Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bihar Assembly Election Result |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

X Update: एलन मल्कच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आलं नवीन एन्क्रिप्टेड चॅट फीचर! DMs केले रिप्लेस, युजर्सना मिळणार या सुविधा

New Encrypted Chat Feature: एलन मस्कने पुन्हा एकदा त्यांच्या एक्स युजर्ससाठी एक नवीन फीचर लाँच केले आहे. हे फीचर थोडं वेगळे आहे. हे फीचर डायरेक्ट मेसेजेस (DM) मध्ये विलीन होणार आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Nov 15, 2025 | 11:45 AM
X Update: एलन मल्कच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आलं नवीन एन्क्रिप्टेड चॅट फीचर! DMs केले रिप्लेस, युजर्सना मिळणार या सुविधा

X Update: एलन मल्कच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आलं नवीन एन्क्रिप्टेड चॅट फीचर! DMs केले रिप्लेस, युजर्सना मिळणार या सुविधा

Follow Us
Close
Follow Us:
  • एक्ससाठी X Chat रोल आउट करण्यास सुरुवात
  • Chat चा सर्वात मोठा फोकस एन्क्रिप्शनवर
  • सर्वात आधी Chat साठी एक चार अंकी पिन सेट करा

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्ससाठी एलन मस्कने एक नवीन आणि अनोखं फीचर रोलआऊट करण्यास सुरुवात केली आहे. मस्कने सोशल मीडिया प्लॅटफॉर्मसाठी अखेर X Chat रोल आउट करण्यास सुरुवात केली आहे. जे एक्सचे नवीन फुल-स्टॅक कम्युनिकेशन प्रोडक्ट आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचे मालक आणि चीफ टेक्निकल ऑफिसरने सांगितलं आहे की, X Chat बीटामध्ये इंटीग्रेट केले जात आहे आणि हे फीचर सध्या काही ठरावीक युजर्ससाठी उपलब्ध आहे.

सायबर गुन्हेगारांसाठी आमंत्रण की कंपन्यांचा निष्काळजीपणा? सॅटेलाइट लिंक असुरक्षित, सहज लीक होतोय सरकारी आणि वैयक्तिक डेटा

हे फीचर डायरेक्ट मेसेजेस (DM) मध्ये विलीन होणार आहे आणि त्याची जागा घेणार आहे. DM दिर्घकाळापासून प्लॅटफॉर्मचे पीयर-टू-पीयर कम्युनिकेशन चॅनेल आहे. नवीन लाँच केल्या जाणाऱ्या अपडेटमध्ये अनेक नवीन फीचर्स आहेत, जसे पूर्णपणे एंड-टू-एंड एन्क्रिप्शन, फाइल ट्रांसफर आणि वॅनिशिंग मेसेजे.  (फोटो सौजन्य – Pinterest) 

बीटामध्ये रिलीज झाले X Chat

एलन मस्कने पोस्ट शेअर करत सांगितलं आहे की, X ने आता एक पूर्णपणे नवीन कम्युनिकेशन स्टॅक रोल आउट केले आहे, ज्यामध्ये एन्क्रिप्टेड मेसेजेस, ऑडिओ/व्हिडीओ कॉल्स आणि फाइल ट्रांसफर यांचा समावेश आहे. मस्कने गेल्या महिन्यात एक घोषणा केली होती की, X Chat एका स्टँडअलोन प्लॅटफॉर्मच्या रुपात सादर केले जाणार आहे. अद्याप X Chat एका स्टँडअलोन प्लॅटफॉर्मच्या रुपात सादर केले नसले तरी मस्कने केलेल्या या घोषणेनंतर आता अखेर एक्ससाठी X Chat रोल आउट करण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे आता युजर्स सोशल मीडिया प्लॅटफॉर्ममध्ये या नवीन फीचरचा वापर करू शकणार आहेत.

Chat चा सर्वात मोठा फोकस एन्क्रिप्शनवर आहे. सर्व DMs डिफॉल्ट रुपाने एन्क्रिप्टेड नाहीत. मात्र पेड सब्सक्राइबर्स एका वेगळ्या टॅबमध्ये एन्क्रिप्टेड चॅट करू शकणार आहेत. चॅट ​​ही वेगळी प्रणाली काढून टाकते आणि सर्व संभाषणांसाठी एकच, पूर्णपणे एन्क्रिप्टेड लेयर प्रदान करते. पूर्वी एन्क्रिप्ट केलेले नसलेले संदेश देखील आता सुरक्षित असतील. मस्कने यापूर्वी त्याच्या एन्क्रिप्शन क्षमतांची तुलना सिग्नल आणि मेटा-मालकीच्या WhatsApp सोबत केली आहे.

Free Fire Max: गेममध्ये सुरु झालाय Wall Royale ईव्हेंट, ब्रायनी शोर – ऑस्पिशस इयर ग्लू वॉल स्किन मिळवण्याची सुवर्णसंधी

ज्या युजर्सना हे नवीन अपग्रेड मिळणार आहे, त्यांना सर्वात आधी Chat साठी एक चार अंकी पिन सेट करण्यास सांगितलं जाणार आहे. पिन सेट केल्यानंतरच युजर्स त्यांचे मेसेज पाहू शकणार आहेत. प्रत्येक वेळी अपग्रेडचा इंटरफेस ओपन केल्यानंतर युजर्सना पिन एंटर करावा लागणार आहे. अनेक X वापरकर्त्यांनी दरवेळी या दुसऱ्या ऑथेंटिकेशनच्या लेयरबद्दल नाराजी व्यक्त केली आहे.

X डेवलपर प्लेटफॉर्मचे हेड, क्रिस्टोफर पार्क यांनी शेअर केलेल्या एका पोस्टमध्ये सांगितलं आहे की, कंपनीने अलीकडेच अनेक नवीन प्रोडक्ट्स लाँच केले आहेत. जसे Grokipedia, X Chat आणि X API beta. याशिवाय कंपनी लवकरच Grok Imagine चे मोठे अपग्रेड, X Money आणि फुली Grok-पावर्ड X feed देखील लाँच करणार आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: X वर अकाउंट कसे तयार करायचे?

    Ans: अधिकृत X अॅप किंवा वेबसाइट उघडून मोबाइल नंबर/ईमेल, नाव आणि पासवर्ड भरून अकाउंट तयार करता येते.

  • Que: X वर व्हेरिफिकेशन कसे मिळते?

    Ans: प्रिमियम सब्सक्रिप्शन (X Premium) घेऊन ब्लू टिक मिळू शकते. तसेच सरकारी/संस्था यांना ग्रे आणि गोल्ड टिक मिळते.

  • Que: X वर पैसे कसे कमवता येतात?

    Ans: X Creator Program, Ads Revenue Share, Subscriptions यांद्वारे क्रिएटर्स पैसे कमवू शकतात.

Web Title: X launch new encrypted chat feature it replace dms users will get this service tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 15, 2025 | 11:45 AM

Topics:  

  • elon musk
  • Social Media
  • Tech News

संबंधित बातम्या

सायबर गुन्हेगारांसाठी आमंत्रण की कंपन्यांचा निष्काळजीपणा? सॅटेलाइट लिंक असुरक्षित, सहज लीक होतोय सरकारी आणि वैयक्तिक डेटा
1

सायबर गुन्हेगारांसाठी आमंत्रण की कंपन्यांचा निष्काळजीपणा? सॅटेलाइट लिंक असुरक्षित, सहज लीक होतोय सरकारी आणि वैयक्तिक डेटा

Technical Guruji नी सर्वांना दिला आश्चर्याचा धक्का! खरेदी केले iPhone 17 Pro Max चे ‘जय श्री राम’ एडिशन, किंमत वाचून फुटेल घाम
2

Technical Guruji नी सर्वांना दिला आश्चर्याचा धक्का! खरेदी केले iPhone 17 Pro Max चे ‘जय श्री राम’ एडिशन, किंमत वाचून फुटेल घाम

Free Fire Max: गेममध्ये सुरु झालाय Wall Royale ईव्हेंट, ब्रायनी शोर – ऑस्पिशस इयर ग्लू वॉल स्किन मिळवण्याची सुवर्णसंधी
3

Free Fire Max: गेममध्ये सुरु झालाय Wall Royale ईव्हेंट, ब्रायनी शोर – ऑस्पिशस इयर ग्लू वॉल स्किन मिळवण्याची सुवर्णसंधी

Urban Vibe Clip 2 OWS: क्लिप-ऑन डिझाईन आणि असे आहेत खास फीचर्स! 2 हजार रुपयांहून कमी किंमतीत लाँच झाले नवीन ईयरबड्स
4

Urban Vibe Clip 2 OWS: क्लिप-ऑन डिझाईन आणि असे आहेत खास फीचर्स! 2 हजार रुपयांहून कमी किंमतीत लाँच झाले नवीन ईयरबड्स

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.