SBI ATM Fraud : ATM Fraud प्रकरणात ग्राहकाला योग्य पुरावे आणि सीसीटीव्ही फुटेज देता आले नाहीत म्हणून SBI ला मोठा फटका बसला आहे. बँकेच्या या निष्काळजीपणामुळे ग्राहकाचे झालेले आर्थिक नुकसान…
रुग्राम पोलिसांनी एटीएम कार्डाची सफाईदार फसवणूक करून लोकांच्या खात्यातून पैसे लांबवणाऱ्या दोन शातिर आरोपींना अटक केली आहे. एटीएम कार्डांची अदलाबदल करून नंतर खात्यातून मोठी रक्कम काढून फरार होत असतंं.
वाईच्या एमआयडीसीतील श्रीनिवास मंगल कार्यालयाशेजारील एटीएम फोडून चोरट्यांनी १७ लाखांची रोकड लंपास केली आहे. कटरने एटीएम फोडत वरील भाग जाळल्याचे उघडकीस आले आहे.
शनिवारी रात्री बाराच्या सुमारास क्रेटा या पांढऱ्या गाडीतून पाच ते सहा जण आले होते. त्यांनी एटीएमजवळ जाऊन केबिनमध्ये प्रवेश केला. त्याचबरोबर पाठीमागे गाडीत असलेल्या दोघांनी गॅस कटर घेऊन एटीएम फोडले.
चेन्नईमध्ये एक एटीएममध्ये चोरीची घटना(Atm Theft In Chennai) उघडकीस आली आहे. मात्र या चोरीचा प्रकार पाहून पोलिसांसह बँक व्यवस्थापनालाही आश्चर्य वाटत आहे.