GT vs PBKS: प्रथम फलंदाजी करताना, पंजाब किंग्जने २० षटकांत ९ गडी गमावून १६३ धावा केल्या. प्रत्युत्तरात, गुजरात टायटन्सने अंतिम क्षणापर्यंत रंगलेला हा सामना एक चेंडू राखून जिंकला.
गुजरात टायटन्सने नाणेफेक जिंकली आणि प्रथम फलंदाजीसाठी पंजाबला अंमत्रित केले आणि त्याचा हा निर्णय योग्य ठरला. पंजाबने गुजरातसमोर विजयासाठी 164 धावांचे लक्ष्य ठेवले आहे.
GT vs PBKS: गुजरात टायटन्सने नाणेफेक जिंकली आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. कर्णधार शुभमन गिलने जाहीर केले की, आज निशांत सिंधू आपले पदार्पण करेल.
पंजाब किंग्सविरुद्ध गुजरात टायटन्सच्या डावाच्या शेवटच्या षटकांमध्ये नाट्यमय प्रसंग घडला. बॅटच्या आकाराचा नियम मोडल्याबद्दल संघाचा फलंदाज राहुल तेवतियाला मैदानातील पंचांनी थांबवले
१८ व्या हंगामातील पंजाबचा हा पहिलाच सामना होता. पीबीकेएसची मालकीण आणि बॉलिवूड अभिनेत्री प्रीती झिंटाला श्रेयसने शतक हुकवल्याबद्दल तिचे मत सोशल मीडियावर शेअर केले आहे.