आरबीआयच्या लिबरलाइज्ड रेमिटन्स स्कीम अंतर्गत टॅक्स अॅट सोर्स एकत्र करण्याची मर्यादा वाढवण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. अर्थमंत्र्यांनी टीसीएसची मर्यादा ७ लाखांवरून १० लाख रुपये करण्याचा प्रस्ताव मांडला आहे.
Union Budget 2025 Live Updates : अर्थमंत्री निर्मला सीतारमण या आठव्यांदा मोदी सरकारचा अर्थसंकल्प सादर करत आहेत. निर्मला सीतारमण यांचा सादर करताना खास लूक केला आहे.
1 फेब्रुवारी 2025 रोजी अर्थमंत्री निर्मला सीतारामन मोदी 3.0 सरकारचा २०२५-२६ या आर्थिक वर्षासाठी केंद्रीय अर्थसंकल्प सादर करतील. देशातील सर्व घटकांचे लक्ष १ फेब्रुवारी रोजी सादर होणाऱ्या अर्थसंकल्पावर लागून असेल.
Union Budget 2025 News: केंद्र सरकार आगामी अर्थसंकल्प 2025-26 मध्ये 15 लाख रुपयांपर्यंतच्या वार्षिक उत्पन्नावरील आयकरात कपात करू शकते. काय आहे सरकारचा विचार? वाचा सविस्तर बातमी
या वर्षी मी ग्रामीण पायाभूत सुविधांसह ग्रामीण विकासासाठी 2.66 लाख कोटी रुपयांची तरतूद केल्याचेही अर्थमंत्री सीतारामन यांनी म्हटले आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही सर्वसाधारण अर्थसंकल्पात वेगवेगळ्या मंत्रालयांसाठी निधीची तरतूद करण्यात आली आहे.…
महाराष्ट्राला अपेक्षा होत्या पण त्यात काही विशेष असे दिसले नाही. भाजपने तोंडाला पाने पुसली आहेत. कोणत्याही ठिकाणी महाराष्ट्राचा उल्लेख नाही. आंध्रप्रदेश आणि बिहारचे आमदार सोबत राहावे यासाठी खैरात वाटण्यात आली.
केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये अनेक घोषणा केल्या जात आहेत. देशात नवे कौशल्य विकास कोर्सेस सुरु केले जाणार आहेत. नवे व्यवसाय सुरु करण्यासाठी तरूणांना कर्ज दिले जाणार आहेत. 20 लाख तरूणांना कौशल्य विकास…
अर्थसंकल्पात शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यावर भर देण्यात आला असेल, असे काही तज्ञांचे मत आहे. त्यामुळे पीएम किसान योजनेतील रक्कम वाढवली जाऊ शकते, अशीही शक्यता आहे. याशिवाय किसान क्रेडिट कार्डवरील KCC मर्यादा…
आज सादर होणाऱ्या अर्थसंकल्पाबबात प्रत्येकाला माहिती मिळावी यासाठी सरकारने एक अॅप लाँच केलं आहे. Union Budget App असं या सरकारी अॅपचं नाव आहे. ज्या कोणाला अर्थसंकल्पबद्दल माहिती जाणून घ्यायची असेल…
Union Budget 2024 Live Updates: यावर्षी झालेल्या लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर फेब्रुवारी महिन्यात अंतरिम अर्थसंकल्प सादर करण्यात आला होता. आता सादर होणाऱ्या पूर्ण अर्थसंकल्पाकडून देशातील नोकरदार वर्गापासून ते शेतकऱ्यांपर्यंत सर्वांनाच अपेक्षा…
मोदी सरकाच्या तिसऱ्या कार्यकाळातील पहिला बजेट दिनांक २३ जुलै रोजी सादर होणार असून देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारमण हा बजेट सादर करणार आहेत. पण तुम्ही कधी विचार केला आहे, की रोजच्या…
देशात स्वातंत्र्यापूर्वीपासूनच्या काळापासून केंद्रीय अर्थसंकल्प संध्याकाळी 5 वाजता सादर केला जात असे. वर्ष १९९९ पर्यंत ही प्रथा कायम होती. मात्र, केंद्रात एनडीए सरकार सत्तेत आल्यानंतर अर्थसंकल्प सादर करण्याची वेळ सकाळी…
येत्या २३ जुलै रोजी केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे. यावेळीचा संपूर्ण अर्थसंकल्प सादर करताना केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा करणार असल्याचे सांगितले जात आहे.
गेल्या काही वर्षांपासून प्रवासी आणि माल वाहतूक रेल्वे गाड्यांची गती वाढली असून यंदाच्या केंद्रीय बजेटमध्येही रेल्वे सुसाट असेल, असा अंदाज व्यक्त होत आहे.