सध्या सुरू असलेल्या हंगामाच्या मध्यावरच, चेन्नई संघाला एक मोठा धक्का बसला आहे. संघाचा स्टार फलंदाज, आयुष म्हात्रे, दुखापतीमुळे IPL 2026 मधून बाहेर झाला आहे.
यंदाच्या हंगामात महेंद्रसिंह धोनी अद्याप एकही सामना खेळू शकलेला नाही. त्यामुळे त्याची उणीव चेन्नईच्या संघाला जाणवत आहे. मध्यंतरी धोनी नेटमध्ये सराव करत असल्याचे समोर आले होते.
सध्या चेन्नई सुपर किंग्ज संघाचे नेतृत्व ऋतुराज गायकवाड करत आहे. मात्र त्याला त्याच्या नेतृत्वाखाली चेन्नईला अद्याप एकही विजय मिळवून देता आलेला नाही. त्यामुळे संघाला धोनीची उणीव जाणवत आहे.
पोटरीच्या स्नायूला झालेल्या दुखापतीमुळे महेंद्रसिंह धोनी अजून मैदानात खेळू शकलेला नाही. मात्र समोर आलेल्या माहितीनुसार, महेंद्रसिंह धोनी लवकरच चेन्नईकडून खेळण्यासाठी उतरणार असल्याचे समोर येत आहे.
फेडएक्स (फेडरल एक्सप्रेस कॉर्पोरेशन), जगातील अग्रगण्य एक्सप्रेस ट्रान्सपोर्टेशन कंपनी, हिने चेन्नई सुपर किंग्स (सीएसके) सोबत भागीदारी करत “फेडएक्स. द मूव्ह इंडिया नीड्स” या डिजिटल ब्रँड कॅम्पेनची घोषणा केली आहे.
चेन्नई सुपर किंग्स संघ आपल्या आयपीएल २०२६ मोहिमेची शानदार सुरुवात करण्यासाठी सज्ज झाला आहे. कर्णधार ऋतुराज गायकवाडने स्वतः खुलासा केला होता की तो सीएसकेसाठी सलामीला खेळेल की नाही.
नावी यूपीआयने आज आगामी टी20 हंगामात आपली उपस्थिती वाढवत रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू, चेन्नई सुपर किंग्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांसह अनेक फ्रँचायझींसोबत भागीदारीची घोषणा केली आहे.
"हा महेंद्रसिंग धोनीचा शेवटचा सीझन आहे का?" यावर बऱ्याच चर्चा रंगल्यात आहेत. यावर आता टीम इंडियाचा माजी कर्णधार आणि 'दादा' सौरव गांगुलीने आपली प्रतिक्रिया दिली आहे. त्याच्या विधानाची सोशल मीडियावर…
IPL 2026 चा हंगाम सुरू होण्यापूर्वी राजस्थान रॉयल्स (RR) संघाला मोठा धक्का बसला आहे. ऑलराउंडर खेळाडू सॅम करन दुखापतीमुळे या संपूर्ण स्पर्धेतून बाहेर पडला आहे.मात्र, राजस्थानने तातडीने श्रीलंकेचा खेळाडू ताफ्यात…
२२ मार्च रोजी, आयपीएलच्या १९ व्या हंगामाच्या सुरुवातीपूर्वी, चेन्नई सुपर किंग्सने 'रोअर२६' नावाचा एक कार्यक्रम आयोजित केला होता. या फॅन इव्हेंटमध्ये एम.एस. धोनीने पुन्हा एकदा एक असे विधान केले, जे…
एम.ए. चिदंबरम स्टेडियमवर संघाच्या चाहत्यांसाठी आयोजित 'रोअर २६' या विशेष कार्यक्रमादरम्यान ही घोषणा करण्यात आली. रैना २००८ ते २०२१ पर्यंत चेन्नई संघाचा भाग होता. तो चेन्नईच्या चार वेळा आयपीएल विजेत्या…
धोनीची एक झलक पाहण्यासाठी चाहते नेहमीच उत्सुक असतात. कार्यक्रमादरम्यान धोनीने एमए चिदंबरम स्टेडियममध्ये पाऊल ठेवताच, संपूर्ण स्टेडियम त्याच्या नावाने दुमदुमले. धोनीला पाहून काही चाहते तर भावूकही झाले.
RCB साठी २०२६ चा IPL हंगाम स्पेशल ठरणार आहे. नव्या आशांसह आणि 'विद्यमान विजेते'असल्यामुळे विशेष सन्मानासह हा हंगाम सुरू होत आहे. यातच CSK च्या माजी खेळाडूने यातच मोठं विधान केलं…
एम.एस. धोनी वयाच्या 44 व्या वर्षी पुन्हा एकदा आपल्या कौशल्याची झलक दाखवण्यासाठी सज्ज झाला आहे. आयपीएलची (इंडियन प्रीमियर लीग) सुरुवात २८ मार्च रोजी होत आहे. धोनीचा संघ सज्ज झाला आहे.…
दुखापतीमुळे नॅथन एलिस संपूर्ण स्पर्धेतून बाहेर झाला आहे. आता, या फ्रँचायझीचा आणखी एक स्टार खेळाडू दुखापतीला बळी पडला आहे, ज्यामुळे चेन्नई सुपर किंग्सचा संघ काहीसा कमकुवत आणि अडचणीत सापडला आहे.
संजू सॅमसन सीएसकेकडून, तर रवींद्र जडेजा राजस्थान रॉयल्सकडून खेळणार आहे. आयपीएलच्या आधी संजू सॅमसन सीएसकेच्या कॅम्पमध्ये सामील झाला आहे. तो एम.एस. धोनीसोबत गप्पा मारतानाही दिसला.
पाच वेळच्या चॅम्पियन चेन्नई सुपर किंग्ससाठी एक वाईट बातमी आहे. त्यांचा प्रमुख वेगवान गोलंदाज, नॅथन एलिस, दुखापतीमुळे आयपीएल २०२६ मधून बाहेर पडला आहे. चेन्नई सुपर किंग्जसाठी ही अत्यंत वाईट बातमी…
पहिल्यांदाच चेन्नई सुपर किंग्स (CSK) संघाकडून खेळणार आहे. भारताचा माजी फलंदाज मोहम्मद कैफने CSK च्या कर्णधारपदाबद्दल स्पष्टपणे आपले मत व्यक्त केले आहे.
चेन्नई सुपर किंग्सच्या संघ गेल्या दोन हंगामात प्लेऑफमध्ये पोहोचण्यात अपयशी ठरला. ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वाखाली, सीएसके आपल्या मागील चुकांमधून शिकून यावेळी एक संतुलित आणि दमदार कामगिरी करण्याचा प्रयत्न करेल.