Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

इंटरनेट नसेल तरी पेमेंट थांबणार नाही! UPI चे ऑफलाइन पेमेंट फीचर करणार तुमची मदत, स्टेप बाय स्टेप फॉलो करा ही प्रोसेस

यूपीआय पेमेंट करण्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट असते इंटरनेट. पण तुम्हाला माहिती आहे का, तुम्ही इंटरनेटशिवाय देखील ऑनलाईन व्यवहार करू शकता. मात्र यासाठी तुम्हाला काही प्रोसेस फॉलो करावी लागणार आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Mar 23, 2026 | 06:05 AM
इंटरनेट नसेल तरी पेमेंट थांबणार नाही! UPI चे ऑफलाइन पेमेंट फीचर करणार तुमची मदत, स्टेप बाय स्टेप फॉलो करा ही प्रोसेस

इंटरनेट नसेल तरी पेमेंट थांबणार नाही! UPI चे ऑफलाइन पेमेंट फीचर करणार तुमची मदत, स्टेप बाय स्टेप फॉलो करा ही प्रोसेस

Follow Us
Close
Follow Us:
  • इंटरनेट बंद? पेमेंट तरीही सुरुच! UPI चे नवे फीचर ठरणार तुमच्यासाठी फायदेशीर
  • इंटरनेटशिवायही पैसे पाठवा; UPI चे हे फीचर अनेकांना माहीतच नाही
  • मोबाईलमध्ये डेटा नसला तरी payment होणार; UPI ची स्मार्ट ट्रिक जाणून घ्या
सध्याच्या काळात डिजीटल पेमेंट आपल्या रोजच्या जीवनातील महत्त्वाचा भाग बनला आहे. भाजी खरेदी करण्यापासून हॉटेलचे बिल भरण्यापर्यंत सर्व कामांसाठी डिजीटल पेमेंट पद्धतीचा वापर केला जातो. गुगल पे, फोनपे, पेटिएम आणि भिम यासांरख्या प्लॅटफॉर्म्समुळे ऑनलाईन पद्धतीने व्यवहार करणं अधिक सोपं झालं आहे. ऑनलाईन व्यवहार पूर्ण करण्यासाठी दोन गोष्टी सर्वात जास्त महत्त्वाच्या असतात. एक म्हणजे बँक अकाऊंट आणि दुसरे म्हणजे इंटरनेट. इंटरनेट नसेल तर ऑनलाईन पेमेंट करणं कठीण होऊन बसतं. यूजर्सची हीच समस्या लक्षात घेऊन एक नवीन फीचर जारी करण्यात आलं आहे. या फीचरबाबत अत्यंत कमी लोकांना माहिती आहे.

घरातच मिळणार थिएटरचा अनुभव! 100-इंच स्क्रीनसह Redmi चा नवा Smart TV लाँच, असे आहेत फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

जारी करण्यात आलेल्या नवीन फीचरच्या मदतीने यूजर्स इंटरनेटशिवाय UPI पेमेंट करू शकणार आहेत. ही सुविधा 2022 मध्ये नेशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाद्वारे सुरु करण्यात आली होती. या फीचरचा वापर करून यूजर्स खराब नेटवर्क असलेल्या ठिकाणी देखील अगदी सहजपणे व्यवहार करू शकणार आहेत. ऑफलाईन पेमेंट करण्याची प्रोसेस देखील अत्यंत सोपी आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)

ऑफलाइन UPI पेमेंट फीचर काय आहे?

ही सुविधा USSD कोडद्वारे काम करते. याचा अर्थ असा आहे की, जर तुमच्या फोनमध्ये कॉल करण्याची सुविधा असेल तर तुम्ही इंटरनेटशिवाय देखील व्यवहार पूर्ण करू शकतात. यामध्ये कोणताही अ‍ॅप ओपन करण्याची किंवा क्यूआर कोड स्कॅन करण्याची गरज नसते. यामध्ये तुम्हाला केवळ एक कोड डायल करावा लागतो आणि त्यानंतर स्क्रीनवर एक मेन्यू दिसतो. इथे तुम्ही व्यवहार पूर्ण करू शकता. ही पद्धत थोडी पारंपरिक वाटू शकते, पण नेटवर्क नसताना ती खूप उपयुक्त ठरते.

इंटरनेटशिवाय पेमेंट करण्यासाठी फॉलो करा या स्टेप्स

  • ऑफलाइन UPI पेमेंट करणं अत्यंत सोपं आहे. यासाठी तुम्हाला काही स्टेप्स फॉलो कराव्या लागणार आहेत.
  • तुमच्या फोनमधून *99# डायल करा.
  • आता स्क्रीनवर एक मेन्यू ओपन होईल, ज्यामध्ये तुम्हाला अनेक पर्याय दिसतील.
  • यामध्ये तुम्हाला सेंड मनी पर्याय निवडावा लागेल.
  • आता तुम्ही मोबाईल नंबर, UPI आयडी किंवा बँक खात्याद्वारे पैसे पाठवू शकता.
  • मोबाईल नंबर एंटर केल्यानंतर व्यक्तीचे नाव स्क्रीनवर दिसेल.
  • नाव कन्फर्म केल्यानंतर रक्कम एंटर करा.
  • आता यूपीआय पिन एंटर करा आणि तुमचा व्यवहार पूर्ण होणार आहे.
  • संपूर्ण प्रक्रिया काही सेकंदात पूर्ण होते आणि त्यासाठी इंटरनेटची आवश्यकता नसते.
BSNL Recharge Plan: मनोरंजन होणार आणखी स्मार्ट! नव्या प्लॅनमध्ये मिळणार Zee5 सह या प्लॅटफॉर्मचे सबस्क्रिप्शन, इतकी आहे किंमत

किती आहे ट्रांजेक्शन लिमिट?

ऑफलाइन UPI पेमेंटसाठी ट्रांजेक्शन लिमिट सेट करण्यात आली आबहे. सध्या, तुम्ही एका वेळी जास्तीत जास्त 5,000 रुपये पाठवू शकता. ही मर्यादा लहान खरेदीसाठी किंवा आपत्कालीन व्यवहारांसाठी उपयुक्त आहे.

Web Title: You can pay without internet with the help of upi offline payment feature know the process tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 23, 2026 | 06:05 AM

Topics:  

  • online payment
  • Tech News
  • TECH TIPS
  • UPI payment

संबंधित बातम्या

8,000mAh बॅटरी अन् 6.8-इंच डिस्प्ले… नवा Realme स्मार्टफोन मार्केटमध्ये धुमाकूळ घालण्यासाठी सज्ज, यूजर्सची उत्सुकता शिगेला
1

8,000mAh बॅटरी अन् 6.8-इंच डिस्प्ले… नवा Realme स्मार्टफोन मार्केटमध्ये धुमाकूळ घालण्यासाठी सज्ज, यूजर्सची उत्सुकता शिगेला

Google Down: सर्च इंजिन अचानक झाले डाऊन, स्क्रीनवर दिसला ‘सर्वर एरर’ मेसेज
2

Google Down: सर्च इंजिन अचानक झाले डाऊन, स्क्रीनवर दिसला ‘सर्वर एरर’ मेसेज

आला रे आला! WhatsApp चा नवीन सब्सक्रिप्शन प्लॅन आला… iPhone यूजर्सना मिळणार एक्स्ट्रा फीचर्स, अनुभव होणार दमदार
3

आला रे आला! WhatsApp चा नवीन सब्सक्रिप्शन प्लॅन आला… iPhone यूजर्सना मिळणार एक्स्ट्रा फीचर्स, अनुभव होणार दमदार

करोडो iPhone यूजर्ससाठी खुशखबर! iOS च्या नव्या अपडेटने बदलणार अनुभव, RCS Chats सह मिळणार हे खास फीचर्स
4

करोडो iPhone यूजर्ससाठी खुशखबर! iOS च्या नव्या अपडेटने बदलणार अनुभव, RCS Chats सह मिळणार हे खास फीचर्स

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.