWDC 2025: iPhone बनणार आता सुपरफास्ट, हे आहेत iOS 26 चे टॉप 7 फीचर्स! वाचा सविस्तर

Features of iOS 26: अ‍ॅप्पलने मेगा ईव्हेंट WWDC 2025 मध्ये iPhones साठी नवीन सॉफ्टवेअर अपडेटची घोषणा केली आहे. याशिवाय अपडेटच्या नावात देखील बदल करण्यात आला आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jun 10, 2025 | 07:45 PM
WWDC 2025: iPhone बनणार आता सुपरफास्ट, हे आहेत iOS 26 चे टॉप 7 फीचर्स! वाचा सविस्तर

WWDC 2025: iPhone बनणार आता सुपरफास्ट, हे आहेत iOS 26 चे टॉप 7 फीचर्स! वाचा सविस्तर

Follow Us
Close
Follow Us:

अ‍ॅप्पलने WWDC 2025 ईव्हेंटमध्ये त्यांच्या काही ठरावीक आयफोन्ससाठी iOS 26 रिलीज केलं आहे. यामध्ये iPhone 16e, iPhone 16 and 16 Plus, iPhone 16 Pro and 16 Pro Max ,iPhone 15 and 15 Plus, iPhone 15 Pro and 15 Pro Max, iPhone 14 and 14 Plus, iPhone 14 Pro and 14 Pro Max ,iPhone 13 and 13 mini ,iPhone 13 Pro and 13 Pro Max ,iPhone 12 and 12 mini ,iPhone 12 Pro and 12 Pro Max, iPhone 11, iPhone 11 Pro and 11 Pro Max आणि iPhone SE (2nd जेनरेशन आणि नवीन मॉडेल) यांचा समावेश आहे.

WWDC 2025 : Liquid Glass डिझाईन Apple ने सादर केला iOS 26! लूक आणि नावासह झाले हे बदल

या यादीमध्ये जर तुमच्या आयफोनचा देखील समावेश असेल तर अभिनंदन. तुमच्या आयफोनला देखील iOS 26 सपोर्ट मिळणार आहे. iOS 26 मुळे युजर्सचा अनुभव पूर्णपणे बदलणार आहे. iOS 26 च्या टॉप 7 फीचर्सबद्दल जाणून घेऊया. (फोटो सौजन्य – Pinterest)

अ‍ॅप्पल इंटेलिजेंस

यावेळी iOS मध्ये अ‍ॅप्पलने AI पूर्णपणे अपडेट केलं आहे आणि त्यांच्या Apple Intelligence ला पूर्वीपेक्षा अधिक चांगले बनवलं आहे. कंपनीने यामध्ये फाउंडेशन मॉडेलचा वापर करून पर्सनल काम स्मार्ट आणि फास्ट बनवलं आहे. जसं की, Summaries, कंटेंट क्रिएशन आणि स्मार्ट रिप्लाय आता पूर्वीपेक्षा अधिक चांगले झाले आहे.

Live Translation

रीयल-टाइम Translation आता पूर्वीपेक्षा अधिक पावरफुल झाले आहे. Live ट्रांसलेशन फीचर आता तुम्हाला कोणतीही भाषा समजण्यास आणि ट्रांसलेट करण्यासाठी मदत करणार आहे. जर तुमचा कोणी मित्र दुसऱ्या भाषेत बोलत असेल तर या फीचरच्या मदतीने तुम्ही रियल टाइम ट्रांसलेशन करू शकणार आहात.

स्क्रीनशॉटमध्ये विजुअल इंटेलिजेंस

स्क्रीनशॉट आता केवळ ईमेज कॅप्चर करण्यासाठीच उपयुक्त ठरणार नाही. तर आता हे एक स्मार्ट असिस्टेंट बनलं आहे. आईओएस तुमच्या स्क्रीनशॉटमधील डेट, इवेंट, लिंक आणि टेक्स्ट समजून घेईल आणि ते कुठे सेव्ह करायचे याबाबत देखील युजर्सना सल्ला देणार आहे. उदाहरणार्थ, तुम्हाला स्क्रीनशॉटच्या अगदी खाली कॅलेंडरमध्ये जोडण्याचा पर्याय देखील दिला जाणार आहे.

12GB रॅम आणि 50MP कॅमेऱ्यासह लाँच झाला Vivo Y300c, किंमत 17 हजारांहून कमी! असे आहेत स्पेसिफिकेशन्स

बॅकग्राउंड आणि पोल मेसेज

मेसेजिंग एक्सपीरियंस अधिक मजेदार बनवण्यासाठी आता कंपनीने यामध्ये बॅकग्राउंड आणि पोलचा ऑप्शन देखील जोडला आहे. आता तुम्ही मेसेजमध्येच तुमच्या मित्रांसोबत वोटिंग करू शकणार आहात. यामुळे तुमचे मेसेज अधिक स्टायलिश दिसणार आहेत.

अडाप्टिव लॉक स्क्रीन

लॉक स्क्रीन आता तुमच्या सराउंडिंग आणि वेळेनुसार एडाप्ट केली जाणार आहे. दिवस असो किंवा रात्र स्क्रीन तुमच्या मूडनुसार बदलणार आहे. ज्यामुळे लॉक स्क्रीन आणखी चांगली होईल.

Unknown Calls आणि मेसेज स्क्रीनिंग

जगभरातील लाखो युजर्स स्कॅम आणि फ्रॉड मेसेजमुळे प्रत्येक स्मार्टफोन त्रस्त आहे. तुम्हाला फक्त संबंधित कॉल्स मिळतील. परंतु आता iOS ची नवीन स्क्रीन आपोआप अज्ञात कॉल्स आणि संदेश फिल्टर करेल, तुम्हाला फक्त संबंधित कॉल्स मिळतील.

कॉल्ससाठी होल्ड असिस्ट

जेव्हा तुम्ही कॉल होल्डवर ठेवता तेव्हा हे फीचर आपोआप लाइनचे निरीक्षण करते आणि एजंट लाइनवर येताच तुम्हाला नोटिफाई करते. यामुळे तुमचा वेळ वाचेल आणि कॉलिंगचा चांगला अनुभव मिळेल.

Web Title: Wwdc 2025 updates top seven features of ios 26 know in details tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 10, 2025 | 07:45 PM

Topics:  

  • apple
  • iphone
  • Tech News

संबंधित बातम्या

तुमच्याही स्मार्टफोनमध्ये दिसत आहेत ही लक्षणं? कोणी स्क्रीन रिकॉर्डिंग तर करत नाही ना? या सोप्या टिप्सनी ओळखा
1

तुमच्याही स्मार्टफोनमध्ये दिसत आहेत ही लक्षणं? कोणी स्क्रीन रिकॉर्डिंग तर करत नाही ना? या सोप्या टिप्सनी ओळखा

फ्लिपकार्टवर POCO M7 Plus 5G च्या विक्रीला सुरूवात, परफॉर्मन्स असा जो लाख रुपये किमतीच्या फोनलाही लाजवेल
2

फ्लिपकार्टवर POCO M7 Plus 5G च्या विक्रीला सुरूवात, परफॉर्मन्स असा जो लाख रुपये किमतीच्या फोनलाही लाजवेल

Tech Tips: या अपडेटेड फीचर्सशिवाय तुमचा नवा फ्रीजही काहीच कामाचा नाही! जाणून घ्या सविस्तर
3

Tech Tips: या अपडेटेड फीचर्सशिवाय तुमचा नवा फ्रीजही काहीच कामाचा नाही! जाणून घ्या सविस्तर

Jio नंतर आता Airtel ने युजर्सना दिला धक्का! बंद केला हा स्वस्त प्लॅन, रिचार्जसाठी जास्तीचे पैसे खर्च करावे लागणार
4

Jio नंतर आता Airtel ने युजर्सना दिला धक्का! बंद केला हा स्वस्त प्लॅन, रिचार्जसाठी जास्तीचे पैसे खर्च करावे लागणार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.