Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Thackeray Brothers Alliance |
  • Marathi news |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Year Ender 2025: या वर्षात लाँच झाले बेस्ट गेमिंग लॅपटॉप्स! दमदार परफॉर्मंस आणि किंमत तुम्हाला परवडणारी, वाचा फीचर्स

Flashback 2025: हे संपूर्ण वर्ष केवळ स्मार्टफोन्ससाठीच नाही तर लॅपटॉपसाठी देखील अत्यंत महत्त्वाचे ठरलं होतं. कारण यावर्षी अनेक कंपन्यांनी दमदार परफॉर्मंससह लॅपटॉप लाँच केले, ज्यांना यूजर्सनी चांगली पसंती दर्शवली.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Dec 24, 2025 | 11:41 AM
Year Ender 2025: या वर्षात लाँच झाले बेस्ट गेमिंग लॅपटॉप्स! दमदार परफॉर्मंस आणि किंमत तुम्हाला परवडणारी, वाचा फीचर्स

Year Ender 2025: या वर्षात लाँच झाले बेस्ट गेमिंग लॅपटॉप्स! दमदार परफॉर्मंस आणि किंमत तुम्हाला परवडणारी, वाचा फीचर्स

Follow Us
Close
Follow Us:
  • एंट्री लेव्हल लॅपटॉपसाठी ASUS Vivobook Go 14 बेस्ट पर्याय
  • IdeaPad 3 बजेट रेंजमध्ये मिळणारा एक परफेक्ट गेमिंग लॅपटॉप
  • Acer Aspire Lite ची किंमत 48,990 रुपये
2025 मध्ये गेमिंगची ताकद प्रचंड वाढली आहे. मोबाईल गेमिंगपासून ई-स्पोर्ट्सपर्यंत, प्रत्येकाला असा लॅपटॉप पाहिजे आहे जो दमदार परफॉर्मंस ऑफर करेल आणि त्याची किंमत देखील कमी असेल. 2025 मध्ये देखील असे लॅपटॉप लाँच करण्यात आले आहेत. आता आम्ही तुम्हाला 2025 मध्ये लाँच झालेल्या अशाच काही लॅपटॉप्सबद्दल सांगणार आहोत, ज्याची किंंमत तुमच्या बजेटमध्ये असेल आणि गेमिंगसाठी देखील जबरदस्त असतील.

Year Ender 2025: 25 हजारांहून कमी किंमतीत मिळणार बेस्ट सेल्फी कॅमेरा! वर्षभरात लाँच झालेले हे आहेत टॉप स्मार्टफोन्स

ASUS Vivobook Go 14

या लॅपटॉपची किंमत 36,990 रुपये आहे. जर तुम्ही एंट्री लेव्हल लॅपटॉपच्या शोधात असाल तर ASUS Vivobook Go 14 हा तुमच्यासाठी एक जबरदस्त पर्याय ठरणार आहे. यामध्ये 14-इंच FHD एंटी-ग्लेयर डिस्प्ले देण्यात आला आहे, जो 60Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. लॅपटॉपमध्ये AMD RyzenTM 3 7320U प्रोसेसर आणि Radeon ग्राफिक्स देण्यात आले आहे. यामध्ये 42Wh बॅटरी आणि 45W एडेप्टरसह, लॅगशिवाय बेसिक गेमिंगचा सपोर्ट देण्यात आला आहे. विद्यार्थी, लाइट गेमिंग आणि मल्टीटास्किंगसाठी हे मॉडेल अतिशय उपयोगी आहे.  (फोटो सौजन्य – Pinterest)

Lenovo IdeaPad 3

Lenovo चा IdeaPad 3 बजेट रेंजमध्ये मिळणारा एक परफेक्ट गेमिंग लॅपटॉप आहे. याची किंमत 32,905 रुपये आहे. हा लॅपटॉप Windows 11 वर चालतो आणि डिव्हाईस 10th Gen Intel Core i7 प्रोसेसरने सुसज्ज आहे. यामध्ये 14-इंच IPS FHD डिस्प्ले 200 nits ब्राइटनेस आहे. कंपनीने दावा केला आहे की, लॅपटॉप सुमारे 7.5 तासांची बॅटरी बॅकअप ऑफर करतो.

Acer Aspire Lite

Acer Aspire Lite अशा यूजर्ससाठी डिझाईन करण्यात आला आहे, ज्यांना कमी किंमतीत चांगला परफॉर्मंस पाहिजे आहे. याची किंमत 48,990 रुपये आहे. यामध्ये AMD Ryzen 3 5300U प्रोसेसर आणि Radeon ग्राफिक्स आहे. यामध्ये 256GB स्टोरेज आहे, ज्याला 1TB पर्यंत वाढवले जाऊ शकते. यामध्ये असलेला 15.6-इंच Full HD डिस्प्ले गेमिंग आणि मल्टीमीडियासाठी बेस्ट आहे. गेमिंग आणि कंटेट क्रिएटर्ससाठी हे एक आदर्श पॅकेज आहे.

Meta चा मोठा डाव! 2026 मध्ये Mango आणि Avocado AI बदलणार गेम, गुगलला मिळणार मोठं आव्हान

MSI Modern 15

MSI त्यांच्या गेमिंग हार्डवेयर साठी ओळखला जातो. MSI Modern 15 ची किंमत 49,990 रुपये आहे. हे डिव्हाईस 7th-Gen Ryzen 5 7530U प्रोसेसरसह येतो, ज्याची स्पीड 4.5GHz पर्यंत पोहोचू शकते. Windows 11 सह MSI Center आणि MS Office देखील प्री-इंस्टॉल्ड आहे. यामध्ये 15.6-इंच FHD डिस्प्ले आणि AMD Radeon ग्राफिक्स आहे.

HP 15

HP 15 मॉडेलची किंमत 48,990 रुपये आहे आणि यामध्ये जबरदस्त फीचर्स देखील आहेत. यामध्ये Windows 11 Home, MS Office 2024 आणि Microsoft 365 एका वर्षाचे सब्सक्रिप्शन आहे. या लॅपटॉपमध्ये 15.6-इंच FHD एंटी-ग्लेयर डिस्प्ले 250 nits ब्राइटनेससह आहे.

Web Title: Year ender 2025 best gaming laptops launched in the year 2025 know about performance and features tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 24, 2025 | 11:41 AM

Topics:  

  • laptop
  • Tech News
  • Year Ender 2025

संबंधित बातम्या

Vince Zampella Death: लाल फरारी बनली आगीचा गोळा! ‘कॉल ऑफ ड्यूटी’ च्या सह संस्थापकाचा मृत्यू, सोशल मीडियावर Video Viral
1

Vince Zampella Death: लाल फरारी बनली आगीचा गोळा! ‘कॉल ऑफ ड्यूटी’ च्या सह संस्थापकाचा मृत्यू, सोशल मीडियावर Video Viral

Free Fire Max: गेममध्ये फ्री मिळणार लूक बदलणारा यूनीक Nightmare Bundle, असा करा अनलॉक
2

Free Fire Max: गेममध्ये फ्री मिळणार लूक बदलणारा यूनीक Nightmare Bundle, असा करा अनलॉक

Type-C पोर्ट फक्त चार्जिंगसाठी नाही तर….; ९०% लोकांना ‘या’ वापराबद्दल माहितच नाही
3

Type-C पोर्ट फक्त चार्जिंगसाठी नाही तर….; ९०% लोकांना ‘या’ वापराबद्दल माहितच नाही

चेन्नईत एका व्यक्तीने 1 वर्षात तब्बल 1,06,398 रूपयांच्या Condom ची केली खरेदी, Instamart App ऑनलाईन शॉपिंग पाहून धक्का
4

चेन्नईत एका व्यक्तीने 1 वर्षात तब्बल 1,06,398 रूपयांच्या Condom ची केली खरेदी, Instamart App ऑनलाईन शॉपिंग पाहून धक्का

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.