Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

छोटा पॅकेट बडा धमाका! किती मजबूत आहे स्लिम iPhone Air, युट्यूबरने केली चाचणी! समोर आला धक्कादायक रिझल्ट

iPhone Air Review: अलीकडेच लाँच झालेला स्लिम आयफोन आता पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. यंदा हा फोन त्याची किंमत किंवा फिचर्ससाठी नाही तर त्याच्या मजबूतीसाठी चर्चेत आला आहे. याचा एक व्हिडीओ देखील सोशल मीडियावर आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Sep 24, 2025 | 07:00 AM
छोटा पॅकेट बडा धमाका! किती मजबूत आहे स्लिम iPhone Air, युट्यूबरने केली चाचणी! समोर आला धक्कादायक रिझल्ट

छोटा पॅकेट बडा धमाका! किती मजबूत आहे स्लिम iPhone Air, युट्यूबरने केली चाचणी! समोर आला धक्कादायक रिझल्ट

Follow Us
Close
Follow Us:

सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीला आयोजित करण्यात आलेल्या ईव्हेंटमध्ये Apple ने त्यांची नवीन आणि लेटेस्ट iPhone 17 सीरीज लाँच केली. या सिरीजमध्ये कंपनीने एका नवीन आयफोनचा समावेश केला आहे. हा आयफोन आतापर्यंतचा सर्वात स्लिम आयफोन आहे. कंपनीने जेव्हा ईव्हेंटमध्ये हा स्लिम आयफोन लाँच केला होता, त्यावेळी असा दावा करण्यात आला होता की, iPhone Air स्मार्टफोन सर्वात ड्यूरेबल डिव्हाईस आहे. कंपनीने केलेल्या या दाव्यानंतर आता प्रत्येकजण जाणून घेण्यासाठी उत्सुक आहे की, सर्वात स्लिम आयफोन किती मजबूत आहे?

Apple Offers: यंदाच्या दिवाळीत घरी घेऊन या ड्रिम फोन! iPhone 17 सह हे प्रोडक्ट्स करा खरेदी आणि मिळवा 10000 रुपयांपर्यंत कॅशबॅक

JerryRigEverything ने शेअर केला स्लिम आयफोनचा रिव्ह्यु

कंपनीने केलेला हा दावा खरा आहे का? स्लिम आयफोन खरंच जास्त मजबूती ऑफर करू शकतो का? असे अनेक प्रश्न युजर्सच्या मनात आहेत. याच सर्व प्रश्नांची उत्तर एका युट्यूबरने दिली आहेत. कंपनीने केलेल्या या दाव्याला तपासण्यासाठी अमेरिकन YouTuber JerryRigEverything ने तयारी सुरु केली. त्याने युट्यूब अकाऊंटवर यासंबंधित एक व्हिडीओ देखील शेअर केला आहे. (फोटो सौजन्य – youtube)

किती मजबूत आहे स्लिम आयफोन?

व्हिडीओद्वारे युजर्सना समजू शकणार आहे की, सर्वात स्लिम iPhone Air किती मजबूत आहे. येथे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की बँड चाचणीत अ‍ॅपलचा सर्वात स्लिम स्मार्टफोन मजबूतीच्या चाचणीत किती यशस्वी झाला आहे. iPhone Air ची जाडी केवळ 5.6mm पातळ आहे. या आयफोनमध्ये कंपनीने 6.5-इंचाचा OLED डिस्प्ले दिला आहे, जो Corning Ceramic Shield 2 प्रोटेक्शनसह येतो. हे डिव्हाईस मागील आवृत्तीपेक्षा तीन पट जास्त स्क्रॅच रजिस्टेंट आहे.

किती स्क्रॅच प्रूफ आहे स्मिम आयफोन?

ड्यूरेबिलिटी टेस्टबद्दल बोलयचं झालं तर YouTuber ने या फोनच्या डिस्प्ले समोर बराच वेळ लाइटर ठेवला होता. मात्र यानंतर फोनचा डिस्प्ले चेक केला असता, या पातळ आयफोनच्या डिस्प्लेवर कोणताही डॅमेज नव्हता. त्यानंतर त्याने बटणे, फ्रंट कॅमेरा सेन्सर आणि खालच्या स्पीकर ग्रिलवर स्क्रॅच केले. फोनच्या टायटॅनियम फ्रेमला काही स्क्रॅच आले होते, पण हा फोन सहजासहजी स्क्रॅच होत नाही. त्यामुळे स्क्रॅच प्रूफच्या बाबतीत स्लिम आयफोनने त्याची चाचणी उत्तमरित्या पूर्ण केली.

Apple Foldable iPhone: कसा असणार टेक जायंट कंपनीचा पहिला फोल्डेबल आयफोन? समोर आले डिटेल्स, असे असू शकतात फीचर्स

iPhone Air सहज वाकतो का?

JerryRigEverything ने लेटेस्ट iPhone Air ला हाताने वाकवण्याचा प्रयत्न केला मात्र असं करणं शक्य झालं नाही. अ‍ॅपलने 2014 मध्ये iPhone 6 आणि iPhone 6 Plus ला स्लिम डिझाईनसह सादर केले होते. पण हे आयफोन खिशामध्येच वाकायचे. मात्र नुकताच लाँच करण्यात आलेला स्लिम आयफोन पूर्णपणे वेगळा आहे. तथापि, नवीन आयफोन एअरच्या बाबतीत असे नव्हते. नवीन फोन वाकवण्यासाठी मशीनने अंदाजे 130 पाउंड दाब दिला. Apple चा लेटेस्ट iPhone Air जाडीच्या बाबतीत कंपनीचा सर्वात पातळ आयफोन असला तरी देखील ड्यूरेबिलिटीच्या बाबतीत हा आयफोन युजर्सना अजिबात निराश करत नााही.

Web Title: Youtuber test iphone air durability shocking result is going viral on social media tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 24, 2025 | 07:00 AM

Topics:  

  • apple
  • iphone
  • Tech News

संबंधित बातम्या

Solo Travel Tips: एकट्याने फिरताना सुरक्षित राहायचंय? तुमच्या ट्रॅव्हल बॅगमध्ये असलेच पाहिजेत ‘हे’ स्मार्ट सेफ्टी गॅजेट्स
1

Solo Travel Tips: एकट्याने फिरताना सुरक्षित राहायचंय? तुमच्या ट्रॅव्हल बॅगमध्ये असलेच पाहिजेत ‘हे’ स्मार्ट सेफ्टी गॅजेट्स

Instagram Update: स्टोरी शेअर करताना झाली गडबड? अहो, थांबा… डिलीट करू नका! आता एडिट ऑप्शन वापरा अन्…
2

Instagram Update: स्टोरी शेअर करताना झाली गडबड? अहो, थांबा… डिलीट करू नका! आता एडिट ऑप्शन वापरा अन्…

Free Fire MAX: गेममध्ये करताय Assault Rifle चा वापर? या टिप्स नेहमी लक्षात ठेवा, तुमचा विजय निश्चित
3

Free Fire MAX: गेममध्ये करताय Assault Rifle चा वापर? या टिप्स नेहमी लक्षात ठेवा, तुमचा विजय निश्चित

काय सांगता… हवेत इशारा करताच टाईप होणार मेसेज! Meta चे नवे स्मार्ट ग्लासेस ठरणार गेमचेंजर, असे आहेत फीचर्स
4

काय सांगता… हवेत इशारा करताच टाईप होणार मेसेज! Meta चे नवे स्मार्ट ग्लासेस ठरणार गेमचेंजर, असे आहेत फीचर्स

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.