Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

YouTube चा नवा प्रयोग! शॉर्ट्समधील Dislike बटणाची जागा बदलण्याची शक्यता, कंपनी करतेय मोठं प्लॅनिंग

YouTube Shorts: युट्यूबवर सतत नवीन बदल केले जातात. कधी व्हिडीओसाठी तर कधी शॉर्ट्साठी कंपनी सतत नवीन अपडेट घेऊन येत असते. आता देखील कंपनीने असाच एक निर्णय घेतला आहे. हा निर्णय युट्यूब शॉर्ट्ससंबंधित आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Dec 22, 2025 | 11:54 AM
YouTube चा नवा प्रयोग! शॉर्ट्समधील Dislike बटणाची जागा बदलण्याची शक्यता, कंपनी करतेय मोठं प्लॅनिंग

YouTube चा नवा प्रयोग! शॉर्ट्समधील Dislike बटणाची जागा बदलण्याची शक्यता, कंपनी करतेय मोठं प्लॅनिंग

Follow Us
Close
Follow Us:
  • YouTube शॉर्ट्समध्ये मोठा उलथापालथ!
  • Dislike बटण हटल्यास काय होणार परिणाम?
  • YouTube शॉर्ट्समध्ये मोठा अपडेट अलर्ट!
 

प्रत्येक स्मार्टफोन यूजर व्हिडिओ स्ट्रिमिंग प्लॅटफॉर्म YouTube चा वापर करतो. युट्युबवर आपण वेगवेगळ्या पद्धतींचे आणि आपल्या पसंतीनुसार व्हिडिओ पाहू शकतो. इंस्टाग्रामप्रमाणे युट्युब देखील अत्यंत लोकप्रिय प्लॅटफॉर्म आहे. ज्याप्रमाणे इंस्टाग्रामवर रिल्स शेअर केल्या जातात त्याचप्रमाणे युट्युबवर शॉर्ट्स शेअर केले जातात. इंस्टाग्रामवरील रिल्सप्रमाणेच युट्युबवरील शॉर्ट्स देखील अत्यंत लोकप्रिय आहेत. युजर्स रिल्सप्रमाणे शॉर्ट्स देखील स्क्रोल करू शकतात.

Tech Tips: फोनवरच अडकलंय आयुष्य? फक्त या 5 सवयी बदला… 72 तासांत तुम्हालाही दिसेल चकित करणारा फरक

युट्युबवरील लोकप्रिय शॉर्ट्ससाठी आता एक नवीन बदल केला जाणार आहे. कंपनी शॉर्ट्समधील डिसलाईक बटणावर काम करत आहे. शॉर्ट्समधील डिसलाईट बटन हटवण्याची किंवा त्याची जागा बदलण्याची तयारी सुरू झाली आहे. नक्की काय होणार याबाबत अद्याप कोणतीही स्पष्ट झाली नाही. मात्र असे सांगितले जात आहे की, युट्युब शॉर्ट्समधील डिसलाईक बटनाची जागा आता बदलली जाणार आहे. जर तुम्हाला युट्युब शॉर्ट्स पाहताना डिसलाईक एक बटन दिसत नसेल, तर काळजी करू नका. तुमचा फोन खराब झालेला नाही तर हे एक नवीन अपडेट आहे. सध्या कंपनी डिसलाईक बटनाची जागा बदलण्याची चाचणी करत आहे.  (फोटो सौजन्य – Pinterest)

नुकत्याच समोर आलेल्या रिपोर्टनुसार येत्या काही दिवसांत युट्युब शॉर्ट्स डिसलाईक करणे अत्यंत कठीण होण्याची शक्यता आहे. थंब डाऊन बटन सध्या शॉर्ट्समधील कोपऱ्यातील लाईक बटनाच्या खाली दिसते. मात्र आता लवकरच याची जागा बदलली जाणार आहे. असं सांगितलं जात आहे की, युट्युब डिसलाईक आणि नॉट इंटरेस्टेड बटन एकत्र करू शकते. काही युजर्सना डिसलाईक आणि नॉट इंटरेस्टेड बटनमध्ये कोणताही फरक दिसत नाही. त्यामुळे कंपनीने निर्णय घेतला असल्याची शक्यता आहे. येत्या काळात यूजर्स एकाच बटणावर क्लिक करून दोन्ही प्रक्रिया पूर्ण करू शकतात. म्हणजे तुम्ही एकच बटन क्लिक करून डिसलाईक आणि नॉट इंटरेस्टेड असे दोन्ही ऑप्शन्स सिलेक्ट करू शकता. याबाबत अद्याप अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. मात्र सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या माहितीमुळे असा दावा केला जात आहे.

Free Fire Max: प्लेअर्सना मिळणार 67 Emote फ्री मिळवण्याची सुवर्णसंधी, गेममध्ये झाली नव्या ईव्हेंटची एंट्री! जाणून घ्या अधिक

युट्युबवर डिसलाईक बटनाचे फंक्शन्स आणि जागा बदलणार आहे. त्यामुळे असं मानलं जात आहे की, काही युजर्सना त्यांच्या डिव्हाईसवर हे बटन डिसलाईक लेबलसह दाखवले जाऊ शकते तर काही युजरना हे बटन नॉट इंटरेस्टेड लेबलसह दाखवले जाऊ शकते. चाचणीच्या रिझल्टनुसार ओवर फ्लो मेनूच्या आतमध्ये थंब डाऊन बटन दाखवले जाऊ शकते. हे बटन शॉर्ट्सच्या वरच्या बाजूला उजव्या कोपऱ्यात तीन डॉटच्यावर दिसू शकते. तुम्ही समजू शकता की, डिसलाईक बटणासाठी तुम्हाला अतिरिक्त पावले उचलावी लागतात, तर लाईक बटण पूर्वीसारखेच मुख्य प्लेबॅक स्क्रीनवर राहते. यावरून स्पष्ट होते की कंटेंट लाईक करणे खूप सोपे असेल परंतु ते नापसंत करण्यासाठी वापरकर्त्याकडून अतिरिक्त प्रयत्न करावे लागतील.

💡

Frequently Asked Questions

  • Que: YouTube Shorts म्हणजे काय?

    Ans: 60 सेकंदांपर्यंतचे छोटे व्हिडिओ म्हणजे Shorts.

  • Que: YouTube Shorts मोनेटायझेशन कसं होतं?

    Ans: Ads revenue आणि Creator Fund द्वारे YouTube Shorts मोनेटायझेशन केले जाऊ शकते.

  • Que: YouTube अपडेट्स सगळ्यांना एकाच वेळी मिळतात का?

    Ans: नाही, टप्प्याटप्प्याने रोलआउट होतात.

Web Title: Youtube is planning to change the position of dislike button in shorts tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 22, 2025 | 11:54 AM

Topics:  

  • Tech News
  • tech updates
  • YouTube

संबंधित बातम्या

Tech Tips: फोनवरच अडकलंय आयुष्य? फक्त या 5 सवयी बदला… 72 तासांत तुम्हालाही दिसेल चकित करणारा फरक
1

Tech Tips: फोनवरच अडकलंय आयुष्य? फक्त या 5 सवयी बदला… 72 तासांत तुम्हालाही दिसेल चकित करणारा फरक

iPhone 20 मध्ये होणार सर्वात मोठा बदल! डिझाईन-फीचर्स ते किंमत… Apple यूजर्सना मिळणार खास सरप्राईज
2

iPhone 20 मध्ये होणार सर्वात मोठा बदल! डिझाईन-फीचर्स ते किंमत… Apple यूजर्सना मिळणार खास सरप्राईज

Free Fire Max: प्लेअर्सना मिळणार 67 Emote फ्री मिळवण्याची सुवर्णसंधी, गेममध्ये झाली नव्या ईव्हेंटची एंट्री! जाणून घ्या अधिक
3

Free Fire Max: प्लेअर्सना मिळणार 67 Emote फ्री मिळवण्याची सुवर्णसंधी, गेममध्ये झाली नव्या ईव्हेंटची एंट्री! जाणून घ्या अधिक

शेवटची संधी! Flipkart Sale संपायला अवघे काही तास शिल्लक, गूगल पिक्सेल 9a सह या स्मार्टफोन्सवर बंपर डील उपलब्ध
4

शेवटची संधी! Flipkart Sale संपायला अवघे काही तास शिल्लक, गूगल पिक्सेल 9a सह या स्मार्टफोन्सवर बंपर डील उपलब्ध

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.