इंडियन नेव्हीचे 25 सदस्य टीव्हीएस रोनिनवरून महाराष्ट्रात तब्बल 1600 किमीचा प्रवास करणार आहेत. 14 दिवसांच्या या राइडमध्ये 10 ऐतिहासिक किल्ल्यांना भेट देत तरुणांपर्यंत खास संदेश पोहोचवला जाणार आहे.
टीव्हीएस मोटर कंपनीने प्रीमियम बाईक्ससाठी Paddock नावाचे स्वतंत्र डीलरशिप नेटवर्क उभारण्यास सुरुवात केली आहे. आता कंपनीने पार्टनर्ससाठी आवाहन केले असून, नॉर्टनसह प्रीमियम बाईक्सच्या विक्रीला वेगळी ओळख मिळणार आहे.
टीव्हीएस NTORQ 150 ने नेपाळमध्ये 150cc हायपर-स्पोर्ट स्कूटर सेगमेंटमध्ये एंट्री केली आहे. 13.2 PS पॉवर, 104kph टॉप स्पीड आणि 0-60kph साठी 6.3 सेकंद अशी कामगिरी या स्कूटरला खास बनवते.
टीव्हीएसने ऑगस्ट 2026 मध्ये 4,33,796 युनिट्सची देशांतर्गत विक्री नोंदवत वार्षिक 17.60% वाढ केली. ज्युपिटर सर्वाधिक विक्रीचे मॉडेल ठरले, तर आयक्यूब, रोनिन आणि रायडरनेही चांगली कामगिरी केली.
टीव्हीएस अपाचे RR 310 आणि RTR 310 आता नव्या Black Diamond Edition मध्ये दाखल झाल्या आहेत. ऑल-ब्लॅक लूकसोबत मिळणारे खास फीचर्स आणि दमदार परफॉर्मन्स पाहून किंमत किती आहे, हे जाणून…
ऑगस्ट 2026 मध्ये निवडक इलेक्ट्रिक टू-व्हीलर मॉडेल्सची विक्री तब्बल 1,87,214 युनिट्सवर पोहोचली. मागच्या वर्षीच्या तुलनेत 146% वाढ झाली असून बजाज चेतकने 52,248 युनिट्ससह सर्वांना मागे टाकले. या यादीतील टॉप 4…
125cc स्कूटरमधून 150cc मॉडेलवर जाण्याचा विचार करताय? TVS Ntorq 150 ची किंमत, डाउन पेमेंट आणि EMIचा हिशोब जाणून घेतल्यावर तुमचे मासिक बजेट किती बदलू शकते, हे स्पष्ट होईल.
टीव्हीएस रोनिनमध्ये फक्त नवीन रंग आले आहेत का, की सेफ्टी आणि टेक्नॉलॉजीमध्येही मोठे बदल झाले आहेत? नवीन Base+ व्हेरिएंटपासून Top मॉडेलपर्यंत मिळणारे अपडेट्स जाणून घ्या.
टीव्हीएस Maxi Scooter 160 कडून चांगल्या मायलेजची अपेक्षा व्यक्त केली जात आहे, पण कंपनीने अद्याप अधिकृत मायलेज जाहीर केलेले नाही. सुमारे ₹1.40 लाख किंमतीच्या या स्कूटरची खरी खासियत लॉन्चनंतरच स्पष्ट…
टीव्हीएसने 2026 साठी Ronin आणि Apache रेंजमध्ये मोठे फीचर अपडेट केले आहेत. विशेष म्हणजे कमी किंमतीच्या मॉडेल्समध्येही TFT डिस्प्ले, Traction Control, Google Maps आणि Type-C चार्जिंगसारख्या सुविधा मिळत आहेत.
भारतात इलेक्ट्रिक दुचाकींची मागणी झपाट्याने वाढत असताना भारतीय कंपन्यांनी जपानी ब्रँड्सना मोठी आघाडी घेतली आहे. टीव्हीएस, बजाज, हिरो, एथर आणि ओला यांच्या मजबूत उपस्थितीसमोर होंडा, सुझुकी आणि यामाहाचा एकत्रित वाटा…
होंडा UC3 आणि टीव्हीएस आयक्यूब या दोन्ही इलेक्ट्रिक स्कूटर डिझाईन, बॅटरी रेंज आणि फीचर्सच्या बाबतीत अत्यंत वेगळ्या आहेत. या दोन प्रमुख ब्रँड्समधील ही तगडी स्पर्धा ग्राहकांसाठी उत्तम पर्याय ठरत आहे.
पेट्रोलच्या सतत वाढणाऱ्या किमतींमुळे त्रस्त आहात का? होंडा एक्टिवाला टक्कर देण्यासाठी येणारी टीव्हीएस जुपि्टर सीएनजी खरोखरच तुमचा प्रवास अतिशय स्वस्त आणि फायदेशीर करू शकेल का? पाहूयात.
भारतीय बाजारात टीव्हीएस आणि ब्रिटिश ब्रँड नॉर्टन मिळून नेमकी कोणती नवीन आणि पावरफुल वाहने आणत आहेत? येणाऱ्या काळात ग्राहकांसाठी कोणती धमाकेदार सरप्राइज मिळणार आहेत?
टीव्हीएस मोटरने भारतात 'ज्युपिटर ड्युअल-टोन स्पेक्ट्रल रेंज' स्कूटर लॉंच केली असून, नवीन कलर-शिफ्टिंग फिनिश आणि आधुनिक फीचर्समुळे यात काय जादू दडलेली आहे? ड्युअल-टोन रंगांची जादू आणि सिक्वेन्शियल इंडिकेटर्ससह ही नवीन…
भारतीय ई-स्कूटर बाजारात मोठा बदल होत टीव्हीएस मोटरने ओला इलेक्ट्रिकला मागे टाकत cumulative विक्रीत पहिला क्रमांक पटकावला आहे. एकेकाळी नंबर वन असलेला हा ब्रँड इतका कसा घसरला आणि टीव्हीएसच्या या…
TVS मोटर कंपनीने भारतात १० लाख ग्राहकांचा टप्पा पूर्ण केल्याच्या प्रीत्यर्थ 'TVS iQube MillionR' हे विशेष एडिशन रु. १.४० लाखात लाँच केले आहे. आकर्षक Aurora Green लूक आणि ३५.५ लीटरचे…
१६०सीसी सेगमेंटमधील दोन दिग्गज स्पोर्टी बाइक्सच्या नव्या रुपांमध्ये डिझाइन आणि तंत्रज्ञानाची मोठी जुगलबंदी पाहायला मिळत आहे. दैनंदिन प्रवासात स्क्रीनवर मिळणाऱ्या एका भन्नाट सुविधेमुळे आणि इंजिनच्या पॉवरमधील किरकोळ फरकामुळे या दोन्ही…