Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

लवकरच होणार धमाका! Xiaomi चे Snapdragon 8 Elite 5 प्रोसेसर वाले दोन नवीन 5G फोनची होणार एंट्री, हे असणार खास फीचर्स

Xiaomi 17 Pro and 17 Pro Max: Xiaomi ने दोन नवीन स्मार्टफोन लाँच करण्याची योजना आखली आहे. या स्मार्टफोनच्या काही फीचर्सबद्दल माहिती समोर आली आहे. स्मार्टफोनची किंमत अद्याप जाहीर करण्यात आली नाही.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Sep 16, 2025 | 07:45 PM
लवकरच होणार धमाका! Xiaomi चे Snapdragon 8 Elite 5 प्रोसेसर वाले दोन नवीन 5G फोनची होणार एंट्री, हे असणार खास फीचर्स

लवकरच होणार धमाका! Xiaomi चे Snapdragon 8 Elite 5 प्रोसेसर वाले दोन नवीन 5G फोनची होणार एंट्री, हे असणार खास फीचर्स

Follow Us
Close
Follow Us:

Xiaomi लवकरच त्यांची नवीन स्मार्टफोन सिरीज Xiaomi 17 लाँच करणार आहे. या सिरीजमध्ये दोन डिव्हाईसचा समावेश असणार आहे. कंपनी या सिरीजअंतर्गत Xiaomi 17 Pro आणि 17 Pro Max हे दोन डिव्हाईस लाँच करणार आहे. यासंबंधित माहिती कंपनीने त्यांच्या सोशल मीडियावर दिली असून, कंपनीने याचा टिझर देखील अधिकृतपणे सोशल मीडियावर शेअर केला आहे. हे नवीन डिव्हाईस 2026 चे दोन सर्वात अनोखे प्लॅगशिप डिव्हाईस असणार आहेत. याचा पहिला लूक आता समोर आला आहे.

Awe Dropping ईव्हेंटनंतर Apple पुन्हा करणार मोठा धमाका! वर्षाच्या अखेरीस लाँच होणार अनेक नवीन प्रोडक्ट्स, वाचा संपूर्ण यादी

कंपनीने शेअर केलेल्या टिझर व्हिडीओमध्ये फोनचे डिझाईन देखील उघड झाले आहे, जिथे यावेळी एक नवीन बोल्ड डिझाइन पाहायला मिळत आहे. यासोबतच, फोनच्या मागील बाजूस एक सेकंडरी डिस्प्ले देखील दिसत आहे, ज्याला शाओमीने मॅजिक बॅक स्क्रीन असे नाव दिले आहे. म्हजजेच या स्मार्टफोनच्या पुढे आणि मागे अशा दोन्ही बाजूला डिस्प्ले पाहायला मिळणार आहे. (फोटो सौजन्य – X)

एवढंच नाही तर या नवीन Xiaomi 17 सीरीजमध्ये क्वालकॉमचा सर्वात पावरफुल स्नॅपड्रॅगन 8 एलीट जेनरेशन 5 प्रोसेसर देखील दिला जाणार आहे. ज्यामुळे हे आगामी डिव्हाईस या प्रोसेसरसह लाँच केले जाणारे जगातील पहिले स्मार्टफोन ठरणार आहेत. सध्या स्मार्टफोनसोबतच त्याच्या प्रोसेसरची देखील चर्चा सुरु झाली आहे. कंपनीने सांगितलं आहे की, हा चिपसेट नेक्स्ट लेवल परफॉरमेंस ऑफर करण्याची शक्यता आहे, ज्यामुळे हे डिव्हाइस सर्वात शक्तिशाली अँड्रॉइड डिव्हाइसेसपैकी एक बनतात. चला जाणून घेऊया की हे दोन्ही डिव्हाइस कधी लाँच होतील.

Flipkart Big Billion Days Sale 2025: iPhone 16 Pro आणि 16 Pro Max खरेदी करण्याची हीच आहे संधी! मिस करू नका ही डिल

Xiaomi 17 Pro, 17 Pro Max कधी होणार लाँच?

रिपोर्ट्समध्ये देण्यात आलेल्या माहितीनुसार, Xiaomi 17 Pro आणि 17 Pro Max या महिन्याच्या शेवटपर्यंत चीनमध्ये लाँच केले जाण्याची शक्यता आहे. मात्र हे दोन्ही स्मार्टफोन ग्लोबली कधी लाँच केले जाऊ शकतात, याबाबत अद्याप कोणतीही माहिती देण्यात आली नाही. त्याच वेळी, भारतात Xiaomi नियमित मॉडेलसह अल्ट्रा मॉडेल ऑफर करते परंतु यावेळी अल्ट्रा व्हेरिएंट नाही, त्यामुळे अशी अपेक्षा आहे की कंपनी भारतात नियमित Xiaomi 17 आणि Xiaomi 17 Pro Max लाँच केले जाऊ शकतात.

Xiaomi 17 Pro, 17 Pro Max चे अपेक्षित स्पेसिफिकेशन

रिपोर्ट्समध्ये देण्यात आलेल्या माहितीनुसार, Xiaomi 17 सीरीजमध्ये Xiaomi 17, 17 Pro आणि 17 Pro Max या तीन मॉडेल्सचा समावेश असणार आहे. कंपनीने शेअर केलेल्या टिझरमध्ये जास्त माहिती दिली नाही. पण यावेळी नवीन रियर डिस्प्लेची चर्चा आहे. कंपनीच्या मते, मॅजिक बॅक स्क्रीन अनेक कामे सोपी करू शकते. हे वेगवेगळे क्लॉक फेस दाखवू शकते. तसेच, या स्क्रीनवरून मागील कॅमेरा वापरून सेल्फी घेणे सोपे होईल. हा डिस्प्ले व्ह्यूफाइंडर म्हणून काम करू शकतो. तसेच, काही अ‍ॅप्सच्या सूचना या स्क्रीनवर मिळू शकतात.

Web Title: Xiaomi 17 pro and 17 pro max will launch soon with snapdragon 8 elite 5 processor tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 16, 2025 | 07:45 PM

Topics:  

  • smartphone
  • Tech News
  • xiaomi update

संबंधित बातम्या

शेवटची संधी! Flipkart Sale संपायला अवघे काही तास शिल्लक, गूगल पिक्सेल 9a सह या स्मार्टफोन्सवर बंपर डील उपलब्ध
1

शेवटची संधी! Flipkart Sale संपायला अवघे काही तास शिल्लक, गूगल पिक्सेल 9a सह या स्मार्टफोन्सवर बंपर डील उपलब्ध

Year Ender 2025: 25 हजारांहून कमी किंमतीत मिळणार बेस्ट सेल्फी कॅमेरा! वर्षभरात लाँच झालेले हे आहेत टॉप स्मार्टफोन्स
2

Year Ender 2025: 25 हजारांहून कमी किंमतीत मिळणार बेस्ट सेल्फी कॅमेरा! वर्षभरात लाँच झालेले हे आहेत टॉप स्मार्टफोन्स

अशी संधी पुन्हा नाही! 37 हजारांचा स्मार्टफोन आता केवळ 24,000 रुपयांत, इथे उपलब्ध आहे जबरदस्त डील
3

अशी संधी पुन्हा नाही! 37 हजारांचा स्मार्टफोन आता केवळ 24,000 रुपयांत, इथे उपलब्ध आहे जबरदस्त डील

Year Ender 2025: फक्त एक चूक आणि अकाऊंट… 2025 मधील सर्वात कमजोर पासवर्ड्सची यादी समोर, जाणून घ्या
4

Year Ender 2025: फक्त एक चूक आणि अकाऊंट… 2025 मधील सर्वात कमजोर पासवर्ड्सची यादी समोर, जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.