अक्षय तृतीया निमित्त डब्ल्यू.आय.टी. जैन टेंपल येथे विविध धार्मिक कार्यक्रम उत्साहात पार पडले. प.पू. मुनिश्री १०८ वीरसागरजी महाराज यांच्या प्रवचनातून त्याग, संयम आणि आत्मशुद्धीचा संदेश देण्यात आला.
हिंदू धर्मात अक्षय तृतीयेला विशेष महत्त्व आहे. या दिवशी सोने खरेदी करणे अत्यंत शुभ मानले जाते. याव्यक्तिरिक्त धणे आणि मीठ खरेदी करणे देखील शुभ मानले जाते. धणे आणि मीठ खरेदी…
शुभप्रसंगी प्रत्येकाचीच सोने खरेदी करण्याची इच्छा असते; मात्र, सोन्याच्या गगनाला भिडलेल्या किमतींमुळे या इच्छेपूर्तीमध्ये मोठा अडथळा निर्माण झाला असून, मध्यमवर्गीयांना आपली ही इच्छा पूर्ण करणे कठीण झाले आहे.
आज रविवार, 19 एप्रिल रोजी अक्षय्य तृतीया आहे. सोन्याव्यतिरिक्त इतर वस्तूंची खरेदी करणे फायदेशीर मानले जाते. या दिवशी वाहनाची गुंतवणूक करणे ही एक शुभ गुंतवणूक मानली जाते. वाहन खरेदी करण्यासाठी…
अक्षय तृतीयेनिमित्त सोने-चांदीसह वाहनांच्या खरेदीला मोठा प्रतिसाद मिळत आहे. सुमारे ३ हजार दुचाकी आणि १ हजार कार्सची डिलीव्हरी आज होणार असून, प्री-बुकिंग पूर्ण क्षमतेने भरले आहे.
हिंदू धर्मातील अत्यंत शुभ मानल्या जाणाऱ्या सणांपैकी एक म्हणजे अक्षय्य तृतीया. साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेला हा दिवस कोणत्याही शुभ कार्यासाठी विशेष मानला जातो. अक्षय्य तृतीयेची महती जाणून घ्या
अक्षय्य तृतीयेचा दिवस साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त आहे. या दिवशी देवाची पूजाअर्चा केली जाते. त्यासोबतच आमरस-पुरीचा नैवेद्य देखील दाखवला जातो. आमरस-पुरीचा नैवेद्य दाखवण्यामागे काय आहे धार्मिक महत्त्व जाणून घ्या
या दोन्ही मौल्यवान धातूंनी दमदार परतावा दिला आहे. तरीही, एक महत्त्वाचा प्रश्न अनुत्तरित राहतो तो म्हणजे नफ्याच्या बाबतीत या दोघांपैकी विनर कोण ठरला आहे?
मोतीलाल ओसवाल फायनान्शियल सर्व्हिसेसच्या ताज्या कमोडिटीज इन्साईट रिपोर्टनुसार, 2026 मध्ये आतापर्यंत सोन्याच्या किमतीत जवळजवळ 10% वाढ झाली आहे, जरी पहिल्या तिमाहीत मोठ्या चढ-उतारामुळे हा प्रवास बराच अस्थिर राहिला आहे.
आदित्य बिर्ला ज्वेलरीचा ब्रँड इंद्रियाने ‘बडा शगुन, बडे ऑफर्स' या संकल्पनेवर आधारित आपली अक्षय्य तृतीया २०२६ कॅम्पेन लाँच केली आहे. ही कॅम्पेन इंद्रिया ब्रँडचे मूळ तत्व जपून महिलांचा दागिन्यांवरील प्रेम…
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी देवी लक्ष्मी आणि कुबेर यांची पूजा केली जाते. असे मानले जाते की त्यांची पूजा केल्याने धन आणि संपत्ती प्राप्त होते. लक्ष्मी आणि कुबेर यांना कोणते फूल अर्पण…
अक्षय्य तृतीयेला लोक सोने, सोन्याचे दागिने आणि इतर वस्तूंची खरेदी करतात. तुम्हाला कधी असा प्रश्न पडला आहे का, अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी का केले जाते, काय आहे त्यामागील धार्मिक महत्त्व,…
यंदा अक्षय्य तृतीया रविवार, 19 एप्रिल रोजी आहे. या दिवशी अक्षय योग तयार होत आहे. हा योग 100 वर्षानंतर तयार होत आहे. यावेळी ग्रह आणि नक्षत्र शुभ स्थितीमध्ये असणार आहे.…
अक्षय्य तृतीया हा हिंदू पंचांगानुसार साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त आहे. यादिवशी मोठ्या प्रमाणात लग्न होतात आणि सोन्याची खरेदी केली जाते. यावर्षी १९ एप्रिल रोजी अक्षय्य तृतीया आहे आणि रविवारी १००…
यंदा अक्षय्य तृतीया रविवार, 19 एप्रिल रोजी आहे. या दिवशी काही वस्तूंचे दान केल्याने ग्रहांच्या त्रासांपासून मुक्ती मिळते. अक्षय्य तृतीयेच्या दिवशी कोणत्या वस्तूंचे दान केल्याने ग्रहदोषांपासून मुक्ती मिळते, जाणून घ्या
यंदाच्या अक्षय्य तृतीयेला तुम्हीदेखील वाहन खरेदी करण्याचा विचार करत आहात का? सर्वप्रथम तुमच्या राशीनुसार वाहनाचा कोणता रंग तुमच्यासाठी शुभ राहील ते जाणून घ्या.
या वर्षी अक्षय तृतीया रविवार, १९ एप्रिल २०२६ रोजी आहे. या विशेष प्रसंगी गजकेशरी योग देखील तयार होत आहे. अक्षय तृतीयेच्या दिवशी या विशेष योगादरम्यान काय करणे शुभ आहे, ते…
अक्षय तृतीया हा वर्षातील सर्वात शुभ दिवस मानला जातो. हा काळ खूप शुभ मानला जातो. हा दिवस साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानला जातो. अक्षय्य तृतीया कधी आहे, मुहू्र्त, योग आणि महत्त्व…