• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Marathi News
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navarashtra
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Technology »
  • Xiaomi Risetime Smart Electric Umbrella Price And Features

यंदाच्या पावसाळ्यात वापरा स्मार्ट छत्री! धमाकेदार फीचर्ससह मिळेल बरंच काही

प्रसिद्ध टेक कंपनी Xiaomi लवकरच आपली नवीनतम स्मार्ट छत्री लाँच करणार आहे. अनेक फीचर्ससह या छत्रीची नक्की किंमत किती आणि ही छत्री कधी लाँच होणार जाणून घ्या.

  • By नुपूर भगत
Updated On: Jul 18, 2024 | 10:51 AM
स्मार्ट छत्री
Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

नुकताच पावसाळा ऋतू सुरु झाला आहे. या ऋतूत सर्वात जास्त आपल्याला कोणत्या गोष्टीची गरज भासत असेल तर ती म्हणजे छत्री. पावसाळा सुरु होताच अनेकांची छत्री घेण्याची तयारी सुरु होते. मात्र तुम्हाला माहित आहे का? आता बाजारात अशी तशी छत्री नाही तर एक नवीन स्मार्ट छत्री लवकरच लाँच होणार आहे. Xiaomi कंपनीने आपली नवीनतम स्मार्ट छत्री क्राऊडफंडिंग प्लॅटफॉर्म Xiaomi Youpin वर आणली आहे.

काही काळानंतर ही छत्री क्राऊडफंडिंग जमा करेल आणि त्यानंतर ही छत्री लाँच करण्यात येईल. क्राऊडफंडिंग सुरु असल्याकारणाने या छत्रीची किंमत सवलतीत ठेवण्यात आली आहे. मात्र एकदा का ही स्मार्ट छत्री लाँच झाली की तिची किंमत वाढवण्यात येईल.

काय आहेत स्मार्ट छत्रीची वैशिष्ट्ये?

  • ही एक अशी छत्री आहे, जी चार्जिंगवर चालते. या छत्रीला एकदा चार्ज केले की ती एकूण 180 दिवसांपर्यंत चालते, असा दावा करण्यात आला आहे
  • ही एक वन टच छत्री आहे, या अनोख्या फिचरमुळेच ही छत्री दोन सेकंदातच उघडली जाते
  • तसेच या छत्रीला बंद होण्यासाठीही फक्त दोन सेकंद लागतात
  • या छत्रीच्या कोपऱ्यांवर लाइट बसवण्यात आल्या आहेत, त्यामुळे रात्री उंधाराच्या वेळी तुम्ही या लाइट्सचा वापर करू शकता
  • ही छत्री खास ऍल्युमिनियम एलॉय फ्रेमने तयार करण्यात आली आहे, ज्यामुळे सोसाट्याचा वारा वाहिला तरीही ही छत्री आहे तशीच राहते, ती उलटी होत नाही

स्मार्ट छत्रीची किंमत काय?

Xiaomi ने स्मार्ट फीचर्ससह नवीन छत्री आणली आहे. Xiaomi ने Risetime सह एकत्र येत ही स्मार्ट छत्री Youpin या क्राऊडफंडिंग प्लॅटफॉर्मवर लिस्ट केली आहे. या छत्रीची एकूण किंमत 129 युआन म्हणजेच 1500 रुपये इतकी असणार आहे. मात्र लाँच नंतर या छत्रीची किंमत निश्चितच वाढेल. ही किंमत नक्की किती वाढेल? हे अद्याप कंपनीने स्पष्ट केले नाही. कंपनीचा दावा आहे की, ही छत्री चार्ज केल्यानंतर 150 वेळा उघडता आणि बंद करता येऊ शकते.

Web Title: Xiaomi risetime smart electric umbrella price and features

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jul 18, 2024 | 10:50 AM

Topics:  

ताज्या बातम्या

पुढे वाचा
CM Sundar Shala : आता EVM ठरवणार शाळेचा मुख्यमंत्री कोण? सडवली शाळेचा अनोखा उपक्रम

CM Sundar Shala : आता EVM ठरवणार शाळेचा मुख्यमंत्री कोण? सडवली शाळेचा अनोखा उपक्रम

Feb 24, 2026 | 06:43 PM
PAK vs ENG: पाकिस्तानच्या पदरी नाणेफेक, प्रथम फलंदाजी करण्याचा घेतला निर्णय, पाहा दोन्ही संघाची प्लेइंग 11

PAK vs ENG: पाकिस्तानच्या पदरी नाणेफेक, प्रथम फलंदाजी करण्याचा घेतला निर्णय, पाहा दोन्ही संघाची प्लेइंग 11

Feb 24, 2026 | 06:43 PM
Skin Care: प्रदूषण आणि ताणतणावामुळे त्वचा होते अधिक संवेदनशील, स्किन केअरची लावा वेळीच सवय

Skin Care: प्रदूषण आणि ताणतणावामुळे त्वचा होते अधिक संवेदनशील, स्किन केअरची लावा वेळीच सवय

Feb 24, 2026 | 06:35 PM
मोरवाडी ग्रेडसेपरेटरमध्ये कंटेनर अडकला, 9 तास वाहतुकीचा खोळंबा; नागरिकांमध्ये संताप

मोरवाडी ग्रेडसेपरेटरमध्ये कंटेनर अडकला, 9 तास वाहतुकीचा खोळंबा; नागरिकांमध्ये संताप

Feb 24, 2026 | 06:27 PM
जीप इंडियाने लाँच केली ‘Wrangler Willys 1941’ स्पेशल एडिशन; फक्त ४१ जणच खरेदी करू शकणार, जाणून घ्या जबरदस्त फीचर्स

जीप इंडियाने लाँच केली ‘Wrangler Willys 1941’ स्पेशल एडिशन; फक्त ४१ जणच खरेदी करू शकणार, जाणून घ्या जबरदस्त फीचर्स

Feb 24, 2026 | 06:26 PM
Dharashiv : पळसप येथे रविवारी ११वे मराठवाडा ग्रामीण साहित्य संमेलन!

Dharashiv : पळसप येथे रविवारी ११वे मराठवाडा ग्रामीण साहित्य संमेलन!

Feb 24, 2026 | 06:23 PM
मराठी भाषा गौरव दिनानिमित्त ‘अल्ट्रा झकास’चा खास स्ट्रीम फेस्ट; १,५०० हून अधिक चित्रपट-वेब सिरीज उपलब्ध

मराठी भाषा गौरव दिनानिमित्त ‘अल्ट्रा झकास’चा खास स्ट्रीम फेस्ट; १,५०० हून अधिक चित्रपट-वेब सिरीज उपलब्ध

Feb 24, 2026 | 06:20 PM

व्हिडिओ

पुढे बघा
शोकसभेत फडणवीसांकडून अजितदादांच्या कार्याला भावपूर्ण श्रद्धांजली, कामाचं केलं भरभरून कौतुक

शोकसभेत फडणवीसांकडून अजितदादांच्या कार्याला भावपूर्ण श्रद्धांजली, कामाचं केलं भरभरून कौतुक

Feb 24, 2026 | 03:27 PM
Vasai : लहान मुलांच्या भांडणातून मोठा संघर्ष! वसईतील खान कॉम्प्लेक्समध्ये तणाव

Vasai : लहान मुलांच्या भांडणातून मोठा संघर्ष! वसईतील खान कॉम्प्लेक्समध्ये तणाव

Feb 24, 2026 | 03:24 PM
Hasan Mushrif : मुश्रीफांनी सांगितली दादांची आठवण

Hasan Mushrif : मुश्रीफांनी सांगितली दादांची आठवण

Feb 23, 2026 | 06:43 PM
Parbhani  : जिल्हा परिषद अध्यक्षा सह 5 पंचायत समितीवर भाजपची सत्ता

Parbhani  : जिल्हा परिषद अध्यक्षा सह 5 पंचायत समितीवर भाजपची सत्ता

Feb 23, 2026 | 06:16 PM
Kolhapur Ashwini Bidre Case : हत्येचा निकाल लागूनही मृत्यूच्या दाखल्यासाठी कुटुंबाचा वनवास

Kolhapur Ashwini Bidre Case : हत्येचा निकाल लागूनही मृत्यूच्या दाखल्यासाठी कुटुंबाचा वनवास

Feb 23, 2026 | 05:58 PM
Pune News : महापालिकेत तिजोरीच्या चाव्या भाजपच्या हाती; श्रीनाथ भीमाले यांची बिनविरोध निवड

Pune News : महापालिकेत तिजोरीच्या चाव्या भाजपच्या हाती; श्रीनाथ भीमाले यांची बिनविरोध निवड

Feb 23, 2026 | 05:44 PM
Imtiaz Jaleel : “पाणीपुरवठा मंत्र्यांनी पैसे खाल्ले!” जलील यांचे खळबळजनक आरोप

Imtiaz Jaleel : “पाणीपुरवठा मंत्र्यांनी पैसे खाल्ले!” जलील यांचे खळबळजनक आरोप

Feb 23, 2026 | 05:23 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.