अहिल्यानगर जिल्ह्यातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष अभिषेक कळमकर यांच्यावर एका महिलेवर जबरदस्तीचा अत्याचार केल्याचा गंभीर आरोप केला. नोकरीच्या आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार केल्याचं तिने सांगितलं.
वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी स्थानिकांच्या मदतीने बिबट्याला विहीरीतून बाहेर काढले. मात्र या दरम्यान बिबट्याला बाहेर काढण्यासाठी वापरला जाणारा लाकडी पिंजरा तुटला. त्यामुळे विहिरीतून बाहेर येताच बिबट्या पुन्हा पसार झाला.
अहमदनगर : कुस्ती (Wrestling) या रांगड्या खेळासाठी प्रसिद्ध असलेली राज्यातील सर्वात मोठी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा यंदा अहमदनगर जिल्ह्यात खेळवली जाणार आहे. येणाऱ्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेचे यजमानपद अहमदनगर जिल्ह्याला मिळाले…