Pak-Afghan War : एकीकडे मध्यपूर्वेत युद्धाचा भडका उडालेला असताना दक्षिण आशियात पाक-अफगाण सीमेवर संघर्ष सुरु आहे. पाकिस्तान-अफगाणिस्तानमधील तणावही शिगेला पोहचला आहे. यावर चीनने तीव्र संताप व्यक्त केला आहे.
Taliban Drone Attack : अफगाणिस्तानने इस्लामाबादच्या हमजा मिलिटरी सेंटरवर ड्रोन हल्ला केला आहे, ज्यामुळे पाकिस्तानचे मोठे नुकसान झाल्याचा दावा तालिबानने केला आहे, तर डुरंड रेषेवर तणाव वाढत आहे.
Pakistan Airstrikes Kandahar:पवित्र रमजान महिन्याच्या शेवटच्या दिवसांत अफगाणिस्तान आणि पाकिस्तानमधील तणाव लक्षणीयरीत्या वाढला आहे. अफगाणिस्तानचा दावा आहे की पाकिस्तानने पुन्हा एकदा अफगाण सार्वभौमत्वाचे उल्लंघन केले आहे.
Pak-Afghan War : मध्यपूर्वेतील तणावादरम्यान दक्षिण आशियातही युद्धाचा भडका उडाला आहे. पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्ये सीमेवर वाद सुरुच आहे. तालिबानी सैन्याने थेट पाकिस्तानच्या सीमेत वार केला आहे.
Pakistan Military Base:तालिबानने पाकिस्तानच्या नूर खान हवाई तळावर हल्ला केला आहे. सरकार इराणला तोंड फोडत असतानाच, ते कराचीमध्ये स्वतःच्या नागरिकांवर गोळ्या झाडत आहे, त्यांचे रक्त सांडत आहे.
Pak-Afghan War : सध्या पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्ये तीव्र युद्ध सुरु आहे. यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर गंभीर चिंतेचे वातावरण आहे. याच वेळी या युद्धामागे अमेरिकेचा हात असल्याचा दावा केला जात आहे.
Afghanistan-Pakistan War: संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांनी अफगाणिस्तान आणि पाकिस्तानमधील हिंसाचाराच्या वाढत्या घटनांबद्दल चिंता व्यक्त केली आणि दोन्ही देशांना शत्रुत्व संपवण्याचे आणि राजनैतिक मार्गाने मतभेद सोडवण्याचे..
Pakistan-Afghanistan War: अफगाण तालिबानने अनेक पाकिस्तानी लष्करी तळांवर ड्रोन हल्ले केले आणि टीटीपीने बाजौरमध्ये अचानक हल्ला केला ज्यामध्ये सुमारे ४० सैनिक ठार झाले; दोन्ही बाजूंनी मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
Pak-Afghan War : पाकिस्तान-अफगाणिस्तानातील तणाव शिगेला पोहोचला आहे. दोन्ही देशांमध्ये खुले युद्ध सुरु असून जागतिक स्तरावर चिंता निर्माण झाली आहे. दोन्ही देशांना संयम बाळगून शांततेने समस्या सोडवण्याचे आवाहन केले जात…
पाकिस्तानचे हवाई दल तुलनेने मजबूत मानले जाते. त्यांच्याकडे अंदाजे ४६५ लढाऊ विमाने आणि २६० हून अधिक हेलिकॉप्टर आहेत. याउलट, अफगाणिस्तानकडे सध्या कोणतेही संघटित आणि सक्रिय हवाई दल नाही.
Afghan Air Strike: पाकिस्तानने काबूल, कंधार आणि पक्तियामध्ये केलेल्या कथित हवाई घुसखोरीला प्रत्युत्तर म्हणून अफगाण संरक्षण मंत्रालयाने पाकिस्तानी लष्करी प्रतिष्ठानांवर हवाई हल्ले केल्याचे म्हटले आहे.
Pakistan-Afghanistan Conflict : पाकिस्तान-अफगाणिस्तानमधील तणाव युद्धात रूपांतरित झाला. पाकिस्तानी हल्ल्यांमध्ये नागरिकांचा मृत्यू झाला, ज्यामुळे अफगाण सैन्याने प्रत्युत्तर दिले. जाणून घ्या सविस्तर.
Pakistan-Afghanistan War: अफगाणिस्तान आणि पाकिस्तानमधील सीमा वाद आता हिंसक लष्करी चकमकीत रूपांतरित झाला आहे. शुक्रवारी पहाटे दोन्ही बाजूंनी सीमेवर एकमेकांवर जोरदार बॉम्बहल्ला केला.
Afghanistan Pakistan Clash: पंतप्रधान मोदी आणि पंतप्रधान नेतन्याहू यांच्याबद्दल खोटे दावे केले जात आहेत. भारतीय पंतप्रधान किंवा इस्रायली पंतप्रधान दोघांनीही अफगाणिस्तानला मदत करण्याबद्दल एकही शब्द बोललेला नाही.
Pak-Afghan War: पाकिस्तानने अफगाणिस्तानातील टीटीपीच्या ठिकाणांवर हवाई हल्ले केले. तालिबानचा सर्वोच्च नेता अखुंदजादा याला लक्ष्य करण्यात आले होते याची पुष्टी झालेली नाही; दोन्ही देशांनी लष्करी सहभागाची कबुली दिली.
अफगाणिस्तानची राजधानी काबुलमध्ये आज सकाळी तीन मोठे स्फोट झाल्याचे समोर आले. अफगाणिस्तानने पाकिस्तानविरुद्ध प्रत्युत्तरात्मक लष्करी हल्ले सुरू केल्यानंतर काही तासांतच या घटना घडल्या.