Rakshabandhan: रक्षाबंधन अवघ्या काही दिवसांवर आले आहे. त्याआधी, तुम्ही किफायतशीर आणि नैसर्गिक घटकांचा वापर करून घरीच फेशियल करून पाहू शकता, ज्यामुळे तुमची त्वचा स्वच्छ आणि चमकदार होईल.
भाऊ-बहीणीच्या प्रेमाचा आणि पवित्र नात्याचा सण रक्षाबंधन यंदा २८ ऑगस्ट रोजी साजरा केला जाणार आहे. या दिवशी सकाळ, दुपार आणि संध्याकाळ यावेळी भावाला राखी बांधण्यासाठी नेमकी शुभ वेळ कोणती ते…
रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर ठाणे, कल्याण, डोंबिवली आणि बदलापूरच्या बाजारपेठा रंगीबेरंगी राख्यांनी सजल्या आहेत. मात्र, यंदा राख्यांच्या किमतीत २० टक्क्यांची वाढ झाल्याने खरेदीचा उत्साह काहीसा कमी दिसत आहे.
Amazon Pay: रक्षाबंधन जवळ आल्याने भाऊ-बहिणींसाठी खास भेटवस्तू निवडण्याची लगबग सुरू झाली आहे. यंदा Amazon Pay Gift Cardsने रक्षाबंधनासाठी काही खास पर्याय उपलब्ध करून दिले आहेत. ऑनलाइन पाठवता येणाऱ्या गिफ्ट…
रक्षाबंधनासाठी गावी जाणाऱ्या प्रवाशांसाठी भारतीय रेल्वेने विशेष ट्रेनची सुविधा उपलब्ध केली आहे. जबलपूर ते हजरत निजामुद्दीन मार्गावर धावणाऱ्या या ट्रेनमुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.
भावा-बहिणीच्या अतूट प्रेमाचा, विश्वासाचा आणि सुरक्षेच्या वचनाचं रक्षाबंधनाचा सण यंदा २८ ऑगस्ट रोजी आहे. दरवर्षी श्रावण महिन्याच्या पौर्णिमा तिथीला रक्षाबंधनाचा सण साजरा केला जातो. यंदा कधी आहे रक्षाबंधन, मुहूर्त आणि…
११ ऑगस्टला एका दिवशी तब्बल ३९ कोटी रुपयांचे उत्पन्न महामंडळाला प्रवासी वाहतुकीतून मिळाले आहे. यंदाच्या आर्थिक वर्षातील हे विक्रमी उत्पन्न आहे. अशी माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप…
रक्षाबंधन देशभरामध्ये उत्साहात साजरा होतोय आणि याला आपले आवडते नेते तरी कसे अपवाद ठरतील. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीदेखील आपल्या निवासस्थानी शिवतिर्थ येथे आपल्या बहिणीसह रक्षाबंधनाचा हा सण उत्साहात साजरा…
विद्यार्थ्यांनी पाठवलेल्या एका राखीने सैनिकांचे आत्मबल वाढेलच त्याचबरोबर रक्षाबंधनाच्या धाग्यातून सैनिकांच्या त्यागाचे स्मरण करण्याची संधी विद्यार्थ्यांना या उपक्रमाच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आली.
दरवर्षीप्रमाणे यंदाही सिनेविश्वातील लाडक्या बहिणींचे रक्षाबंधन संपन्न झाले असून अभिनेत्री मोनालिसा बागल आणि अभिनेत्री अश्विनी बागल यांनी राखी बांधत दिलं रक्षणाचं वचन दिले. रक्षाबंधन हा सण भावा आणि बहिणी मधील…
भावा बहिणीच्या नात्याचा हा सुंदर सण रक्षाबंधन देशभरात आज साजरा केला जातो. पण बॉलीवूडमध्ये अशा काही बहिणी आहेत ज्या आपल्या लहान बहिणीची रक्षा करतात आणि राखी सण साजरा करतात
रक्षाबंधनच्या मुहूर्तावर काही वर्षांपूर्वी 2 बॉलिवूडचे चित्रपट रिलीज झाले होते. सगळ्यांना अपेक्षा होती हे दोन्ही चित्रपट बॉक्स ऑफिस गाजवणार. मात्र, झाले उलटेच.
सणावाराच्या दिवसांमध्ये बाजारात विकत मिळणारी मिठाई आणून खाण्यापेक्षा घरी सोप्या पद्धतीमध्ये तुम्ही ब्रेड कलाकंद बनवू शकता. हा पदार्थ बनवण्यासाठी जास्त वेळ लागत नाही. चला तर जाणून घेऊया कलाकंद बनवण्याची कृती.
Raksha Bandhan 2025:आज रक्षाबंधनाचा दिवस आहे. जर मनोरंजन क्षेत्रात बोलायचं झालं तर ऐश्वर्याच्या पूर्वायुष्याचा भाग असलेले किस्से आणि कहाण्या पुन्हा समोर येत आहेत. ऐश्वर्या आणि सलमान खान यांच्या नात्याची कहाणी…
रक्षाबंधनाच्या दिवशी राखी बांधल्यानंतर ती दसरा किंवा जन्माष्टमीपर्यंत ठेवावी. राखी काढण्यासाठी काही नियम देखील सांगण्यात आले आहेत. राखी कधी काढावी आणि ती काढण्याचे काय आहेत नियम, जाणून घ्या
रक्षाबंधनाच्या दिवशी 24 वर्षांनी अनेक शुभ राजयोग तयार होत आहे. या तयार होणाऱ्या शुभ योगामुळे वृषभ राशीसह या राशीच्या लोकांना फायदा होणार आहे त्यासोबतच नशिबाची साथ देखील लाभेल.