IND vs SL: मानव सुथारने LBW साठी केलेले अपील अंपायरने मंजूर केल्यावर प्रभात जयसूर्या संतापला. ड्रेसिंग रूममध्ये जाऊन रागाने आपले ग्लोव्हज फेकून दिले. लाईट्समुळे सामना थांबवावा मागणी करण्यात आली होती.
भारताने आयसीसी जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचण्याच्या आशा अधिक पक्क्या केल्या असून गुणतालिकेत आपली टक्केवारी कमालीची सुधारली आहे.
IND vs SL: भारत आणि श्रीलंका यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यावर भारताने आपला झेंडा रोवला आहे. श्रीलंकेला 165 धावांनी हरवून खिशात सामना घातला.
IND vs SL: भारताकडून मानव सुथारने पहिल्या कसोटीच्या पहिल्या डावात श्रीलंकेच्या चार फलंदाजांना बाद केले. आतापर्यंत मानवला खेळपट्टीकडून ७४ टक्के चेंडूंना सर्वाधिक वळण मिळाले आहे.
IND vs SL: गॉल कसोटीच्या पहिल्या डावात भारताने श्रीलंकेवर दुसऱ्याच चेंडूवर मोहम्मद सिराजच्या साथीने सलामीवीर निशान फर्नांडोला बाद करून धक्का दिला. श्रीलंकेला पहिल्याच ओव्हरमध्ये झटका मिळाला
Manav Suthar takes 5 wickets in Debut Test Match: मानव सुथारने आपल्या पहिल्याच सामन्यात ६ विकेट घेत इतिहास रचला आहे. याशिवाय तो अशी कामगिरी करणारा १०वा गोलंदाज तर सातवा फिरकी…
फॉलोऑन दिल्यावर गोलंदाजी करताना टी ब्रेकपर्यन्त वॉशिंग्टन सुंदने 3 विकेट घेत अफगणिस्तानचे कंबरडे मोडले आहे. असाच फॉर्म त्याने फलंदाजीत देखील दाखवला आहे.
अफगणिस्तानचा संघ 152 रन्सवर ऑल आउट झाला. त्यानंतर भारतीय संघाने अफगणिस्तानला फॉलोऑन दिला आहे. सध्या अफगणिस्तानचा संघ 92 रन्सवर असून त्यांनी 3 विकेट गमावल्या आहेत.
अफगाणिस्तानचा संघ पहिल्या डावात १५२ धावांवर सर्वबाद झाला. भारताकडून मानव सुथारने सर्वाधिक सहा बळी घेतले. पहिल्याच सामन्यात मानवने ‘सिक्सर’ मारत आपल्यावरील विश्वास सार्थ ठरवला आहे.
सामन्याच्या दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा अफगाणिस्तानने आपल्या पहिल्या डावात ५ गडी गमावून अवघ्या ११३ धावा केल्या आहेत. भारताकडून मानव सुथारने (Manav Suthar) तीन विकेट घेतल्या.