Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 18 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

दमदार कॅमेरा, पावरफुल बॅटरी अन् तगडा प्रोसेसर…. Xiaomi 18 Pro सिरीजच्या एंट्रीने सर्वांचीच उडाली झोप; डिझाईन आहे कमाल

Xiaomi 18 Pro Series Launched: शाओमीने एक नवीन स्मार्टफोन सिरीज लाँच केली आहे. या स्मार्टफोन सिरीजमध्ये दोन डिव्हाईसचा समावेश आहे. या दोन्ही डिव्हाईसमध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट स्कॅनर आणि फेस अनलॉक सपोर्ट मिळणार आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Nov 18, 2026 | 10:03 AM
दमदार कॅमेरा, पावरफुल बॅटरी अन् तगडा प्रोसेसर.... Xiaomi 18 Pro सिरीजच्या एंट्रीने सर्वांचीच उडाली झोप; डिझाईन आहे कमाल

दमदार कॅमेरा, पावरफुल बॅटरी अन् तगडा प्रोसेसर.... Xiaomi 18 Pro सिरीजच्या एंट्रीने सर्वांचीच उडाली झोप; डिझाईन आहे कमाल

Follow Us
Follow Us:
  • शाओमी 18 प्रो आणि शाओमी 18 प्रो मॅक्स हे दोन स्मार्टफोन्स लाँच
  • शाओमी 18 प्रो स्मार्टफोनच्या 12GB + 256GB व्हेरिअंटची किंमत EUR 1,399 म्हणजेच सुमारे 1,44,000 रुपये
  • स्मार्टफोन्स ब्लॅक, कॉस्मिक ब्लू, वेलवेट रेड आणि व्हाईट रंगांच्या पर्यायांत खरेदीसाठी उपलब्ध
Xiaomi Smartphone Launched:नुकत्याच आयोजित करण्यात आलेल्या नोव्हेंबर लाँच ईव्हेंटदरम्यान टेक कंपनी रेडमीने Xiaomi 18 Pro सीरीज लाँच केली आहे. या सिरीजअंतर्गत Xiaomi 18 Pro Max आणि Xiaomi 18 Pro हे दोन स्मार्टफोन्स लाँच करण्यात आले आहेत. हे दोन्ही स्मार्टफोन्स कंपनीच्या वेबसाईटवर खरेदीसाठी उपलब्ध आहेत. कंपनीने लाँच केलेल्या या दोन्ही स्मार्टफोन्सची किंमत, फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स आता सविस्तर जाणून घेऊया.

Men’s Day 2026: घड्याळ अन् परफ्यूम विसरा! यंदा वडील, भाऊ अन् नवऱ्यासाठी निवडा खास गिफ्ट… हे आहेत हटके पर्याय

शाओमी 18 प्रो आणि शाओमी 18 प्रो मॅक्सची किंमत

शाओमी 18 प्रो स्मार्टफोनच्या 12GB + 256GB व्हेरिअंटची किंमत EUR 1,399 म्हणजेच सुमारे 1,44,000 रुपये आणि 12GB + 512GB व्हेरिअंटची किंमत EUR 1,599 म्हणजेच सुमारे 1,64,000 रुपये आहे. शाओमी 18 प्रो मॅक्स स्मार्टफोनच्या 12GB + 256GB व्हेरिअंटची किंमत EUR 1,599 म्हणजेच सुमारे 1,64,000 रुपये आहे. 12GB + 512GB व्हेरिअंटची किंमत EUR 1,799 म्हणजेच सुमारे 1,85,000 रुपये आहे. 16GB + 1TB व्हेरिअंटची किंमत EUR 2,099 म्हणजेच सुमारे 2,16,000 रुपये आहे. दोन्ही स्मार्टफोन्स ब्लॅक, कॉस्मिक ब्लू, वेलवेट रेड आणि व्हाईट रंगांच्या पर्यायांत खरेदीसाठी उपलब्ध आहेत. (फोटो सौजन्य: Xiaomi) 

शाओमी 18 प्रो आणि शाओमी 18 प्रो मॅक्सचे स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स

डिस्प्ले

शाओमी 18 प्रो आणि शाओमी 18 प्रो मॅक्स हे दोन्ही स्मार्टफोन्स कंपनीच्या लेटेस्ट हायपरओएस 4 वर चालतात, जे अँड्रॉईड 17 वर आधारित आहेत. दोन्ही मॉडेल्स डुअल-सिम स्मार्टफोन्स आहेत. प्रो मॅक्स मॉडेलमध्ये 6.9-इंच फुल-एचडी+ (1,208 x 2,624 पिक्सेल) आणि प्रो मॉडेलमध्ये 6.4-इंच फुल-एचडी+ (1,120 x 2,436 पिक्सेल) अमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे, जो 120Hz पर्यंत रिफ्रेश रेट, 300Hz टच सँपलिंग रेट, 4,000 निट्सपर्यंत पीक ब्राइटनेस आणि DCI-P3 वाइड कलर गॅमटसह येतो.

हँडसेटमध्ये प्रायव्हसी डिस्प्ले फीचर देखील देण्यात आला आहे, जो आजूबाजूच्या लोकांसाठी स्क्रीनचा व्ह्यूईंग अँगल कमी करतो. प्रो मॉडेलमध्ये 2.7-इंच (596 x 912 पिक्सेल) आणि प्रो मॅक्स मॉडेलमध्ये 2.9-इंच (596 x 976 पिक्सल) चा सेकेंडरी अमोलेड टचस्क्रीन्स दिल्या आहेत, ज्या 120Hz पर्यंत रिफ्रेश रेट ऑफर करतात.

चिपसेट

प्रो डिव्हाईसमध्ये ऑक्टा-कोर स्नॅपड्रॅगन 8 एलिट जेन 6 SoC दिला आहे. तर प्रो मॅक्स डिव्हाईसमध्ये स्नॅपड्रॅगन 8 एलिट एक्सट्रिम जेन 6 चिपसेट आहे, जो 2nm प्रोसेसवर तयार करण्यात आला आहे. स्मार्टफोन्समध्ये अ‍ॅड्रेनो जीपीयू, एलपीडीडीआर5एक्स रॅम आणि यूएफएस 4.1 इंटरनल स्टोरेज मिळणार आहे.

कॅमेरा

शाओमी 18 प्रो सिरीजमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिला आहे, ज्यामध्ये ऑप्टिकल इमेज स्टेबलाइजेशन (ओआयएस) सह 200-मेगापिक्सेल (f/1.67) मुख्य शूटर, ओआयएस सह 200-मेगापिक्सेल (f/2.4) पेरिस्कोप टेलीफोटो कॅमेरा आणि 102-डिग्री फील्ड ऑफ व्यूसह 50-मेगापिक्सेल (f/2.4) अल्ट्रावाइड कॅमेरा समाविष्ट आहे. हे लाइनअप 8K/30 fps पर्यंत व्हिडीओ रेकॉर्ड करू शकतो. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी शाओमी 18 प्रो आणि शाओमी 18 प्रो मॅक्समध्ये 50-मेगापिक्सेलचा फ्रंट-फेसिंग कॅमेरा मिळणार आहे.

Oppo Reno 17 सीरिजची एंट्री! 8,000mAh बॅटरीसह मिळणार तगडे फीचर्स, 200MP कॅमेऱ्याने वाढवली उत्सुकता

बॅटरी

शाओमी 18 प्रो मॅक्समध्ये 7,050mAh बॅटरी आणि शाओमी 18 प्रो मध्ये 6,000mAh बॅटरी दिली आहे. डिव्हाईस 100W (वायर्ड) आणि 50W (वायरलेस) फास्ट चार्जिंगसह 27W वायर्ड रिवर्स चार्जिंगला देखील सपोर्ट करते. सुरक्षेसाठी यामध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट स्कॅनर आणि फेस अनलॉक सपोर्ट मिळणार आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: Xiaomi 18 Pro सीरिजमध्ये कोणते स्मार्टफोन लॉन्च झाले आहेत?

    Ans: Xiaomi 18 Pro सीरिजमध्ये Xiaomi 18 Pro आणि Xiaomi 18 Pro Max हे दोन स्मार्टफोन लॉन्च करण्यात आले आहेत.

  • Que: Xiaomi 18 Pro स्मार्टफोनची किंमत किती आहे?

    Ans: Xiaomi 18 Pro च्या 12GB + 256GB व्हेरिअंटची किंमत सुमारे 1,44,000 रुपये, तर 12GB + 512GB व्हेरिअंटची किंमत सुमारे 1,64,000 रुपये आहे.

  • Que: Xiaomi 18 Pro Max ची किंमत किती आहे?

    Ans: Xiaomi 18 Pro Max च्या 12GB + 256GB व्हेरिअंटची किंमत 1,64,000 रुपये, 12GB + 512GB व्हेरिअंटची किंमत 1,85,000 रुपये आणि 16GB + 1TB व्हेरिअंटची किंमत 2,16,000 रुपये आहे.

Web Title: Xiaomi 18 pro and xiaomi 18 pro max launched check price 200mp camera battery and full specifications hj

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 18, 2026 | 10:03 AM

Topics:  

  • smartphone
  • tech launch
  • xiaomi update

संबंधित बातम्या

Oppo Reno 17 सीरिजची एंट्री! 8,000mAh बॅटरीसह मिळणार तगडे फीचर्स, 200MP कॅमेऱ्याने वाढवली उत्सुकता
1

Oppo Reno 17 सीरिजची एंट्री! 8,000mAh बॅटरीसह मिळणार तगडे फीचर्स, 200MP कॅमेऱ्याने वाढवली उत्सुकता

चार्जिंगची चिंता संपणार? 10,000mAh बॅटरीसह येणार iQOO चा नवा स्मार्टफोन, 165Hz डिस्प्ले अन् कूलिंग फॅनची चर्चा सुरु
2

चार्जिंगची चिंता संपणार? 10,000mAh बॅटरीसह येणार iQOO चा नवा स्मार्टफोन, 165Hz डिस्प्ले अन् कूलिंग फॅनची चर्चा सुरु

144Hz रिफ्रेश रेट, दमदार कॅमेरा अन् मोठी बॅटरी! लवकरच येणार Vivo चा नवा स्मार्टफोन… लाँचपूर्वीच फीचर्स लीक
3

144Hz रिफ्रेश रेट, दमदार कॅमेरा अन् मोठी बॅटरी! लवकरच येणार Vivo चा नवा स्मार्टफोन… लाँचपूर्वीच फीचर्स लीक

फॅशन आणि टेक्नोलॉजीचे अनोखे कॉम्बिनेशन! Samsung ने लाँच केले नवे AI Eyewear… जाणून घ्या फीचर्स आणि किंमत
4

फॅशन आणि टेक्नोलॉजीचे अनोखे कॉम्बिनेशन! Samsung ने लाँच केले नवे AI Eyewear… जाणून घ्या फीचर्स आणि किंमत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.