Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 17 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Oppo Reno 17 सीरिजची एंट्री! 8,000mAh बॅटरीसह मिळणार तगडे फीचर्स, 200MP कॅमेऱ्याने वाढवली उत्सुकता

Oppo Reno 17 Series Launched: ओप्पोने चीनमध्ये एक नवीन स्मार्टफोन सिरीज लाँच केली आहे. या स्मार्टफोन्समध्ये पावरफुल प्रोसेसर, दमदार कॅमेरा आणि तगडी बॅटरी देण्यात आली आहे. सिरीजमधील दोन्ही स्मार्टफोन्सच्या किंमती जाणून घेऊया.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Nov 17, 2026 | 10:20 AM
Oppo Reno 17 सीरिजची एंट्री! 8,000mAh बॅटरीसह मिळणार तगडे फीचर्स, 200MP कॅमेऱ्याने वाढवली उत्सुकता

Oppo Reno 17 सीरिजची एंट्री! 8,000mAh बॅटरीसह मिळणार तगडे फीचर्स, 200MP कॅमेऱ्याने वाढवली उत्सुकता

Follow Us
Follow Us:
  • दोन्ही स्मार्टफोन मॉडेल्समध्ये टच रिस्पॉन्स आणि नेटवर्क कनेक्टविटीसाठी चिप
  • ओप्पो रेनो 17 प्रो स्मार्टफोनमध्ये 6.32-इंच फ्लेक्सीबल अमोलेड डिस्प्ले
  • ओप्पो रेनो 17 प्रो स्मार्टफोनमध्ये मीडियाटेक डायमेन्सिटी 8550 सुपर प्रोसेसर
Oppo Smartphone Launched:चीनमध्ये नुकतीच Oppo Reno 17 सीरीज लाँच करण्यात आली आहे. या सिरीजअंतर्गत कंपनीने Oppo Reno 17 आणि Reno 17 Pro हे दोन स्मार्टफोन्स लाँच केले आहेत. कंपनीने लाँच केलेल्या या दोन्ही स्मार्टफोन मॉडेल्समध्ये टच रिस्पॉन्स आणि नेटवर्क कनेक्टविटीसाठी चिप देण्यात आली आहे. या स्मार्टफोन्सची किंमत मिड-रेंज सेगमेंटमध्ये आहे. चला तर मग स्मार्टफोनची किंमत, फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स जाणून घेऊया.

Apple चाहत्यांनो तयार राहा! 2027 मध्ये येणार iPhone चे 3 नवे मॉडेल्स, डिव्हाईसमध्ये मिळणार ‘हे’ खास फीचर्स

ओप्पो रेनो 17 प्रो आणि ओप्पो रेनो 17 ची किंमत

ओप्पो रेनो 17 प्रो च्या 8GB+ 256GB या व्हेरिअंटची किंमत CNY 4,199 म्हणजेच सुमारे 59,100 रुपये आहे. तर, 12GB + 256GB व्हेरिअंटची किंमत CNY 4,599 म्हणजेच सुमारे 64,700 रुपये आहे. 12GB + 512GB व्हेरिअंटची किंमत CNY 4,899 म्हणजेच सुमारे 67,500 रुपये आहे.  (फोटो सौजन्य: X) 

ओप्पो रेनो 17 च्या 8GB+ 256GB बेस व्हेरिअंटची किंमत CNY 3,599 म्हणजेच सुमारे 50,600 रुपये आहे. 12GB + 256GB व्हेरिअंटची किंमत CNY 3,799 म्हणजेच सुमारे 53,500 रुपये आहे. 12GB + 512GB व्हेरिअंटची किंमत CNY 3,999 म्हणजेच सुमारे 56,300 रुपये आहे. स्मार्टफोनच्या 12GB + 1TB या टॉप व्हेरिअंटची किंमत CNY 4,899 म्हणजेच सुमारे 69,000 रुपये आहे. ओप्पो रेनो 17 सिरीजमधील दोन्ही मॉडेल्स कोको ब्राउन, एनकाउंटर कॅट, आइस मून व्हाइट, स्नो व्हाइट आणि स्टारलाइट पिंक कलर ऑप्शनमध्ये उपलब्ध आहे.

ओप्पो रेनो 17 प्रो आणि ओप्पो रेनो 17 चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

डिस्प्ले

ओप्पो रेनो 17 प्रो स्मार्टफोनमध्ये 6.32-इंच फ्लेक्सिबल अमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे. याचे रेजोल्यूशन 2,640 x 1,216 पिक्सेल आणि पिक्सेल डेन्सिटी 460पीपीआय आहे. तसेच, स्टँडर्ड रेनो 17 मध्ये 6.56-इंच फ्लेक्सिबल अमोलेड स्क्रीन देण्यात आली आहे. याचे रेजोल्यूशन 2,624 x 1,208 पिक्सेल आणि पिक्सेल डेसिंटी 440पीपीआय आहे. दोन्ही स्मार्टफोनच्या डिस्प्लेचा रिफ्रेश रेट 120Hz आहे. यासोबतच, पीक ब्राइटनेस 1,800 निट्सची आहे.

प्रोसेसर

ओप्पो रेनो 17 प्रो स्मार्टफोनमध्ये मीडियाटेक डायमेन्सिटी 8550 सुपर प्रोसेसर देण्यात आला आहे. ग्राफीक्ससाठी ARM G720 MC8 जीपीयू देण्यात आला आहे. यासोबतच, स्टँडर्ड रेनो 17 मध्ये स्नॅपड्रॅगन 7 जेन 4 चिपसेट आणि ग्राफिक्ससाठी एड्रेनो 722 जीपीयू देण्यात आला आहे. दोन्ही फोन अँड्रॉईड 17 सह लाँच करण्यात आले आहेत, ज्याला 6 वर्षांपर्यंत अपडेट मिळणार आहे.

कॅमेरा

फोटोग्राफीसाठी ओप्पो रेनो 17 प्रोमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा देण्यात आला आहे. यामध्ये 200-मेगापिक्सेलचा प्रायमरी कॅमेरा, 50-मेगापिक्सेलचा अल्ट्रा वाइड कॅमेरा आणि 50 मेगापिक्सेलचा टेलीफोटो कॅमेरा देण्यात आला आहे. या स्मार्टफोनमध्ये टेलीफोटो कॅमेरा 3.5x ऑप्टिकल झूम देण्यात आला आहे. यासोबतच फोनमध्ये 50 मेगापिक्सेलचा सेल्फी कॅमेरा देखील मिळणार आहे.

ओप्पो रेनो 17 सिरीजमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा देण्यात आला आहे. यामध्ये 50-मेगापिक्सेलचा प्रायमरी कॅमेरा, 50-मेगापिक्सेल अल्ट्रावाइड कॅमेरा आणि 50-मेगापिक्सेल टेलीफोटो कॅमेरा दिला आहे. स्मार्टफोनच्या समोरील बाजूला सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी 50-मेगापिक्सेलचा कॅमेरा दिला आहे.

Jio Recharge Plan: जिओचा भन्नाट प्लॅन! डेटा, कॉलिंग, ओटीटी अन् बरंच काही… जाणून घ्या किंमत आणि व्हॅलिडिटी

बॅटरी

दोन्ही फोनमध्ये कनेक्टिविटीसाठी 5G, 4G LTE, वाय-फाय 6, ब्लूटूथ, एनएफसी, आणि यूएसबी टाइप-सी पोर्टचा सपोर्ट मिळणार आहे. ओप्पो रेनो 17 प्रो मध्ये 7,250mAh बॅटरी दिली आहे. तर स्टँडर्ड ओप्पो रेनो 17 मध्ये 8,000mAh बॅटरी मिळणार आहे. दोन्ही स्मार्टफोन्समध्ये 80W वायर्ड सुपरवुक फास्ट चार्जिंग दिली आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: ओप्पो रेनो 17 सीरिजमध्ये कोणते स्मार्टफोन लॉन्च झाले आहेत?

    Ans: ओप्पो रेनो 17 सीरिजअंतर्गत ओप्पो रेनो 17 आणि ओप्पो रेनो 17 प्रो हे दोन स्मार्टफोन चीनमध्ये लॉन्च करण्यात आले आहेत.

  • Que: ओप्पो रेनो 17 प्रो ची किंमत किती आहे?

    Ans: ओप्पो रेनो 17 प्रो च्या 8GB + 256GB व्हेरिअंटची किंमत CNY 4,199 म्हणजेच अंदाजे 59,100 रुपये आहे.

  • Que: ओप्पो रेनो 17 ची सुरुवातीची किंमत किती आहे?

    Ans: ओप्पो रेनो 17 च्या 8GB + 256GB बेस व्हेरिअंटची किंमत CNY 3,599 म्हणजेच अंदाजे 50,600 रुपये आहे.

Web Title: Oppo reno 17 series launched in china price and specifications revealed hj

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 17, 2026 | 10:20 AM

Topics:  

  • OPPO smartphone
  • smartphone
  • tech launch

संबंधित बातम्या

चार्जिंगची चिंता संपणार? 10,000mAh बॅटरीसह येणार iQOO चा नवा स्मार्टफोन, 165Hz डिस्प्ले अन् कूलिंग फॅनची चर्चा सुरु
1

चार्जिंगची चिंता संपणार? 10,000mAh बॅटरीसह येणार iQOO चा नवा स्मार्टफोन, 165Hz डिस्प्ले अन् कूलिंग फॅनची चर्चा सुरु

144Hz रिफ्रेश रेट, दमदार कॅमेरा अन् मोठी बॅटरी! लवकरच येणार Vivo चा नवा स्मार्टफोन… लाँचपूर्वीच फीचर्स लीक
2

144Hz रिफ्रेश रेट, दमदार कॅमेरा अन् मोठी बॅटरी! लवकरच येणार Vivo चा नवा स्मार्टफोन… लाँचपूर्वीच फीचर्स लीक

फॅशन आणि टेक्नोलॉजीचे अनोखे कॉम्बिनेशन! Samsung ने लाँच केले नवे AI Eyewear… जाणून घ्या फीचर्स आणि किंमत
3

फॅशन आणि टेक्नोलॉजीचे अनोखे कॉम्बिनेशन! Samsung ने लाँच केले नवे AI Eyewear… जाणून घ्या फीचर्स आणि किंमत

Smartphone Buying Guide: नवीन 5G स्मार्टफोन खरेदी करताय? फक्त 200MP कॅमेरा पाहू नका, या गोष्टीही तपासा!
4

Smartphone Buying Guide: नवीन 5G स्मार्टफोन खरेदी करताय? फक्त 200MP कॅमेरा पाहू नका, या गोष्टीही तपासा!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.