घरात प्रवेश केल्यानंतर कपाटातील साहित्य अस्ताव्यस्त पडलेले दिसले. कपाटात ठेवलेले सोन्या-चांदीचे दागिने तसेच अन्य साहित्य चोरीला गेल्याचे स्पष्ट झाले. घटनेची माहिती मिळताच आळेफाटा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला.
शफिक अन्सारी याने फिर्यादीचा हात पकडला, मोसीन शेख याने लाकडी दांडक्याने तर गुलाम जाफर कुरेशी याने कमरेच्या पट्ट्याने मारहाण केली. तसेच साबीर जाफर कुरेशी आणि शफिक अन्सारी यांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण…
कोमल स्वप्नील आहेर या आळेफाट्यावरून लोणी मावळ्याकडे एसटी बसने प्रवास करत होत्या. प्रवासादरम्यान त्यांच्या मागे बसलेल्या एका संशयित महिलेने शिताफीने त्यांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने तोडल्याचे सांगितले जात आहे.