Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Union Budget App: सरकारच्या या अ‍ॅपवर मिळणार Union Budget संबंधित सर्व माहिती! आत्ताच डाऊनलोड करा

आज सादर होणाऱ्या अर्थसंकल्पाबबात प्रत्येकाला माहिती मिळावी यासाठी सरकारने एक अ‍ॅप लाँच केलं आहे. Union Budget App असं या सरकारी अ‍ॅपचं नाव आहे. ज्या कोणाला अर्थसंकल्पबद्दल माहिती जाणून घ्यायची असेल तर तुम्ही तुमच्या फोनवर किंवा लॅपटॉपवर हे अ‍ॅप डाऊनलोड करू शकता. Union Budget App अर्थसंकल्पाशी संबंधित माहिती लेखी स्वरूपात सादर करते.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jul 23, 2024 | 09:18 AM
Union Budget App

Union Budget App

Follow Us
Close
Follow Us:

आज 23 जुलै रोजी अर्थमंत्री निर्मला सीतारामन संसदेत अर्थसंकल्प सादर करणार आहेत. आज सादर होणारा हा अर्थसंकल्प महिला, युवा, उद्योजक, शेतकरी, प्रत्येक वर्गासाठी महत्त्वाचा असणार आहे. या अर्थसंकल्पाबबात प्रत्येकाला माहिती मिळावी यासाठी सरकारने एक अ‍ॅप लाँच केलं आहे. Union Budget App असं या सरकारी अ‍ॅपचं नाव आहे. ज्या कोणाला अर्थसंकल्पबद्दल माहिती जाणून घ्यायची असेल तर तुम्ही तुमच्या फोनवर किंवा लॅपटॉपवर हे अ‍ॅप डाऊनलोड करू शकता. सरकारचे अधिकृत Union Budget App प्रत्येकासाठीच उपयुक्त ठरणार आहे.

हेदेखील वाचा – Budget 2024 Live: आज सादर केला जाणार देशाचा अर्थसंकल्प; केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या घोषणांकडे देशवासियांचे लक्ष

Union Budget App अर्थसंकल्पाशी संबंधित माहिती लेखी स्वरूपात सादर करते. आज सादर होणाऱ्या अर्थसंकल्पापूर्वी तुम्ही हे ॲप तुमच्या फोनवर डाऊनलोड केल्यास, 1 फेब्रुवारीला सादर झालेल्या अंतरिम अर्थसंकल्पापासून आज सादर होणाऱ्या अर्थसंकल्पापर्यंत सर्व माहिती तुम्ही या ॲपवर वाचू शकता. ॲपमध्ये बजेटशी संबंधित माहिती पीडीएफ फॉरमॅटमध्ये उपलब्ध आहे. Union Budget App इंग्रजी आणि हिंदी अशा दोन भाषांमध्ये उपलब्ध आहे. त्यामुळे हे ॲप ओपन केल्यानंतर तुम्ही तुमच्या सोयीनुसार भाषेची निवड करू शकता. भाषेची निवड केल्यानंतर ॲपमधील सर्व माहिती तुम्ही निवडलेल्या भाषेमध्ये उपलब्ध होईल. तसेच पीडीएफ फॉरमॅटमधील माहिती देखील तुम्ही निवडलेल्या भाषेतच दिसेल. त्यामुळे तुम्ही अगदी सहज ही माहिती वाचू शकता.

हेदेखील वाचा – Budget 2024 : अर्थमंत्र्यांनी लोकसभेत सादर केला पहिला आर्थिक सर्वेक्षण, आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये भारताचा GDP वाढणार?

Union Budget App मध्ये नागरिकांसाठी कागदपत्रे डाउनलोड करण्याची सुविधाही देण्यात आली आहे. तुम्ही बजेटशी संबंधित कोणतेही कागदपत्रे वाचता तेव्हा ते डाऊनलोड करण्याचा पर्याय त्याच्यावर दिसतो. डाउन ॲरो आयकॉनवर क्लिक केल्यावर, बजेट डॉक्युमेंट पीडीएफ फॉरमॅटमध्ये फोनवर डाउनलोड केले जाते. त्यामुळे तुम्ही ही माहिती कधीही वाचू शकता. तुम्ही Google Play Store वरून Union Budget App तुमच्या फोनमध्ये डाऊनलोड करू शकता. हे ॲप नॅशनल इन्फॉर्मेटिक्स सेंटरने विकसित केले आहे. आतापर्यंत हे ॲप 1 लाखांहून अधिक वेळा डाऊनलोड करण्यात आलं आहे. या ॲपला Google Play Store वर 3+ रेटिंग मिळाले आहे.

Union Budget App डाऊनलोड केल्यानंतर तुम्ही अगदी सहज अर्थसंकल्पाशी संबंधित माहिती पीडीएफ स्वरूपात वाचू शकता. तसेच ही माहिती वाचण्यासाठी तुम्हाला हिंदी आणि इंग्रजी असे दोन पर्याय दिले जाणार आहेत. त्यामुळे तुम्ही तुम्हाला सोयीस्कर असणाऱ्या भाषेत ही माहिती वाचू शकता.

 

Web Title: You will get all the information about union budget on union budget app government app download now

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 23, 2024 | 09:18 AM

Topics:  

  • Budget
  • Budget 2024
  • union budget
  • Union Budget 2024

संबंधित बातम्या

Sangli Budget: सांगली मनपाने जाहीर केले अकराशे कोटींचे बजेट; नागरिकांवर वाढीव घरपट्टीचा बोजा…
1

Sangli Budget: सांगली मनपाने जाहीर केले अकराशे कोटींचे बजेट; नागरिकांवर वाढीव घरपट्टीचा बोजा…

Pune News: पुणे महापालिकेची ‘ही’ शेवटची बैठक; तब्बल 150 कोटींच्या प्रस्तांवाना मंजुरी
2

Pune News: पुणे महापालिकेची ‘ही’ शेवटची बैठक; तब्बल 150 कोटींच्या प्रस्तांवाना मंजुरी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.