Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Xiaomi 17 vs iPhone 17: डिस्प्ले, कॅमेरा आणि फीचर्स… यूजर्ससाठी कोणतं डिव्हाईस ठरणार योग्य? वाचा संपूर्ण तुलना

Xiaomi vs iPhone: आयफोन की अँड्रॉईड असा प्रश्न प्रत्येक स्मार्टफोन यूजरच्या मनात असतो. दोन्ही स्मार्टफोनचे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स पूर्णपणे वेगळे असतात. अशाच दोन वेगळ्या स्मार्टफोनच्या फीचर्सची तुलना आम्ही करणार आहोत.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Mar 16, 2026 | 10:40 PM
Xiaomi 17 vs iPhone 17: डिस्प्ले, कॅमेरा आणि फीचर्स... यूजर्ससाठी कोणतं डिव्हाईस ठरणार योग्य? वाचा संपूर्ण तुलना

Xiaomi 17 vs iPhone 17: डिस्प्ले, कॅमेरा आणि फीचर्स... यूजर्ससाठी कोणतं डिव्हाईस ठरणार योग्य? वाचा संपूर्ण तुलना

Follow Us
Close
Follow Us:
  • Xiaomi 17 दमदार फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्सने सुसज्ज
  • Xiaomi 17 अ‍ॅपलच्या आयफोन 17 ला टक्कर देत आहे
  • आयफोन 17 आणि शाओमी 17 या दोन्ही स्मार्टफोनमध्ये 6.3-इंच स्क्रीन
चिनी स्मार्टफोन कंपनी शाओमीने अलीकडेच भारतात Xiaomi 17 हा नवीन फ्लॅगशिप स्मार्टफोन लाँच केला आहे. हा स्मार्टफोन दमदार फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्सने सुसज्ज आहे. त्यामुळे आता असा दावा केला जात आहे की, कंपनीने नुकतात लाँच केलेला Xiaomi 17 अ‍ॅपलच्या आयफोन 17 ला टक्कर देत आहे. सर्वात रंजक गोष्ट म्हणजे या दोन्ही डिव्हाईसच्या किंमतीत फार अंतर नाही. दोन्ही कंपन्यांनी त्यांचे डिव्हाईस प्रिमियम सेगमेंटमध्ये लाँच केले आहेत. त्यामुळे डिस्प्ले, परफॉर्मंस, कॅमेरा आणि बॅटरीच्या बाबतीत कोणाची बाजू जास्त पावरफुल आहे, याबाबत आता यूजर्समध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.

अखेर तो क्षण आलाच! Xiaomi चा नवा फ्लॅगशिप स्मार्टफोन भारतात धुमाकूळ घालण्यासाठी सज्ज, 16GB रॅम आणि कॅमेरा आहे जबरदस्त

Xiaomi 17 vs iPhone 17: डिस्प्ले

आयफोन 17 आणि शाओमी 17 या दोन्ही स्मार्टफोनमध्ये 6.3-इंच स्क्रीन दिली आहे. मात्र यामध्ये वेगवेगळे तंत्रज्ञान वापरले आहे. शाओमी 17 मध्ये एलटीपीओ AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे, जो 3500 निट्स पीक ब्राइटनेस ऑफर करतो. ऊन्हात देखील यूजर्स स्क्रीन स्पष्टपणे पाहू शततात. आयफोनमध्ये 17 मध्ये सुपर रेटिना एक्सडीआर डिस्प्ले दिला आहे, जो 3000 निट्स ब्राइटनेस ऑफर करतो. दोन्ही स्मार्टफोन डॉल्बी व्हिजन सपोर्टसह लाँच करण्यात आले आहे. स्क्रीन-टू-बॉडी रेशियोमध्ये शाओमीने बाजी मारली आहे. ज्यामुळे फोनला जास्त इमर्सिव लुक मिळतो.  (फोटो सौजन्य – Pinterest)

Xiaomi 17 vs iPhone 17: बॅटरी

शाओमी 17 मध्ये 6330mAh बॅटरी सपोर्ट देण्यात आला आहे. तर आयफोन 17मध्ये 3692mAh बॅटरी आहे. शाओमी स्मार्टफोनमध्ये मोठी बॅटरी देण्यात आली आहे. ज्यामुळे दिर्घकाळ स्मार्टफोनचा वापर केला जाऊ शकतो. व्हिडीओ स्ट्रिमिंग आणि गेमिंगसाठी हा स्मार्टफोन एक योग्य पर्याय बनतो.

Xiaomi 17 vs iPhone 17: परफॉर्मंस आणि सॉफ्टवेयर

Xiaomi 17 मध्ये नवीन स्नॅपड्रॅगन 8 एलीट जेन 5 प्रोसेसर देण्यात आला आहे, जो हाय-एंड परफॉर्मंस आणि मल्टीटास्किंगसाठी डिझाईन करण्यात आला आहे. हा स्मार्टफोन 16GB पर्यंत एलपीडीडीआर5एक्स रॅम आणि UFS 4.1 स्टोरेजसह उपलब्ध आहे. ज्यामुळे यूजर्सना अतिशय स्मूद परफॉर्मंस ऑफर केला जातो. दुसरीकडे, आयफोन 17 मध्ये अ‍ॅपलचा A19 चिपसेट देण्यात आला आहे, जे चांगल्या कार्यक्षमता आणि सॉफ्टवेअर एकत्रीकरणासाठी ओळखले जाते. आयफोन आयओएस 26 वर चालते तर शाओमी स्मार्टफोन अँड्रॉईड 16 आधारित HyperOS 3 वर चालतो.

Xiaomi 17 vs iPhone 17: कॅमेरा सेटअप

फोटोग्राफीच्या बाबतीत शाओमी 17 जास्त हार्डवेयर-फोकस्ड आहे. शाओमी 17 मध्ये 50MP प्राइमरी सेंसर (OIS), 50MP टेलीफोटो (2.6x झूम) आणि 50MP अल्ट्रा-वाइड कॅमेरा आहे. ही कॅमेरा सिस्टिम Leica ट्यूनिंगने सुसज्ज आहे आणि 8K व्हिडीओ रेकॉर्डिंगला देखील सपोर्ट करते. आयफोन 17 मध्ये डुअल 48MP कॅमेरा सेटअप दिला आहे. अ‍ॅपलची ताकद त्याच्या कंप्यूटेशनल फोटोग्राफी आणि डॉल्बी व्हिजन एचडीआर व्हिडिओ रेकॉर्डिंगमध्ये आहे, ज्यामुळे फोटो आणि व्हिडिओ आउटपुट खूपच संतुलित आणि नैसर्गिक दिसते.

iPhone 17e सोडा! हे स्मार्टफोन्स आहेत दमदार फीचर्स आणि शानदार स्पेसिफिकेशन्सने सुसज्ज, आजच करा खरेदी

Xiaomi 17 vs iPhone 17: किंमत आणि स्टोरेज

शाओमी 17 च्या 256GB व्हेरिअंटची किंमत 89,999 रुपये आहे. तर आयफोन 17 च्या 256GB व्हेरिअंटची किंमत 82,900 रुपये आहे.

Web Title: Xiaomi 17 vs iphone 17 which one will be best for you according display camera and features read full comparison tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 16, 2026 | 10:40 PM

Topics:  

  • iphone
  • smartphone
  • xiaomi update

संबंधित बातम्या

काऊंटडाऊन सुरु! या दिवशी भारतात येणार Motorola चा पहिला बुक-स्टाईल फोल्डेबल फोन, Samsung ला देणार टक्कर
1

काऊंटडाऊन सुरु! या दिवशी भारतात येणार Motorola चा पहिला बुक-स्टाईल फोल्डेबल फोन, Samsung ला देणार टक्कर

iPhone 18 Leaks: कधी होणार लाँच? कसा असणार कॅमेरा? लीक्समधून समोर आली सर्व माहिती
2

iPhone 18 Leaks: कधी होणार लाँच? कसा असणार कॅमेरा? लीक्समधून समोर आली सर्व माहिती

Zeno 200 Smartphone : फक्त 9999 रुपयांत ZENO 200 स्मार्टफोन लॉन्च; स्टायलिश डिझाइनसोबत AI फीचर्सची धमाल
3

Zeno 200 Smartphone : फक्त 9999 रुपयांत ZENO 200 स्मार्टफोन लॉन्च; स्टायलिश डिझाइनसोबत AI फीचर्सची धमाल

Flip vs Fold Phone: स्टायलिश फ्लिप की मोठ्या स्क्रीनचा फोल्ड? कोणता स्मार्टफोन तुमच्यासाठी बेस्ट? जाणून घ्या दोन्हीतील फरक
4

Flip vs Fold Phone: स्टायलिश फ्लिप की मोठ्या स्क्रीनचा फोल्ड? कोणता स्मार्टफोन तुमच्यासाठी बेस्ट? जाणून घ्या दोन्हीतील फरक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.