आज टी-२० विश्वचषक २०२६ मध्ये आज ४० वा सामना ऑस्ट्रेलिया आणि ओमान यांच्यात खेळला गेला. पल्लेकेले येथील आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात ऑस्ट्रेलिया संघाने ओमानचा ९ विकेट्सने पराभव केला.
टी-२० विश्वचषक २०२६ च्या ४० व्या सामन्यात आज पल्लेकेले येथील आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळल्या जाणाऱ्या या सामन्यात ओमानविरुद्ध ऑस्ट्रेलिया संघाने टॉस जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाचा डाऊनफॉल 2023 नंतर सुरू झाला असल्याचं म्हटलं जात आहे. 2026च्या T20 World Cupमध्येही ऑस्ट्रेलिया संघाला झिम्बाब्वे संघाकडून पराभव पत्करावा लागला.
टी२० विश्वचषक २०२६ मध्ये आज ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंका आमनेसामने आले आहेत. पल्लेकेले येथील पल्लेकेले आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळल्या जाणाऱ्या या सामन्यात ऑस्ट्रेलियाने श्रीलंकेला १८२ धावांचे लक्ष्य दिले आहे.
टी२० विश्वचषक २०२६ मध्ये आज ३० व्या सामन्यात ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंका आमनेसामने आले आहेत. पल्लेकेले आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळल्या जाणाऱ्या या सामन्यात श्रीलंकेने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे.
२०२६ च्या टी-२० विश्वचषकासाठी ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर झाला आहे. दुखापतग्रस्त खेळाडूंनाही संघात स्थान देण्यात आले आहे. वेगवान गोलंदाज पॅट कमिन्स आणि जोश हेझलवूड यांच्यासह टिम डेव्हिड यांचाही समावेश आहे.
ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघातून चकित करणारी बातमी समोर आली असून ऑस्ट्रेलियाचा टी 20i कॅप्टन आणि अनुभवी ऑलराउंडर मिचेल मार्श याने राज्यस्तरीय रेड बॉल क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात पाच सामन्यांच्या टी २० मालिकेतील दूसरा टी २० सामना मेलबर्न येथे खेळवण्यात आला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारतावर ४ विकेट्सने विजय मिळवला.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील तिसरा सामना आज सिडनी क्रिकेट ग्राउंडवर खेळला जात आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करत भारतासमोर २३७ धावांचे लक्ष्य दिले आहे.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील दूसरा सामना अॅडेलमध्ये खेळवला गेला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा 2 विकेट्सने पराभव करून मालिका विजय मिळवला.
IND vs AUS: ऑस्ट्रेलियाला नियमित कर्णधार पॅट कमिन्सची उणीव भासेल. कमिन्सच्या जागी अष्टपैलू मिचेल मार्शनेही एकदिवसीय क्रिकेटमध्ये कर्णधारपद स्वीकारले आहे.
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तीन एकदिवसीय सामन्यांकसाठी ऑस्ट्रेलिया क्रिकेटकडून संघाची घोषणा करण्यात आली आहे. या संघामधून स्टीव्ह स्मिथ आणि पॅट कमिन्ससह मिशेल स्टार्कला वगळले आहे.
दक्षिण आफ्रिका आता ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे, या दोन संघात तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका आणि तीन सामन्यांची टी-२० मालिका खेळवली जाणार आहे. अशातच ऑस्ट्रेलियाने टी-२० मध्ये नवीन सलामी जोडीची घोषणा केली…
आयपीएल २०२५ च्या ६४ व्या सामन्यात, लखनौ सुपर जायंट्सने गुजरात टायटन्सचा ३३ धावांनी पराभव केला. या सामन्यात विजयी शिल्पकार ठरला तो म्हणजे मिचेल मार्श. त्याने शतकी खेळी करून एक इतिहास…
आयपीएल २०२५ मध्ये लखनौ सुपर जायंट्सला मोठा धक्का बसला आहे कारण त्यांच्या संघामध्ये फॉर्ममध्ये असलेला खेळाडूंना बाहेर करण्यात आले आहे. ऑस्ट्रेलियाचा स्टार अष्टपैलू खेळाडू मिचेल मार्शशिवाय खेळावे लागेल.
लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध मुंबई इंडियन्स यांच्यात खेळवण्यात आलेल्या सामन्यात एलएसजीने बाजी मारली. या सामन्यात सलामीवीर फलंदाज मिचेल मार्शने 10 वर्ष जुना विक्रम मोडीत काढला आहे.
लखनौ सुपरजायंट्सविरुद्ध संघाच्या १८ वर्षांच्या इतिहासात कधीही न घडलेले कृत्य केले. पंड्याने त्याच्या गोलंदाजीने हे केले आहे. एकाना स्टेडियमवर पंड्याने शानदार गोलंदाजी केली आणि पाच विकेट्स घेतल्या.
स्टोइनिसने चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा करून सर्वांना आश्चर्यचकित केले. चॅम्पियन ट्रॉफीला फक्त १४ दिवस शिल्लक असताना ऑस्ट्रेलियाच्या अडचणींमध्ये वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे.
सध्या ऑस्ट्रेलियाचा संघ श्रीलंका दौऱ्यावर आहे. श्रीलंका विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये सध्या कसोटी मालिका सुरु आहे. याचदरम्यान आता ऑस्ट्रेलिया संघाचा अष्टपैलू मिचेल मार्श पाठीच्या दुखापतीची माहिती समोर आली आहे.