महेंद्रसिंह धोनी निवृत्त (फोटो- ians)
endrum thala 💛 #ForOurThala https://t.co/VRmPKS2yEe — Chennai Super Kings (@ChennaiIPL) November 17, 2026
आयपीएल २०२७ पूर्वी क्रिकेट क्षेत्रातून एक मोठी बातमी समोर आली आहे. चेन्नई सुपर किंग्जचा माजी कर्णधार आणि प्रसिद्ध खेळाडू महेंद्रसिंह धोनीने अखेर आयपीएलमधूनही आपल्या निवृत्तीची घोषणा केली आहे. आगामी हंगामात धोनी मैदानावर फलंदाजी करताना किंवा विकेटमागे किपिंग करताना दिसणार नाही. मात्र तो आता सीएसकेचा नवीन मेंटॉर म्हणून कार्यरत असणार आहे.
थाला पुन्हा मैदानात उतरणार? IPL 2027 मध्ये खेळण्याबाबत MS Dhoni ने सोडले मौन; दिले मोठे संकेत
आयपीएलच्या आगामी हंगामासाठी सर्व संघांची रिटेंशनची लिस्ट जाहीर करण्याच्या आधीच ही बातमी समोर आली आहे. चेन्नई सुपर किंग्जने सोशल मिडियावर पोस्ट शेयर करत धोनीच्या निर्णयाची माहिती दिली आहे. धोनीने निवृत्ती जाहीर केल्याने तो आता मैदानात खेळताना दिसणार नाहीये . या एकाच विचाराने त्याचे असंख्य चाहते भावूक झाल्याचे पायल मिळत आहे.
सर्वात मोठी बातमी! MS Dhoni IPL 2027 खेळणार की नाही? ‘या’ खेळाडूने दिलेली प्रतिक्रिया एकदा वाचाच…
एकूण सामने – 278 सामने
एकूण रन्स – 5,439 रन्स
अर्धशतके – 24
सर्वाधिक रन्स – 84
आयपीएल विजेतेपद – सीएसकेला 5 वेळेस विजेतेपद
महेंद्र सिंह धोनीच्या यशस्वी नेतृत्वाखाली चेन्नई सुपरकिंग्सने तब्बल ५ वेळा आयपीएलचे जेतेपद आपल्या नावावर केले.
Ans: महेंद्रसिंह धोनीने आयपीएलमध्ये निवृत्तीची घोषणा केली आहे.
Ans: आयपीएलमधून निवृत्तीनंतर महेंद्रसिंह धोनी चेन्नई सुपर किंग्स संघाचा मेंटॉर म्हणून काम पाहणार आहे.






