AC (फोटो सौजन्य- PINTEREST )
एसी घ्यायची म्हंटल्यावर अनेकी लोक आप- आपली राय देतात. काही सांगतात विंडो एसी चांगली आहे. तर काही सांगतात स्लिपट एसी चांगला आहे. ऑनलाइन वेबसाईट्सवर एसीची वैरायटी बघून कन्फ्युज होतो. आजकाल टेक्नोलॉजी वेगाने अपग्रेड होत आहे. एसी मध्ये मिळणारे नवीन फीचर्सला समजणे थोडे कठीण झाले आहे. एसी घेताना कोaणती काळजी घ्याची आणि कोणत्या गोष्टीचा लक्ष ठेवावे, चला जाणून घेऊयात.
विवोचा कॅमेरा सेंट्रिक बजेट स्मार्टफोन होणार लाँच; जबरदस्त कॅमेरा फीचर्स
विंडो और स्प्लिट एसी मध्ये अंतर काय?
एसी घेताना सदारणतः लोकांना हेच समजत नाही की एसी घ्याची कोणती विंडो की स्प्लिट एसी. दोन्ही एसीचे काही फायदे आहे आणि नुकसान सुद्धा.
विंडो एसी: विंडो एसीची डिजाईन कॉम्पैक्ट असते. ज्यात एकाच युनिट मध्ये सगळे कॅम्पोनन्ट्स असतात. याने एसीची इंस्टॉलेशन सोपी होते आणि याचा मेंटेनेंस देखील सोपी असतो. परंतु विंडो एसी जास्त आवाज करतो.
स्प्लिट एसी: स्प्लिट AC मध्ये इंडोर आणि औटडोर दोन युनिट असतात. याचा इंस्टॉलेशन थोडा कठीण आहे. याचा मेंटेनेंस आणि किंमत विंडो एसी पेक्षा जास्त आहे.आणि विंडो एसी पेक्षा हा आवाज कमी करते.
कोणत्या कॅपॅसिटीचा एसी घेतला पाहिजे?
आता कूलिंग कैपेसिटी म्हणजेच थंड करण्याची क्षमता विंडो की स्लिपट एसीची चांगली आहे. तर साधारणतः एसीची कैपेसिटी टन मध्ये मापण्यात येते. सहसा, १ टन, १.५ टन आणि २ टन असे पर्याय उपलब्ध असतात. जर तुमची खोली मोठी आहे किंवा एका खोलीत जास्त लोक राहत असतील तर चांगल्या कूलिंग साठी चांगली कैपेसिटीवाला एसी निवडणे जास्त फायदेशीर राहणार.
इन्व्हर्टर आणि नॉन- इन्व्हर्टर एसी मध्ये काय अंतर?
इन्व्हर्टर एसी: साधारणपणे इन्व्हर्टर एसी कमी वीज वापरतात, ज्यामुळे वीज बिल नियंत्रणात राहते. यासोबतच, कमी वेळात मोठी खोली थंड करण्याची क्षमता देखील यात आहे. इन्व्हर्टर एसीमध्ये व्हेरिएबल फ्रिक्वेन्सी ड्राइव्ह (VFD) टेक्नोलॉजी वापरले जाते, जे आवश्यकतेनुसार कंप्रेसरचा वेग समायोजित करते.
नॉन-इन्व्हर्टर एसी: नॉन-इन्व्हर्टर एसी जास्त वीज वापरतो आणि खोली थंड होण्यासाठी जास्त वेळ घेतो. हा एसी निश्चित वेगात काम करतो.
एनर्जी स्टार रेटिंग
एनर्जी स्टार रेटिंग चेक करायला विसरू नका. एसी किंवा इलेक्ट्रॉनिक्स एप्लायंस घेताना BEE (Bureau of Energy Efficiency) ची स्टार रेटिंगवर नक्कीच लक्ष द्या. हे रेटिंग १ स्टार ते ५ स्टार पर्यंत असते. यात ५ स्टार वाले एसी रेटिंग सगळ्यात जास्त एनर्जी एफिशिएंट असते.
इंस्टॉलेशन आणि वारंटी
एसी घेताना इंस्टॉलेशन और वारंटीकडे देखील लक्ष ठेवावे. विंडो एसी की इंस्टॉलेशन स्प्लिट एसीच्या तुलनेत स्वस्त आणि सस्ते असतात. तेच वारंटीच बघितलं तर कंपनीच्या एसी यूनिटवर १ वर्षाची वारंटी आणि एसीच्या कॉम्प्रेसरवर ५ वर्षाची वारंटी ऑफर असतात.
OPPO F29 5G वाटरप्रूफ स्मार्टफोनची विक्री आज पासून सुरु, उत्तम वैशिष्ट्ये आणि उत्तम डिस्काउंट