Katrina Kaif Birthday: कतरिना कैफच्या ४३ व्या वाढदिवसानिमित्त जाणून घ्या तिच्या आयुष्यातील ७ खास गोष्टी. पहिला फ्लॉप चित्रपट, खरं नाव, ६ बहिणी, 'के ब्यूटी' ब्रँड आणि यशस्वी करिअर.
मुंबईच्या पावसात विकी कौशलने कतरिना कैफसोबतचा रोमँटिक फोटो शेअर केला. त्याच्या हृदयस्पर्शी कॅप्शनने चाहत्यांचे लक्ष वेधून घेत सोशल मीडियावर चर्चा रंगली.
१९ वर्षांपूर्वी, २३ मार्च २००७ रोजी एक चित्रपट प्रदर्शित झाला होता, ज्यामुळे अक्षय कुमार आणि कतरिना कैफ यांची जोडी सुपरहिट झाली आणि चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर भरपूर कमाई केली.
रणबीर कपूर, कतरिना कैफ आणि अर्जुन रामपाल यांसारख्या दिग्गज कलाकारांची भूमिका असलेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर खळबळ उडवून दिली होती, मात्र आता त्याच्या सीक्वलबाबत मोठी बातमी समोर आली आहे.
विकी कौशल आणि कतरीना कैफ पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. याचे कारण म्हणजे आई-बाबा झाल्यानंतर त्यांच्या घरी अजून एका पाहुण्याचे आगमन झाले आहे. चला याबद्दल जाणून घेऊयात.
सवाई माधोपूरजवळ 700 वर्षे जुना ऐतिहासिक किल्ला असून इथेच विक्की कौशल आणि कतरिना कैफ यांचे लग्न संपन्न झाले. इथे कस जायचं आणि इथली खासियत काय ते जाणून घेऊया.
चाहते ज्या दिवसाची वाट पाहत होते अखेर त्या दिवस दिवसाची प्रतीक्षा संपली आहे. बॉलीवूड अभिनेत्री कतरिना कैफ आणि विकी कौशलने घरात छोट्या बाळाचे स्वागत केले आहे.
चाहते ज्या दिवसाची वाट पाहत होते तो दिवस अखेर आला आहे. बॉलीवूड अभिनेत्री कतरिना कैफच्या गरोदरपणाच्या अफवा बऱ्याच काळापासून पसरत होत्या. आता अभिनेत्रीने स्वतः प्रेग्नंसीची घोषणा केली आहे.
बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री कतरिना कैफ आज तिचा वाढदिवस साजरा करत आहे. या निमित्ताने तुम्हाला तिच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्याशी संबंधित काही अनपेक्षित गोष्टी सांगणार आहोत.
मालदीव मार्केटिंग अँड पब्लिक रिलेशन्स कॉर्पोरेशनने 'सनी साइड ऑफ लाईफ'साठी बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफची नवीन जागतिक ब्रँड ॲम्बेसिडर म्हणून नियुक्ती केली आहे.
कतरिना कैफचा जन्म ब्रिटिश हाँगकाँगमध्ये झाला आणि तिला ब्रिटिश अभिनेत्री म्हणून संबोधले जाते. तिची आई ब्रिटिश होती आणि तिचे वडील मोहम्मद कैफ हे काश्मिरी वंशाचे व्यापारी होते. असे असूनही कतरिनाला…