Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

YouTube ने हे प्रसिद्ध भारतीय चॅनल केलं बॅन, AI-जनरेटेड मूवी ट्रेलर आणि असे होते व्हिडीओ; जाणून घ्या सविस्तर

डीपफेक व्हिडीओवर आता युट्यूबने कठोर कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. या करवाईअंतर्गत दोन चॅनेल्स देखील बॅन करण्यात आले आहेत. या चॅनेलवAI-जनरेटेड मूवी ट्रेलर अपलोड केले जात होते.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Dec 20, 2025 | 02:28 PM
YouTube ने हे प्रसिद्ध भारतीय चॅनल केलं बॅन, AI-जनरेटेड मूवी ट्रेलर आणि असे होते व्हिडीओ; जाणून घ्या सविस्तर

YouTube ने हे प्रसिद्ध भारतीय चॅनल केलं बॅन, AI-जनरेटेड मूवी ट्रेलर आणि असे होते व्हिडीओ; जाणून घ्या सविस्तर

Follow Us
Close
Follow Us:
  • YouTube ने प्रसिद्ध भारतीय चॅनल केलं बॅन!
  • AI-जनरेटेड मूवी ट्रेलर अपलोड करणं पडलं महाग
  • स्क्रीन कल्चर आणि KH स्टूडियो आशा दोन्ही चॅनेलवर बंदी घालण्याचा निर्णय
व्हिडीओ स्ट्रिमिंग प्लॅटफॉर्म YouTube ने एक मोठा निर्णय घेतला आहे. कंपनीने दोन युट्यूब चॅनेल बॅन केले आहेत. या चॅनेलवर लोकांची दिशाभूल करणारे व्हिडीओ अपलोड केले जात होते. तसेच यामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजेंसद्वारे तयार करण्यात आलेले व्हिडीओ देखील पोस्ट केले जात होते. बॅन करण्यात आलेला स्क्रीन कल्चर हा भारतीय चॅनेल होता तर KH स्टूडियो हा जॉर्जियामधील चॅनेल होता. एका रिपोर्टनुसार, या दोन्ही चॅनेलवर व्ह्युसाठी चित्रपटांचे खोटे ट्रेल पोस्ट केले जात होते. यामुळे लोकांची दिशाभूल केली जात होती. स्ट्रीमिंग जायंटने आधीच दिशाभूल करणाऱ्या आणि फसव्या कंटेंट, सिंथेटिक कंटेंट डिस्क्लोजर च्या धोरणांचे उल्लंघन केल्याबद्दल त्यांच्या जाहिराती निलंबित केल्या होत्या. यावेळी युट्यूबने चॅनेल पूर्णपणे बॅन करण्याचा निर्णय घेतला आहे.

Instagram Update: रील्स पाहणं झालं आणखी सोपं! इंस्टाग्रामने रोलआऊट केलं Auto Scroll फीचर, यूजर्सना असा होणार फायदा

YouTube ने AI डीपफेक पोस्ट करण्यासाठी बॅन केले चॅनेल

युट्यूबने स्क्रीन कल्चर आणि KH स्टूडियो आशा दोन्ही चॅनेलवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता युट्यूबवर सर्च केल्यानंतर देखील यूजर्सना हे चॅनेल्स दिसणार नाहीत. याशिवाय, चॅनेल्सचा यूआरएल आता एका रिकाम्या पेजवर रीडायरेक्ट होतो, जिथे लिहीले जाते की, हे पेज आता उपलब्ध नाही. यासाठी माफी असावी. (This page isn’t available. Sorry about that.)’ (फोटो सौजन्य – Pinterest)

रिपोर्ट्सनुसार, दोन्ही चॅनेल्सचे मिळून दोन मिलियनहून अधिक सब्सक्राइबर्स होते आणि एक बिलियनहून अधिक व्ह्युज होते. मिळालेल्या माहितीनुसार, दोन्ही चॅनेल्सनी व्ह्युज वाढवण्यासाठी नकली मूवी ट्रेलरचा वापर केला. नकली मूवी ट्रेलर बनवण्यासाठी AI-जेनरेटेड इमेजसह ऑफिशियल फुटेज पोस्ट केले होते. असं सांगितलं जात आहे की, युट्यूबने या वर्षाच्या सुरुवातीला या चॅनेलवरील जाहिराती बॅन केल्या होत्या. हा निर्णय पॉलिसी उल्लंघण केल्याप्रकरणी घेण्यात आला होता.

सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे युट्यूबने दिशाभूल करणाऱ्या आणि फसव्या कंटेटसंबंधित अतिशय कठोर कंटेंट पॉलिसी अपडेट करत असते. यूट्यूबच्या पॉलिसीनुसार, प्लॅटफॉर्मवर जर कोणत्याही चॅनेलद्वारे व्ह्युज वाढवण्यासाठी आणि जाहिराती मिळवण्यासाठी मिसलीडिंग कंटेट अपलोड केला जातो, अशावेळी संबंधित चॅनेलवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला जातो. याशिवाय खोटे थंबनेल, टाइटल आणि फूटेज अपलोड करणं देखील युट्यूबच्या पॉलिसीचे उल्लंघण मानले जाते.

Christmas–New Year सेलच्या नावाखाली सुरु आहे स्कॅम! सुरक्षित राहण्यासाठी लक्षात ठेवा ‘या’ महत्त्वाच्या टिप्स

कंपनीचे प्रवक्ता जॅक मालोन ने एका वृत्तसंस्थेला सांगितलं आहे की, सुरुवातीलाच या चॅनेलला महत्त्वाचे बदल करण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र तरी देखील मॉनिटाइजिंग झाल्यानंतर स्पॅम कंटेट अपलोड करून पुन्हा एकदा प्लॅटफॉर्मच्या पॉलिसीचे उल्लंघन करण्यात आले. हे मिसलीडिंग मेटाडेटा पॉलिसीचे उल्लंघन आहे, ज्यामुळे हे चॅनेल्स बॅन करण्यात आले आहेत. स्क्रीन कल्चरचे फाउंडर निखिल पी. चौधरीने एका वृत्तसंस्थेला सांगितलं आहे की, हे AI-जेनरेटेड नकली व्हिडीओ तयार करण्यासाठी 10 हून अधिक एडिटर्सना नियुक्त केले होते. YouTube च्या अल्गोरिथमला फसवण्याच्या त्याच्या रणनीतीमध्ये हे ट्रेलर लवकर पोस्ट करणे आणि व्हिडिओंमध्ये वारंवार बदल करणे समाविष्ट असल्याचे सांगितले जाते.

💡

Frequently Asked Questions

  • Que: YouTube चॅनल बॅन का केलं जातं?

    Ans: YouTube चे Community Guidelines किंवा Copyright नियम वारंवार मोडल्यास चॅनल बॅन केलं जातं.

  • Que: AI-Generated व्हिडीओ अपलोड करणं बेकायदेशीर आहे का?

    Ans: नाही, पण AI-Generated कंटेंट चुकीच्या पद्धतीने, दिशाभूल करणारा किंवा कॉपीराइट तोडणारा असेल तर कारवाई होते.

  • Que: AI-Generated मूवी ट्रेलरवर YouTube का कारवाई करतात?

    Ans: खरे वाटणारे बनावट ट्रेलर प्रेक्षकांची फसवणूक करतात आणि कॉपीराइट उल्लंघन होऊ शकतं.

Web Title: Youtube banned this indian channel because of ai generated movie trailer and other videos tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 20, 2025 | 02:28 PM

Topics:  

  • Tech News
  • tech updates
  • YouTube

संबंधित बातम्या

Instagram Update: रील्स पाहणं झालं आणखी सोपं! इंस्टाग्रामने रोलआऊट केलं Auto Scroll फीचर, यूजर्सना असा होणार फायदा
1

Instagram Update: रील्स पाहणं झालं आणखी सोपं! इंस्टाग्रामने रोलआऊट केलं Auto Scroll फीचर, यूजर्सना असा होणार फायदा

लक्झरी ट्रेंड आता तुमच्या बजेटमध्ये! भारतीय कंपनी लाँच करणार सर्वात स्वस्त फोल्डेबल स्मार्टफोन, फीचर्स आणि किंमतीचा खुलासा
2

लक्झरी ट्रेंड आता तुमच्या बजेटमध्ये! भारतीय कंपनी लाँच करणार सर्वात स्वस्त फोल्डेबल स्मार्टफोन, फीचर्स आणि किंमतीचा खुलासा

Instagram Update: इंस्टाग्राम यूजर्सना धक्का! कंपनीने केला मोठा बदल, हॅशटॅगच्या संख्येवर आली मर्यादा
3

Instagram Update: इंस्टाग्राम यूजर्सना धक्का! कंपनीने केला मोठा बदल, हॅशटॅगच्या संख्येवर आली मर्यादा

Free Fire Max: या आहेत गेममधील 5 पावरफुल गन्स, ज्या क्षणातच पलटतील संपूर्ण गेम! तुमच्यासाठी कोणती परफेक्ट? जाणून घ्या
4

Free Fire Max: या आहेत गेममधील 5 पावरफुल गन्स, ज्या क्षणातच पलटतील संपूर्ण गेम! तुमच्यासाठी कोणती परफेक्ट? जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.